कोल्हापूरच्या पावनगडावर शिवकालीन ऐतिहासिक ठेवा सापडला आहे. पावनगडावर शेकडोच्या संख्येने तोफ गोळे सापडले असून, आणखी हजारो तोफ गोळे सापडण्याची शक्यता वनविभाग आणि टीम पावनगड या संघटनेने व्यक्त केली आहे. पावनगडावर दिशादर्शक फलक लावत असताना तोफेचे गोळे मिळाले आहेत. ऐतिहासिक पन्हाळा गडाच्या बाजूलाच असणाऱ्या पावन गडावर हे तोफगोळे सापडले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः पावनगडाची निर्मिती […]
ताज्याघडामोडी
बनावट दागिने गहाण ठेवून बँकेतून घेतले 2 कोटींचे कर्ज
बनावट दागिने गहाण ठेवून ठाणे डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह बँकेला 2 कोटींचा गंडा घालणाऱ्या दांपत्याला ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दांपत्याने बनाटव दागिने बँकेकडे गहाण ठेवून 2 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. तपासात समोर आले की, या घोटाळ्यात बँक मॅनेजर आणि गोल्ड व्हॅल्यूअरदेखील सामील होता. मिळालेल्या माहितीनुसार, 2016 मध्ये झालेल्या या घोटाळ्यातील पती-पत्नी फरार होते आणि […]
भविष्यात मानवी जीवनाच्या उत्कर्षात इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन टेक्नोलॉजी महत्वाची भूमिका बजावेल -जिओचे उपाध्यक्ष डॉ. मुनीर सय्यद
पंढरपूर- ‘आजच्या स्पर्धेच्या युगात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून उपकरणांची निर्मिती करणे हा आता जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. अलीकडच्या काळात आणि भविष्यात मानवी जीवनाच्या उत्कर्षात इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन टेक्नोलॉजी महत्वाची भूमिका बजावणार असून इलेक्ट्रॉनिक्सवर पुढील काळ अवलंबून असणार आहे.’ असे प्रतिपादन जिओचे उपाध्यक्ष डॉ. मुनीर सय्यद यांनी केले. गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड […]
धक्कादायक प्रकार : HIVग्रस्त विद्यार्थ्यांना शाळेतून हाकलले
बीड : एचआयव्ही बाधितांना समाजात सन्मान देऊन मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, काही ठिकाणी आजही त्यांना तुच्छ वागणूक दिली जातेय. बीड तालुक्याच्या पाली इथल्या जिल्हा परिषद शाळेतून एचआयव्ही बाधित पाच विद्यार्थ्यांना शाळेबाहेर काढल्याचा प्रकार बुधवारी घडला. याप्रकरणी पालकमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आलीय. याची चौकशी करून योग्य ती कारवाई न झाल्यास सत्याग्रह, बेमुदत उपोषण करण्याचा […]
पंढरीत शुक्रवारी शिवसेना निदर्शने करून करणार गॅस,इंधन दरवाढीचा निषेध
कोरोनाच्या संकटामुळे अनेकांच्या नोकरी-धंद्यांवर गदा आली, रोजगार बुडाले. संसाराची विस्कटलेली घडी कशी बसवायची या चिंतेत देशातील सर्वसामान्य माणूस असताना सतत होणार्या इंधन दरवाढीमुळे तो मेटाकुटीस आला आहे. पेट्रोल, डिझेल कोणत्याही क्षणी शंभरी गाठेल आणि महागाईचा भडका आणखीनच उडेल या चिंतेने देशातील जनतेत असंतोष पसरला आहे. शिवसेना या देशातील नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभी असून 5 फेब्रुवारी […]
काट्याने काटा काढणार !
छत्रपतीच्या घराण्यात संघर्ष नको म्हणून आम्ही दोघा भावांनी जुळवून घेतलं आहे. राजकारणात मला संघर्ष नवा नाही. पण माझा काटा काढण्याकरीता कोण मला टार्गेट करत असेल तर मी अभयसिंहराजेचा सुपुत्र आहे. राजकारणात मीही काट्याने काटा काढणार, अशी स्पष्ट भूमिका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कुडाळ येथील शेतकरी मेळाव्यात व्यक्त केली. एरवी संयमाने बोलून वातावरण थंड ठेवत राजकीय […]
शरद पवारांनी टीका केली आणि हा नेता चर्चेत आला
अहमदनगर: ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेल्याने नगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते मधुकर पिचड आणि त्यांचे चिरंजीव वैभव पिचड सध्या ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या निशाण्यावर आहेत. निवडणुकीत पराभवाचा सामना कराव्या लागलेल्या पिचडांची भाजपकडूनही नंतर उपेक्षाच झाली. आता मात्र भाजपने पिचडांना शक्ती देण्याचे ठरविले असून माजी आमदार वैभव पिचड यांची भाजपच्या अनुसूचित जाती जमाती मोर्चाच्या […]
धनंजय मुंडेंविरोधात दुसऱ्या पत्नीची मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मुंबई : काही दिवसापूर्वीच एक महिलेने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप केले होते. पण त्यानंतर तक्रारदार तरुणीने आपली तक्रार मागे घेतली असली, तरी मुंडे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ निर्माण होण्याची शक्यता आहे. बुधवारी मुंबई पोलीस आयुक्तांकडे धनंजय मुंडे यांची दुसरी पत्नी करुणा यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आपल्या […]
देवीच्या जागरणासाठी आलेल्याना गुंगीचे औषध देऊन लुटले
कोल्हापूर: देवीचा जागर घालण्यासाठी लातूरहून आलेल्या कलाकारांना जेवणात गुंगीचे औषध देऊन लुटण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील एका यात्री निवासमध्ये हा प्रकार घडला असून, यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. लातूर जिल्ह्यातील रायतेवाडी या गावातील काही कलाकारांशी कोल्हापुरातील एका व्यक्तीने संपर्क साधून जागर करण्याचा कार्यक्रम निश्चित केला. त्यासाठी त्यांनी काही रक्कम ऑनलाइन अदा केली. ही […]
संजय गांधी निराधार योजनेत 68 प्रकरणे मंजूर
पंढरपूर, दि. 03:- तहसिल कार्यालय पंढरपूर येथे तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना समितीच्या सभेत निराधार अनुदान योजनेची 68 प्रकरणे मंजूर करण्यात आली. समीतीच्या सभेत संजय गांधी निराधार योजनेचे 46 व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचे 22 प्रकरणे मंजूर करण्यात आली असल्याची तहसिलदार विवेक सांळुखे यांनी दिली. राज्यशासना मार्फत संजय गांधी निराधार योनेत निराधार, वृध्पकाळ, […]