पंढरपूर नगर पालिकेच्या वतीने शहरातील गोपाळपूर रस्त्यावरील नगर पालिकेच्या मालकीच्या सर्व्हे नं.१७ ब मध्ये शहरातील बेघर व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना परवडणाऱ्या किमतीत प्रधानमंत्री आवास योजनेअंर्तगत घरे देण्याच्या हेतूने उभारणी करण्यात येत असलेल्या प्रकल्पास नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिलेली स्थगिती उठवावी अशा आशयाचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे,नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासह नगरविकास विभागाचे प्रधान सचिव,नगर परिषद संचनालय आयुक्त […]
ताज्याघडामोडी
भाजपातून राष्ट्रवादीत येणाऱ्यांना पदे देऊ नका
भाजपतून राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्यांना दोन वर्षे प्रतीक्षा करावीच लागेल. पक्ष वाढीसाठी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या त्यागाची किंमत त्यांना समजली पाहिजे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड केलं आहे. अंबरनाथ नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबरनाथ शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रविवारी कार्यकर्ता आढावा बैठक झाली. यावेळी जितेंद्र आव्हाड बोलत होते. भाजपमधून राष्ट्रवादीत आलेल्यांवर विश्वास […]
पुण्यात पेटत्या बसचा थरार,तरुणाचा मृत्यू
पुण्यातल्या खराडी भागामध्ये अपघात झाल्यामुळे पेटलेली पीएमपीची एक बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. नगर रस्त्यावरच्या खराडी बायपास जवळ ही घटना घडली आहे. यामध्ये बस खाली आलेल्या दुचाकी चालक तरुण यामध्ये मृत्युमुखी पडलेला आहे. नगर रस्त्यावरील खराडी दर्गा येथील बालाजी हॉस्पिटल समोर आज सकाळी सव्वादहाच्या सुमारास पी एम पी एम एल बस आणि दुचाकीची धडक […]
जीवनात फोकस आणि व्हिजन नसेल तर शिक्षणाला अर्थ नाही – छत्रपती खा. संभाजीराजे महाराज युवराज छत्रपती खासदार संभाजीराजे यांची स्वेरीला सदिच्छा भेट
पंढरपूर –‘मुलांना शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे ओळखून मुलांनी सर्वप्रथम शिक्षण आत्मसात करावे. राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. पंजाबराव देशमुख, महात्मा ज्योतिबा फुले अशा अनेक थोर महापुरुषांनी शैक्षणिक क्रांती घडवली. म्हणुन विद्यार्थ्यांनी शिक्षणाला महत्त्व दिले पाहिजे. ‘शिक्षण’ म्हणजे केवळ पदवी प्राप्त करणे नसून तुम्ही जगासमोर स्वतःला कसे सादर करू शकता? हे महत्त्वाचे आहे. शिक्षणामुळे […]
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती इलेक्ट्रॉनिक रिक्षा भेट
वेणू सोपान वेल्फेअर फाउंडेशन, पुणे व अँड. माधवी निगडे वेल्फेअर फाउंडेशन, पुणे यांनी श्री.विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांना सोई सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रत्येकी एक नग प्रमाणे एकूण दोन नग इलेक्ट्रीक रिक्षा श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूरला सेवाभावी तत्वावर मोफत उपलब्ध करून दिल्या. त्याचा लोकार्पण सोहळा आज रविवार दिनांक २१ फेब्रुवारी, २०२१ रोजी […]
विना मास्क फिरणाऱ्यावर पंढरपूरमध्ये कारवाई 1 लाख 7 हजाराचा 500 रुपयाचा दंड वसुल, नियमांचे पालन करण्याचे गजानन गुरव यांचे आवाहन
पंढरपूर, दि. 21 :- मागील काही दिवसांत कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोना प्रतिबंधासाठी शासनाने दिलेल्या सूचनांचे नागरिक पालन करीत नाहीत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर पोलीस प्रशासनाने धडक कारवाई सुरु केले. यामध्ये 19 ते 21 फेब्रुवारी या कालावधीत शहरात 215 जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 1 लाख 7 हजार 500 […]
स्वेरी विद्यार्थ्यांना उच्च दर्जाच्या अध्यापन सुविधा पुरवते – शास्त्रज्ञ डॉ.विजय निंबाळकर शास्त्रज्ञ डॉ.विजय निंबाळकर यांची स्वेरीला सदिच्छा भेट
पंढरपूर –‘स्वेरी हे एक असे एक महाविद्यालय आहे की, जे विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील अध्यापन सुविधा प्रदान करते. स्वेरी विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे काटेकोरपणे लक्ष देते. ही विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने अतिशय मोलाची बाब आहे. मी बर्याच देशांमध्ये आणि तेथील शैक्षणिक संस्थांना भेटी दिल्या आहेत पण स्वेरी सारख्या शिक्षण संस्था अतिशय दुर्मिळ आहेत. स्वेरीचे शैक्षणिक साम्राज्य, विद्यार्थ्यांच्या बौद्धिक […]
लॉकडाऊनच्या दिशेने पुढचे पाऊल,उपमुख्यमंत्री अजित पवारांचा महत्वपूर्ण आदेश
शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच जात आहे.बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे मागील सात दिवसांत सक्रीय बाधितांच्या संख्येत तब्बल एक हजाराने वाढ झाली आहे. या सर्व परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आज पुण्यात कोरोना नियंत्रण आढावा बैठक घेण्यात आली. दरम्यान, या बैठकीत पुण्यातील २८ तारखेपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. उप मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार […]
RBI ने घातली आणखी एका बँकेवर बंदी
मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) कर्नाटकमधील (Karnataka) डेक्कन अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर (Deccan Urban Cooperative Bank) निर्बंध घातले आहेत. या बँकेला आता व्यवसाय करण्यास बंदी घालण्यात आली आहे. यानंतर बँक यापुढे नवीन कर्ज देऊ शकत नाही किंवा ती कोणतीही ठेव स्वीकारू शकत नाही. या बँकेची आर्थिक स्थिती योग्य नसल्यामुळे आरबीआयने हे निर्बंध जारी केले आहेत. […]
…तर तो शक्ती कायदा काय चाटायचा काय ?
मुळची बीडमधील परळी वैजनाथची असलेल्या पूजाने 8 फेब्रुवारीला पुण्यातील महंंमदवाडीतील एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली होती.या प्रकरणात करूणा धनंजय मुंडे यांनी उडी घेतली आहे. यासंदर्भात करूणा मुंडे यांनी फेसबुक पोस्ट केली आहे.दिशा बरोबर झालं आहे तेच पुजा बरोबर होणार असेल तर तो शक्ती कायदा काय चाटायचा आम्ही, आम्ही न्याय मागतो भीक नाही. पूजा […]