पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली येथून अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती गोपनीय बातमीदाराकडून करकंब पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील याना मिळाली असता त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार पो.हे.कॉ. हरीहर,पो.ना.जाधव यांच्यासह सदर प्रकरणातील फिर्यादी पो.ना.दादासाहेब भिमा सुळ हे पटवर्धन कुरोली देवडे या रस्त्यावरून अवैध वाळू वाहतूक करणारे वाहन जाणार असल्याची खबर मिळताच दोन पंच […]
ताज्याघडामोडी
सहकार शिरोमणी कारखान्याच्या आसवणीचे उत्पादन सुरु
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सन 2020-21च्या डिस्टीलरी प्रकल्पाचे उत्पादनाचा शुभारंभ मुंबई येथील युनिव्हर्सल एम्पोर्ट अॅण्ड एक्स्पोर्ट हॉस्पॕलिटी कंपनीचे एक्सपोर्ट मॕनेजर राखी लालजानी यांचे व पुणे येथील ग्लोबल एक्झीम अॅण्ड डोमेस्टीक कार्पोरशनच्या प्रोप्रायटर आरती डोंगरे यांचे शुभहस्ते फरमंटेशन टँकमध्ये कल्चर टाकून करण्यात आला. प्रथम मा.पाहुण्यांचे शुभहस्ते संस्थापक कै.वसंतदादा […]
पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात पंढरपुरात पेट्रोल पंपासमोर शिवसेनेचे बोंबाबोंब आंदोलन
गेल्या महिनाभरापासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे सातत्याने वाढत चालले असून पेट्रोलच्या दराने नव्वदी पार केली आहे.तर काही ठिकाणी डिझेल आणि पेट्रोल एकाच दराने मिळत आहे.इंधनाचे दर वाढल्यामुळे सर्वत्र महागाईचा भडका उडणार असून कोरोनामुळे आधीच सर्वसामान्य जनतेचे जगणे मुशिक्ल असताना मोदी सरकार सामान्य जनतेच्या जखमेवर मीठ चोळत आहे.अशी भावना व्यक्त करीत […]
१४,२३४ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान
मुंबई, दि. ११ : राज्यातील ३४ जिल्ह्यांतील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान; तर १८ जानेवारी २०२१ रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली. श्री. मदान यांनी सांगितले, एप्रिल ते जून […]
तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ग्रामीण भागाचा विकास करणे ही काळाची गरज -एआयसीटीई चे चेअरमन डॉ. अनिल सहस्त्रबुद्दे
पंढरपूर– ‘आपण नेहमी म्हणतो की ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे पण त्यादृष्टीने कृती होताना सहसा दिसत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१४ च्या दरम्यान ‘उन्नत भारत’ अभियानाची घोषणा केली. त्यानुसार त्यांनी सर्व खासदारांनी कमीत कमी एक ते दोन खेडी दत्तक घ्यावी व त्यांचा विकास करावा असा विचार मांडला होता. एआयसीटीईने देखील शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून […]
पंढरपूरमधील जुना कराड नाका ते शेळके वस्ती मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले!
पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूरमधील जुना कराड नाका ते शेळके वस्ती दरम्यानच्या अंतर्गत मार्गावर वारंवार अपघात घडत आहेत. हे अपघात टाळण्यासाठी सदर मार्गावर तातडीने गतीरोधक बसवावेत अशी मागणी शिवसेना उपशहरप्रमुख लंकेश काकासाहेब बुराडे यांनी केली आहे. या मार्गावर बर्याच दिवसापासुन विविध अपघातात अनेकांचा जीव जाता जाता वाचला आहे. […]
लग्नसमारंभात गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी प्रांताधिकारी ढोले यांचे आवाहन
पंढरपूर, दि. 11:- तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांत कोरोना बाधित रुग्ण मोठ्याप्रमाणात सापडत आहेत. लग्न समारंभ व इतर सार्वजनिक कार्यक्रमानिमित्त गर्दी होत आहे. सार्वजनिक कार्यक्रमामध्ये गर्दी होणार नाही याची दक्षता घेवून, मर्यादित आप्तेष्टांच्या उपस्थितीत कार्यक्रम साजरे करावेत असे आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे. लग्न समारंभ […]
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होण्यास अडथळा असणारी अधिसूचना रद्द – शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड
मुंबई, दि. 10 : 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होण्यास अडथळा असणारी अधिसूचना रद्द करण्यात येत असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केली. राज्यातील 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त अनुदानित, विनाअनुदानित, अंशत: अनुदानित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना यामुळे दिलासा मिळणार […]
आयुर्वेदिक डॉक्टरांना ऑपरेशन करण्याची मुभा देण्याच्या निणर्याविरोधात शुक्रवारी दवाखाने बंद
केंद्र सरकारने नुकताच आयुर्वेदिक डॉक्टरांना अॅलोपॅथिक शस्त्रक्रिया करण्याची परवानगी देण्याच्या निर्णय घेतला असून त्यामुळे देशभरातील अलोपॅथिक डॉक्टर संतप्त झाले आहेत. केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने (आय एम ए) राष्ट्रीय पातळीवर आंदोलन सुरु केले असतानाच या आंदोलनात महाराष्ट्रातील आय.एम.ए.च्या 219 शाखांमधील 45000 डॉक्टरांसह महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणीकृत असलेले एकूण 1 […]
स्वेरीच्या सात विद्यार्थ्यांची भारत फोर्ज कंपनीत निवड
स्वेरीच्या सात विद्यार्थ्यांची भारत फोर्ज कंपनीत निवड पंढरपूरः आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ‘भारत फोर्ज’ या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट, पंढरपूर संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील सात विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली. पुणे येथील ‘भारत फोर्ज’ […]