

Related Articles
मालिकेतून गौतम बुद्धांचा अवमान, निर्माते महेश कोठारे यांची जाहीर माफी
छोट्या पडद्यावरील एका मालिकेतून भगवान गौतम बुद्ध यांचा अवमान झाल्याने वाद निर्माण झाला होता. पण, त्यावर मालिकेचे निर्माते महेश कोठारे यांनी माफी मागितली आहे.स्टार प्रवाह या वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेशी निगडीत हे प्रकरण आहे. या मालिकेतील एका व्यक्तिरेखेने भगवान गौतम बुद्धांचा चेहरा असलेली वेशभूषा केली होती. त्यावरून वाद निर्माण झाला होता.त्या […]
साडेतीन हजाराची लाच स्वीकारताना सरकारी वकीलास अटक
राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयातील सरकारी वकील देवेंद्र मधुकर सोन्निस (वय ५७ रा. पुणे) यांना साडेतीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना पुणे लाचलुचपत विभागाच्या पोलिसांनी रंगेहात पकडून अटक केली. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात २ महिन्यापासून सरकारी वकील म्हणून देवेंद्र मधुकर सोन्निस हे काम पाहत […]
प्रवाशांची ट्रेनमधून उतरण्याची घाई, एक जण टॉयलेटच्या दाराजवळ गेला, समोर जे पाहिलं त्याने सगळेच भयभीत
गुरुवारी सकाळी रेल्वे स्थानकावरील संघमित्रा एक्स्प्रेस ट्रेनच्या एसएलआर कोचच्या टॉयलेटमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची माहिती समोर आली आहे. रामसेवक भुईया असे मृताचे नाव असून तो बिहारचा रहिवासी आहे. घटनेची फिर्याद मिळाल्यानंतर जीआरपी नागपूर यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला असून आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू आहे. बंगळुरूहून दानापूरला जाणाऱ्या संघमित्रा एक्स्प्रेसच्या एसएलआर कोचच्या टॉयलेटमध्ये […]




