ताज्याघडामोडी

शरद पवार धमकी प्रकरणी आठवडभरानंतर सौरभ पिंपळकर माध्यमांसमोर

शरद पवार यांचा दाभोलकर करु अशी धमकी सोशल मिडियावर देण्यात आली होती. या प्रकरणी सौरभ पिंपळकर हा संशयित आरोपी असल्याचा आरोप करण्यात आला होता. प्रसिद्धी माध्यमांमध्ये हे प्रकरण आल्यानंतर भाजपाने पिंपळकर याची पाठराखण केली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावती दौऱ्यावर आले असता त्यांनी पिंपळकर याच्याशी संपर्क साधून आपण तुझ्या पाठीशी असल्याचे सांगितले होते. शरद […]

ताज्याघडामोडी

सिंहगडच्या विद्यार्थ्यांची उजनी धरणास भेट

पंढरपूर: प्रतिनिधी  एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोर्टी, पंढरपूर महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील द्वितीय व तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी उजनी धरणाची भेट आयोजित करण्यात आली होती अशी माहिती सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. श्रीगणेश कदम यांनी दिली.  सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. श्रीगणेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात शिक्षण घेत असलेल्या द्वितीय […]

ताज्याघडामोडी

बिपरजॉयमुळे मान्सून पुन्हा लांबणीवर; महाराष्ट्रात कधी पाऊस पडणार? वाचा हवामान खात्याचा अंदाज

बिपरजॉय चक्रीवादळाचं संकट कायम आहे. या चक्रीवादळाचा परिणाम गुजरातसह संपूर्ण देशाच्या हवामानावर होत आहे. त्यानंतर हे चक्रीवादळ 65 किमी वेगाने जोधपूरच्या दिशेने सरकत आहे.या वादळामुळे सर्व संरक्षण आणि बचाव यंत्रणा सतर्क आहेत, तर भारतीय हवामान विभागाकडून हे वादळ लवकरच शांत होईल, असा दावा केला जात आहे. दरम्यान, या चक्रीवादळामुळे देशात काही भागात ऊन तर काही […]

ताज्याघडामोडी

नवरदेवाचा भाऊ नाचताना कोसळला, निपचित पडला; मित्रांना वाटली मस्करी, काही वेळानं पाहिलं तर…

उत्तर प्रदेशच्या एटा जिल्ह्यात वरातीत नाचताना तरुणाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. मृत तरुण २४ वर्षांचा होता. हा तरुण नवरदेवाचा भाऊ होता. डीजेच्या तालावर नाचता नाचता तो कोसळला. तो बराच वेळ उठलाच नाही. तरुण हालचाल करत नसल्यानं मित्रांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता. या घटनेमुळे लग्नघरावर दु:खाचा डोंगर कोसळला. रामपूरच्या […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

सहा वर्षांपूर्वी मुलाचा खून, आईकडून शोध, लग्नात मारेकरी दिसला अन् माऊलीने तिथेच निकाल लावला

सहा वर्षांपूर्वी मुलाचा खून झाला, या प्रकरणी गुन्हा देखील दाखल झाला, पोलीस यंत्रणा आरोपीचा शोध घेत होती, मात्र आरोपीचा शोध अद्यापही लागत नव्हता. पोटच्या गोळ्याचा खून झाल्यामुळे आई अस्वस्थ होती. मुलाच्या मारेकऱ्याचा शोध घेण्यासाठी आईने देखील पाठपुरावा सुरू केला. सहा वर्षानंतरही आईने मुलाचा आरोपीचा शोध सुरू ठेवला. अखेर सहा वर्षानंतर नातेवाईकांच्या विवाह सोहळ्यासाठी आरोपी येणार […]

ताज्याघडामोडी

कर्मयोगी मध्ये शासनमान्य प्रथम वर्ष बी.टेक प्रवेश प्रक्रिया “सुविधा केंद्राचे” उद्घाटन

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, शेळवे येथे शैक्षणिक वर्ष 2023-24 करिता बी टेक प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या पदवी प्रवेशासाठी शासनमान्य सुविधा केंद्र सुरू करण्यात आले असून विद्यार्थ्यानी या सुविधा केंद्रातुन मार्गदर्शन घेऊन अचूकपणे प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून आपला प्रवेश निश्चित करावा असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी केले. महाविद्यालयामध्ये सुरू […]

ताज्याघडामोडी

भावाच्या अ‍ॅडमिशनसाठी ताई निघाली, वाटेतच काळाचा घाला; बापाने डोळ्यांदेखत लाडक्या पोरीला गमावलं

बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील सर्वसाधारण कुटुंब. मुलाने नुकतीच दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली. त्याच्या भवितव्यासाठी चांगल्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी बी.एस.सी द्वितीय वर्षाला शिक्षण घेणारी मुलगी आणि वडील दुचाकीने निघाले. मात्र, काळ त्यांची वाट पाहत होता. बल्लारपूर – चंद्रपूर मार्गावरील सन्मित्र सैनिक शाळेजवळ एका वाहनाने त्यांच्या दुचाकीला मागून जबरदस्त धडक दिली. या अपघातात मुलगी जागीच ठार, तर […]

ताज्याघडामोडी

नवऱ्यानं पेट्रोल टाकून भररस्त्यात बायकोला पेटवलं, ऑटो चालक ठरला देवदूत

देशासह महाराष्ट्रात धार्मिक तेढ पाहायला मिळत आहेत. अशातच मुंबईतील मुस्लिम रिक्षा चालक मोहम्मद इस्माईल शेख यांनी धर्माच्या पलीकडे जाऊन मानवतेचा एक आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. मुंबईतील सुमन नगर अण्णाभाऊ साठे ब्रिजच्या खाली एक महिला पेटलेल्या अवस्थेत जीवाच्या आकांताने मदत याचना करत होती. रस्त्याने ये-जा करणाऱ्या कोणत्याही वाहनांनी थांबून मदतीची भावना दाखवली नाही. यादरम्यान एक ऑटो […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

प्रेमाच्या आड येत होती प्रेयसीची आई, प्रियकराने आखली योजना, काटा असा काढला की पोलीसही चक्रावले

ताजनगरी आग्रा येथे एक खळबळजनक घटना घडली आहे. येथे एका तरुणाने प्रेयसीच्या आईची चाकूने भोसकून हत्या केली. पोलिसांना या महिलेचा मृतदेह सिकंदराच्या जंगलात सापडला. मारेकरी १२वी पर्यंत शिकला आहे. मात्र त्याने खून करण्याचा प्लॅन असा आखला होती की तो तीन दिवस पोलिसांना चकमा देत राहिला. तरुणाच्या मोबाईलवरून पोलिसांना आरोपीचा सुगावा लागला. मात्र आरोपी फरार झालेला […]

ताज्याघडामोडी

भरधाव टिप्पर आला अन्… ओमराजे निंबाळकर थोडक्यात बचावले; घातपात की अपघात? तपास सुरू

धाराशिवमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते व धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या अंगावर टिप्पर घालण्याचा प्रयत्न झाला आहे. ओमराजे हे सकाळी मॉर्निंग वॉकला जात असताना हा धक्कादायक प्रकार घडला आहे.  याप्रकरणी पोलिसांनी टिप्परचालकाला ताब्यात घेतलं असून हा अपघात की घातपात? याची चौकशी पोलीस करीत आहेत. या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या […]