ताज्याघडामोडी

आता ‘स्पुटनिक’ लसही मोफत मिळणार; रोज 1 कोटी जणांना लस देण्याचे लक्ष्य

 रशियाची स्पुटनिक ही लसदेखील आता सरकारी लसीकरण केंद्रांवर मोफत उपलब्ध केली जाणार आहे. सध्या कोविशिल्ड आणि कोव्हॅक्‍सिन या दोन लसीच लसीकरण केंद्रांवर दिल्या जात आहेत. तसेच, स्पुटनिक ही लस केवळ खासगी लसीकरण केंद्रांवर सशुल्क दिली जात आहे. आता ही लसदेखील आता सरकारी लसीकरण केंद्रांवर उपलब्ध केली जाणार असल्यामुळे लसीकरणाचा वेग वाढण्यास मदत होणार आहे. ही […]

ताज्याघडामोडी

स्पुटनिकचे v चे 30 लाख डोस भारतात दाखल 

कोरोनाला रोखण्यासाठी रशियाच्या ‘स्पुटनिक-व्ही’ लसीचे 30 लाख डोस आज हैदराबादमध्ये पोहोचले. डॉ. रेड्डीज लॅबरेटरीजने हा साठा आयात केला असून रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंडबरोबर झालेल्या करारानुसार रेड्डीज देशात एकूण 250 मिलियन डोस आयात करणार आहे. आतापर्यंत देशात आयात करण्यात आलेला हा सर्वात मोठा लस साठा आहे. कोरोना रोखण्यासाठी हिंदुस्थानी सरकारने स्पुटनिक लसीचा वापर करायला राज्यांना परवानगी […]

ताज्याघडामोडी

पुढील महिना अखेर पर्यंत भारतास स्पुटनिक व्ही चे ५० लाख डोस मिळणार

मुंबई : कोरोनाविरोधात आता तीव्र लढा सुरु करण्यात आला आहे. कोरोनापासूनचा धोका टाळायचा असेल तर कोरोना लसीकरणावर भर दिला पाहिजे, असे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटनेनेही म्हटले आहे. आता कोरोनाविरुद्ध भारताला आणखी एक मोठे शस्त्र मिळणार आहे. यावर्षी ऑगस्टपासून भारतात रशियाच्या स्पूटनिक व्हीचे उत्पादन सुरु होईल. रशियामधील भारताचे राजदूत डीबी वेंकटेश […]

ताज्याघडामोडी

कोविनवर उपलब्ध झाला स्पुटनिक व्ही लसीचा पर्याय

नवी दिल्ली – कोरोनाविरोधातील लढाईत लसीकरण हे सर्वात मोठे हत्यार असल्यामुळे जगभरात लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला आहे. लसीकरणाचा वेग भारतात देखील वाढण्यात आला असून आता १८ वर्षावरील सर्वांचे लसीकरण होणार असल्याच केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे. पण गेल्या काही दिवसात लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी हेलपाटे मारूनही लस मिळत नसल्याच्या […]

ताज्याघडामोडी

स्फुटनिक लसीची किंमत ठरली, दोन डोससाठी मोजावे लागणार इतके रुपये

मुंबई : देशात कोरोना विषाणूचा कहर पाहताल लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी सध्या प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा प्रयत्नशील दिसत आहेत. याच धर्तीवर परदेशी लसींच्या वापरासाठीही देशात रितसर परवानगी देण्यात आली आहे. यातच रशियात निर्मिती करण्यात आलेली स्पुटनिक ही लसही आता भारताच पोहोचली आहे. किंबहुना नुकतीच या लसीची भारतातील किंमत निर्धारित करण्यात आली आहे. स्फुटनिक लसीच्या एका डोसची मूळ किंमत ही […]

ताज्याघडामोडी

स्पुतनिक लसीबाबत केंद्र सरकारची महत्वाची घोषणा, लवकरच…

नवी दिल्ली – रशियाद्वारे निर्मित स्पुतनिक लस भारतात पोहोचली असून पुढील आठवड्यापासून ती लस लोकांना दिली जाईल, अशी अपेक्षा आहे. तसेच जुलैमध्ये स्पुतनिक लसीचं उत्पादन भारतात होण्यास सुरुवात होईल, अशी माहिती नीति आयोगाचे सदस्य वी के पॉल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. नीति आयोगाचे सदस्य वी के पॉल यांनी आज पत्रकार परिषद घेतली. पॉल यांनी भारतात […]

ताज्याघडामोडी

आठ ते दहा दिवसांत स्पुटनिक व्ही लस बाजारात विक्रीला

रशियन कोरोना लस वापरण्यासाठी आपत्कालीन मंजुरी मिळाल्यानंतर डॉ. रेड्डीज लॅबने रशियाची स्पुटनिक-व्ही लस आयात केली आहे. लसीचे दीड लाख डोस हिंदुस्थानात पोहोचले आहेत. मात्र अजूनही लस बाजारात यायला आठ ते दहा दिवस लागतील. तिच्या एका डोसची हिंदुस्थानातील किंमत 300 ते 600 रुपयांदरम्यान असू शकते. स्पुटनिक-व्हीचे नमुने तपासणीसाठी हिमाचल प्रदेशातील कसौली येथील केंद्र सरकारच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात […]

ताज्याघडामोडी

मोठी बातमी…! भारतात स्पुटनिक लाईट लसीच्या वापराला मंजुरी

देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार उडाला आहे. भविष्यातील हानी टाळायची असेल तर जलद लसीकरण हा एकच पर्याय सध्या आपल्यासमोर आहे. या संदर्भात आता एक सकारात्मक बातमी आली आहे. भारतात स्पुटनिक लाईट लसीच्या वापराला मंजुरी मिळाली आहे. वेगाने लसीकरण करण्यासाठी स्पुटनिक लाईट ही भारतासाठी संजीवनी ठरणार आहे. आता केंद्र सरकारनं या लसीला वापरासाठी मान्यता दिली […]

ताज्याघडामोडी

स्पुटनिक व्ही 1 मेपासून भारताला मिळणार

नवी दिल्ली : रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीच्या आपत्कालीन वापरासाठी औषध महानियंत्रकांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे या लशीला परवानगी देणारा भारत जगातील 60 वा देश ठरला आहे. ही लस 1 मेपासून भारताला मिळणार आहे. परंतु, या लशीचे किती डोस मिळणार आणि त्यांची किंमत किती याबाबत अद्याप काहीच जाहीर करण्यात आलेले नाही. या लशीच्या किंमत जागतिक […]