ताज्याघडामोडी

राज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये पुढचे 5 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

शेतकरी आणि बागायतदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुढे चार दिवस पुन्हा पावसाचे असणार आहेत. नोव्हेंबरच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यातही पावसानं थैमान घातलं होतं. आता पुन्हा एकदा पुढचे 4 दिवस राज्यात पाऊस असणार आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागानं […]

ताज्याघडामोडी

राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता

ऑक्टोबर महिना सुरू झाला तरी राज्यात पावसाचे थैमान सुरूच आहे. महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळत आहेत. मात्र मुंबईसह राज्यभरात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. परतीचा पाऊस असल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात मुसळधार […]

ताज्याघडामोडी

पुण्यात तुफान पाऊस शहरात विविध ठिकाणी पाणी साठले

मुसळधार पावसानं पुणेकरांना चांगलंच झोडपून काढलं आहे. या पावसामुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील भुयारी मार्गात पाणी सांचलं आहे. भुयारी मार्गात पाणी साचल्यानं तिथे असलेल्या दुकानांमध्ये पाणी शिरण्याची भीती आहे. पुण्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्यानं नागरिकांनी पाऊस थांबल्याशिवाय घराबाहेर पडू नका, तसंच घरात असाल तर बाहेर पडू नका असं आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ […]

ताज्याघडामोडी

पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्‍यता

मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. या पावसामुळे अनेक धरणे ओसंडून वाहत आहे. यानंतर आता सप्टेंबर महिन्याच्या शेवटी पुन्हा एकदा राज्यात पावसाचा जोर वाढत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्‍यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. मागील […]

ताज्याघडामोडी

काळजी घ्या! राज्यात पुढील दोन दिवस सर्वत्र वादळी पावसाचा अंदाज; शेतकऱ्यांचे नुकसान होणार

राज्यात पुढील दोन दिवस सर्वत्र वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. प्रामुख्याने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात सर्वत्र जोरदार पावसाचा अंदाज आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाचा क्षेत्रांमुळे पाऊस लांबला आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची स्थिती तयार होत आहे. याचा परिणाम म्हणून मुंबई, कोकण आणिविदर्भासह महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत पावसाचा जोर वाढणार आहे. […]

ताज्याघडामोडी

राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस

संभाजीनगर जिल्ह्यासह मराठवाडा विभागात पावसासाठी वातावरण अनुकूल बनले असून हवामान खात्याने 20 ते 22 सप्टेंबर या कालावधीमध्ये येलो अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. ढगांचा गडगडाट आणि विजेच्या कडकडाटासह पावस होण्याच्या शक्यतेमुळे नागरिकांनी विशेषता शेतकऱ्याने सतर्कता बाळगावी, असे आवाहन परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण […]

ताज्याघडामोडी

24 तासांत राज्यभर मुसळधार पावसाचा इशारा; 6 जिल्ह्यांना अधिक धोका

  गेली दोन दिवस राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. विदर्भासह मराठवाडा, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रालाही मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे. आजही राज्यात पावसाची स्थिती कायम आहे. आज दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून (IMD) देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील चोवीस तासांत राज्यात अनेक ठिकाणी […]

ताज्याघडामोडी

राज्यात येत्या आठवड्यात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा अंदाज, अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

राज्यात येत्या चार ते पाच दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील आठवड्यात पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात तयार होणारे कमी दाबाचे क्षेत्र, त्याचा पश्चिम आणि मध्य भारत क्षेत्रातून प्रवासाच्या शक्यतेमुळे, महाराष्ट्रात येत्या 4 ते 5 दिवसात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार […]

ताज्याघडामोडी

विकेंडनंतर राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, हवामान खात्याकडून अलर्ट जारी

मागील काही दिवसांपासून राज्यात मान्सूनसाठी अनुकूल हवामान नसल्याने पावसाने दडी मारली आहे. राज्यात पुढील चार ते पाच दिवस पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर आता पुन्हा राज्यात मान्सूनची वापसी होण्याची शक्यता आहे. या विकेंडनंतर राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. राज्यातील जवळपास 16 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात […]

ताज्याघडामोडी

अस्मानी संकटाचा विठुरायाच्या ५१ फूट उंच प्रतिमेसही फटका

राज्यभरात पावसाने धुमशान घातले आहे. कोकण, सांगली, सातारा आणि कोल्हापूरमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. अनेकांचे संसार हे उघड्यावर पडले आहे. तर दुसरीकडे या अस्मानी संकटाने देवाला सुधा बाधा पोहोचवली आहे. जालन्यात वादळी वाऱ्यामुळे 51 फुटी विठ्ठलाची मूर्ती कोसळली आहे. परतूर तालुक्यातील वाटूर फाटा येथील आर्ट ऑफ लिव्हिंग केंद्रात 51 फूट उंच विठ्ठलाची मूर्ती उभारण्यात आली […]