नवी दिल्ली : देशात एकीकडे लसीच्या तुटवड्यामुळे लसीकरण मोहीम थांबवण्यात येत आहे. तर आता दुसरीकडे उत्तर प्रदेशमधील ललितपुर जिल्ह्यामध्ये करोना लसीकरण केंद्रावर एक विचित्र घटना घडली आहे. एका व्यक्तीला पाच मिनिटांच्या अंतराने करोनाचा दोन लसी देण्यात आल्या आहेत. ही घटना रावरपुर परिसरामधील एका लसीकरण केंद्रावर घडली आहे. बुधवारी रावरपुर परिसरामधील एका लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी गेलेल्या […]
Tag: #corona
कोरोनावर मात करुन मुलगा घरी आला, रुग्णालयातून आईला फोन, तुमचा मुलगा वारला!
सातारा: कोरोना काळात आरोग्य यंत्रणेच्या गलथान कारभाराची अनेक प्रकरण समोर आली आहेत. सातारा जिल्हयात फलटण येथील 20 वर्षीय युवकाला कोरोनामुळे जिवंतपणी मृत घोषित करण्याचा भोगंळ कारभार घडला आहे. आरोग्य यंत्रणेच्या भोंगळ कारभाराची सातारा जिल्ह्यात चर्चा आहे. तर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी चौकशी करुन कारवाई करणार असल्याचं सांगितलं आहे. चित्रपटाच्या कथानकाला लाजवेल असा प्रकार सातारा जिल्हयातील फलटण […]
2 आठवड्यांपूर्वी लाँच झालेल्या कोरोना औषधाने केली कमाल; 12 तासांतच रुग्णाला डिस्चार्ज
कोरोनावर वेगवेगळ्या औषधाने उपचार केले जात आहेत. दोन आठवड्यांपूर्वीच एका कॉकटेल अँटिबॉडीज औषधाला भारतात मान्यता देण्यात आली. कासिरिविमॅब आणि इमदेविमॅब या मोनोक्लोनल अँटिबॉडीने औषधाने कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात आले आणि त्याचे परिणाम आता समोर आले आहेत. दिल्लीतल्या सर गंगाराम रुग्णालयाने याबाबत माहिती दिली आहे. मोनोक्लोनल अँटिबॉडीने दोन रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहे. पहिल्या सात […]
लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांना औषधांची गरज नाही! केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा नागरिकांना मोलाचा सल्ला
कोरोनाचे संकट काहीसे कमी होत असताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हिंदुस्थानातील नागरिकांना एक दिलासादायक सल्ला दिला आहे. कोरोना आजाराची लक्षणे नसलेल्या नागरिकांनी सकारात्मक विचार करावेत आणि सकस आहार घेऊन आपली रोगप्रतिकारकशक्ती (इम्युनिटी) वाढवावी. त्यांना कोरोनावरील कोणत्याही औषधांची गरज नाही, असे सांगत वैद्यकीयतज्ञांनी कोरोनाचा धसका घेतलेल्या नागरिकांना मोठा धीर दिला आहे. लक्षणे नसतील तर उत्तम आहार घ्या, […]
मोदींची मोठी घोषणा! 18 वर्षावरील सर्वांचं 21 जूनपासून मोफत लसीकरण करणार, केंद्र सरकार सर्व खर्च उचलणार
नवी दिल्ली: भारतात गेल्या 100 वर्षात अशी महामारी आली नव्हती. या महामारीच्या संकटाचा सामना करतानाच भारताने गेल्या एका वर्षात दोन मेड इन इंडिया व्हॅक्सिन बनवून दाखवल्या आहेत, असं सांगतानाच आता लसीकरणाची 100 टक्के जबाबदारी केंद्र सरकारची असेल. 21 जूनपासून 18 वर्षावरील सर्वांना केंद्र सरकार मोफत लस देईल. राज्य सरकारला एक पैसाही खर्च करण्याची गरज राहणार नाही, […]
कोव्हॅक्सिन की कोविशिल्ड? कुठल्या लसीमुळे तयार होतात जास्त अँटिबॉडीज?
मुंबई : आजवर 22 कोटी जनतेचं देशभरात लसीकरण झालंय. पण लस कुठली घ्यावी, याबद्दल अजूनही तुमचा निर्णय झाला नसेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची आहे.. कुठल्या लसीमुळे जास्त आणि लवकर अँटिबॉडीज तयार होतात, याबद्दल नुकतंच एक संशोधन झालंय. पाहुया त्याचं उत्तर काय आहे. जगात सगळ्यात लसींसंदर्भात अभ्यास सुरू आहे. भारतातली कुठली लस जास्त प्रभावी यासंदर्भात तज्ज्ञांनी काही […]
कोरोनाची लस घेतलेल्या एकाही कोरोना बधिताचा मृत्यू नाही
कोरोना लसीचा डोस घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही.एम्सच्या टीमने एप्रिल आणि मे महिन्यात केलेल्या पाहणीत हे निष्कर्ष पुढे आले आहेत.या काळात कोरोनाची दुसरी लाट शिखरावर होती आणि दररोज जवळपास 4लाख नवे रुग्ण समोर येत होते. एम्सच्या स्टडीनुसार, ज्या लोकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले, त्यांना कोरोनाची लागण झाली मात्र कोरोनामुळे अशा लोकांना मृत्यू […]
कोरोनाची लस तुम्हाला किती दिवस सुरक्षित ठेवेल? जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ
नवी दिल्ली, 1 जून: भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण मोहिमेचा वेग वाढवण्यात येत आहे. आतापर्यंत देशात 21.58 कोटी लोकांचं लसीकरण पूर्ण झालंय. देशात सध्या तीन लसींच्या वापरास परवानगी देण्यात आली आहे. सिरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशिल्ड, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि रशियाची स्पुटनिक. या सर्वच लसींचे दोन डोस दिले जातात. कोव्हिशिल्ड लसीच्या दोन डोसदरम्यान 12-16 आठवड्यांचं अंतर ठेवण्यात […]
खासगी रुग्णालयांना दणका, कोविड उपचारांसाठी असे असतील निश्चित दर
मुंबई : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा फटका भारताला बसला. त्यातही महाराष्ट्रात याचा सर्वाधिक कहर पाहायला मिळाला. राज्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग अधिक पाहायला मिळाला. ज्यामुळे अनेकांचे हाल झाले. पण आता कोविड उपचारांसाठी खासगी रुग्णालयांमध्ये येणारा अवाच्या सव्वा खर्च थांबविण्यासाठी आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीकोनातून खासगी रुग्णालयांच्या उपचाराचे दर निश्चित करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी […]
कोरोना अपडेट : आजही शहरातील बाधितांची संख्या एक अंकी, तालुक्यालाही दिलासा
पंढरपूर शहर व तालुक्यातील कोरोणा बाधितांच्या संख्येत गेल्या काही दिवसात दिलासादायक घट होताना दिसून येत असून आज १ मे रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण ८२ कोरोना बाधिताची नव्याने नोंद झाली असून यामध्ये पंढरपूर शहर ९ तर ग्रामीण भागात ७३ बाधित आढळून आले आहेत. आजच्या अहवालानुसार ग्रामीण भागातील ४ व्यक्तीच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उपचार […]