गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

ट्रॅफिकमध्ये पिस्तुलीचा धाक दाखवणारे शिवसैनिक नाही

मुंबई, 31 जानेवारी : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर बोरघाटात वाहतू कोंडीदरम्यान  मार्ग काढण्यासाठी एका बहाद्दराने इतर वाहनचालकांना चक्क रिव्हॉल्व्हरची भीती दाखवली होती. या प्रकरणी अखेर दोघांना अटक करण्यात आली आहे. परंतु, पिस्तुल दाखवणारे हे शिवसैनिक नव्हते, चुकीच्या पद्धतीने शिवसेनेवर टीका करण्यात आली, असा खुलासा राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी केला आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पिस्तूल दाखवून शिवसैनिकांनी केली गाडी ओव्हरटेक

वाहतूक कोंडीतून सुटका करून घेण्यासाठी एक कारचालक व त्याचा सहकारी इतर वाहनचालकांना चक्क पिस्तुलाचा दाखवत असल्याचं समोर आलं आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर हा प्रकार घडला असून याबाबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. पिस्तूलबाज वाहनचालकाच्या गाडीवर शिवसेनेचा लोगो असल्यानं उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे

ताज्याघडामोडी

राज ठाकरेंच्या कुटुंबियांवर पहिल्यांदाच शिवसेनेने केली जाहीर टीका

आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईतील वांद्रे येथे एमआयजी क्लबमध्ये बैठक सुरू आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे आणि पुत्र अमित ठाकरे यांच्यासह मनसेचे अनेक महत्वाचे नेते देखील या बैठकीसाठी उपस्थित आहे. राज ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली काही दिवसांपूर्वी देखील मनसेची एक महत्वाची बैठक पार पडली होती. पण या बैठकीत राज ठाकरे यांची सून आणि अमित ठाकरे यांनी पत्नी मिताली ठाकरे […]

ताज्याघडामोडी

मंगळवेढा येथील बसवेश्वर स्मारकाचे काम तात्काळ मार्गी लावा

मंगळवेढा येथील श्री संत बसवेश्वर यांच्या स्मारकाचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे अशी मागणी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. मंगळवेढा येथील श्री संत बसवेश्वर यांच्या स्मारकास मान्यता मिळालेली आहे. या कामासाठी यापूर्वीच्या  शिवसेना-भाजप सरकारच्या कार्यकालावधीमध्ये निधीची तरतूद झालेली आहे असे समजते. तथापि जागेअभावी अद्यापर्यंत कामास […]

ताज्याघडामोडी

शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन घडवला चमत्कार

भिवंडी तालुक्यातील 56 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असताना वळ, अलिमघर आणि निवळी या तीन ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली असून आश्चर्यकारक बाब म्हणजे यासाठी शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे. सध्या राज्यात शिवसेना आणि भाजपा कट्टर वैरी झाले असून रोजच एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू असतात. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते विरोधात असतानाही वळ आणि अलिमघर गावात शिवसेना आणि भाजपाच्या […]

Uncategorized

शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख शैला गोडसे यांच्या पंढरपुरातील संपर्क कार्यालयाचे रविवारी प्रा.शिवाजी सावंत यांच्या हस्ते उदघाटन

गेल्या तीस वर्षाच्या सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेनेने अनेक चढउतार पाहिले असून जेव्हा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात प्रस्थापितांच्या वर्चस्वाचे राजकारण सुरु होते तेव्हा सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी शिवसेना संघर्ष करीत आलेली आहे.सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पूर्वी कॉग्रेस आणि पुढे कॉग्रेस-राष्ट्रवादी कॉग्रेसचे वर्चस्व असल्याचे चित्र रंगवले जात असले तरी जिल्ह्यातील अनेक विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे उमेदवार प्रस्थापित नेतृत्वाला धक्का देत विजयी […]

ताज्याघडामोडी पंढरी वार्ता न्युज पोर्टल

पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात पंढरपुरात पेट्रोल पंपासमोर शिवसेनेचे बोंबाबोंब आंदोलन

          गेल्या महिनाभरापासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे सातत्याने वाढत चालले असून पेट्रोलच्या दराने नव्वदी पार केली आहे.तर काही ठिकाणी डिझेल आणि पेट्रोल एकाच दराने मिळत आहे.इंधनाचे दर वाढल्यामुळे सर्वत्र महागाईचा भडका उडणार असून कोरोनामुळे आधीच सर्वसामान्य जनतेचे जगणे मुशिक्ल असताना मोदी सरकार सामान्य जनतेच्या जखमेवर मीठ चोळत आहे.अशी भावना व्यक्त करीत […]

ताज्याघडामोडी पंढरी वार्ता न्युज पोर्टल

पंढरपूरमधील जुना कराड नाका ते शेळके वस्ती मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले!

           पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूरमधील जुना कराड नाका ते शेळके वस्ती दरम्यानच्या अंतर्गत मार्गावर वारंवार अपघात घडत आहेत. हे अपघात टाळण्यासाठी सदर मार्गावर तातडीने गतीरोधक बसवावेत अशी मागणी शिवसेना उपशहरप्रमुख लंकेश काकासाहेब बुराडे यांनी केली आहे.         या मार्गावर बर्‍याच दिवसापासुन विविध अपघातात अनेकांचा जीव जाता जाता वाचला आहे. […]