आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईतील वांद्रे येथे एमआयजी क्लबमध्ये बैठक सुरू आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे आणि पुत्र अमित ठाकरे यांच्यासह मनसेचे अनेक महत्वाचे नेते देखील या बैठकीसाठी उपस्थित आहे. राज ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली काही दिवसांपूर्वी देखील मनसेची एक महत्वाची बैठक पार पडली होती. पण या बैठकीत राज ठाकरे यांची सून आणि अमित ठाकरे यांनी पत्नी मिताली ठाकरे देखील उपस्थित राहिल्याने याची सर्वत्र चर्चा रंगली होती. शिवसेनेच्या युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी याचपार्श्वभूमीवर मनसेवर खोचक टीका केली आहे.आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईतील वांद्रे येथे एमआयजी क्लबमध्ये बैठक सुरू आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे आणि पुत्र अमित ठाकरे यांच्यासह मनसेचे अनेक महत्वाचे नेते देखील या बैठकीसाठी उपस्थित आहे. राज ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली काही दिवसांपूर्वी देखील मनसेची एक महत्वाची बैठक पार पडली होती. पण या बैठकीत राज ठाकरे यांची सून आणि अमित ठाकरे यांनी पत्नी मिताली ठाकरे देखील उपस्थित राहिल्याने याची सर्वत्र चर्चा रंगली होती. शिवसेनेच्या युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी याचपार्श्वभूमीवर मनसेवर खोचक टीका केली आहे.
