बँकेचे एखादचे काम आपण नंतर कराल असा विचार करून पुढे ढकलत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. बँकेशी संबंधित काही काम असल्यास पुढील महिन्यासाठी पुढे ढकलण्याऐवजी या महिन्यात करून घ्या. कारण पुढच्या महिन्यात ऑगस्टमध्ये बँकांमध्ये बंपर सुट्ट्या आहेत. अशा परिस्थितीत सुट्टीच्या दिवशी आपले काम अडकून पडू नये. पुढच्या महिन्यात जेव्हा आपण बँकेत जाल तेव्हा […]
Tag: #bank
स्टेट बँकेने ‘या’ नियमात केला मोठा बदल, पालन न केल्यास खाते गोठवणार
ऑनलाइन बँकिंग अॅप YONO च्या सुरक्षेच्या दृष्टीने स्टेट बँक ऑफ इंडियाने एक कठोर नियम लागू केला आहे. ग्राहकांना या नियमाचे पालन करणे अनिवार्य आहे. मोबाइल बँकिंगचा वापर कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात वाढला आहे व यामुळे फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली असल्यामुळे एसबीआयने हा नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन नियमांचे पालन न करणाऱ्या ग्राहकांचे खाते गोठवले […]
SBI कडून ग्राहकांसाठी नोटीस जारी, बँकिंग सेवा सुरू ठेवण्यासाठी लवकर करा ‘हे’ काम
स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या सर्व ग्राहकांना नोटीस बजावली आहे. येत्या 30 सप्टेंबरपर्यंत बँकेने खातेदारांना पॅन-आधार कार्ड (पॅन-आधार) लिंक करण्यासाठीची सूचना देण्यात आली आहे. तसेच जे कोणी ग्राहक पॅन आणि आधार कार्ड लिंक करणार नाहीत, त्यांना भविष्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, आम्ही आमच्या ग्राहकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय […]
SBI चा कोट्यावधी ग्राहकांना सतर्कतेचा इशारा, 10 हजार रुपये दंड टाळायचा असेल तर आजच करा ‘हे’ काम
देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँकेंने त्यांच्या ग्राहकासाठी एक अॅलर्ट जारी केला आहे. जर तुमचेही एसबीआय बँकेत खाते असेल तर तुम्ही याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. तुम्हाला भविष्यात येणाऱ्या अडचणींपासून बचाव करायचा असेल तर एसबीआय बँकेच्या ग्राहकांनी पॅन आणि आधार कार्ड लिंक करुन घ्यावे, अशी सूचना दिली आहे. जर एखाद्या बँकेच्या ग्राहकांनी पॅन […]
SBIकडून ग्राहकांना अलर्ट; 16 जुलैला बँकिंग सेवा काही तासांसाठी बंद
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांना सतर्क करण्यासाठी बँकेने एक ट्विट केले आहे. ज्यामध्ये त्यांनी अशी माहिती दिली आहे की, उद्या म्हणजे 16 जुलै रोजी बँकेच्या काही विशेष सेवा 2 तास 30 मिनिटांसाठी बंद ठेवल्या जाणार आहेत. यावेळी ग्राहकांना या सेवा वापरता येणार नाहीत. मात्र ग्राहकांना डिजिटल पेमेंटमध्ये कोणतीही […]
मोठी बातमी! RBI ने रद्द केला महाराष्ट्रातील या बँकेचा परवाना, ग्राहकांना काढता येणार नाहीत पैसे
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) महाराष्ट्रातील डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचा बँकिंग परवाना रद्द केला आहे. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार ही कारवाई बँकेच्या बिकट वित्तिय परिस्थितीमुळे करण्यात आली आहे. परवाना रद्द करण्याबरोबरच बँकेमध्ये रक्कम जमा करणे आणि पेमेंट करण्यावर देखील निर्बंध आणण्यात आले आहेत. ग्राहकांना काढता येणार नाहीत पैसे बँकेचा परवानाच रद्द झाल्याने […]
SBI अलर्ट! आपला संपूर्ण डेटा चोरीला जातोय, मग चुकूनही हे मोबाईल अॅप्स डाऊनलोड करू नका
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने पुन्हा एकदा ग्राहकांना सावध केलेय. स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक पोस्ट शेअर केलीय. या पोस्टमध्ये लोकांना बनावट मोबाईल अॅप्स डाऊनलोड करणे टाळण्याचा सल्ला देण्यात आलाय. यासह बँकेने काही सेफ्टी टिप्स पाळण्याचा सल्लाही दिलाय. आपली सुरक्षा ही आमची प्राथमिकता एसबीआयने ट्विट केले […]
SBI नंतर या बँकेचा मोठा निर्णय; ATM, चेकबुक आणि पैसे काढण्याच्या शुल्कात बदल
स्टेट बँक इंडिया पाठोपाठ आता आणखी एका बँकेच्या नियमांमध्ये मोठे बदल झाले आहेत. देशातील प्रमुख खासगी बँकांपैकी एक असणाऱ्या आयसीआयसीआय बँकेने ATM, चेकबुक आणि पैसे काढण्याच्या शुल्कात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील महिन्यापासून सुधारित नियम लागू होतील. हे नियम बचत खाते आणि सॅलरी खाते दोन्हींसाठी बंधनकारक असतील. ICICI बँकेच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, येत्या महिनाभरात मुंबई, […]
11 दिवस बंद राहणार बँक; पाहा, सुट्ट्यांची संपूर्ण यादी
नवी दिल्ली : जर तुमचे बँकेशी संबंधित कोणतेही काम असल्यास तुम्हा बरीच वाट पाहावी लागेल. या महिन्यात जुलैमध्ये एकूण 15 दिवस बंद राहील. यामध्ये, येत्या आठवड्यात बहुतेक बँकांच्या सुट्ट्या आहेत. आजपासून म्हणजेच शनिवारीपासून पुढील काही दिवस बँका वेगवेगळ्या राज्यात बंद राहतील.त्यामुळे बँकेत जाण्यापूर्वी तुम्हाला या सुट्ट्यांबद्दल तपशीलवार माहिती असणे आवश्यक आहे. दुसरा शनिवारी असल्याने 10 […]
केवळ एक SMS करेल तुमचं खातं रिकामं, बँकेने ग्राहकांना दिला सावधान राहण्याचा इशारा
नवी दिल्ली, 06 जुलै: तुमचे जर खाते देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहे तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुमची एक चूक तुमचं बँक खातं रिकामं करण्यास कारणीभूत ठरू शकते. बँकेने ट्विटरच्या माध्यमातून ग्राहकांना महत्त्वाचा अलर्ट पाठवला आहे. SBI ने ग्राहकांना फसवणूक करणाऱ्यांपासून वाचण्यासाठी एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. बँक खात्यातून […]