ताज्याघडामोडी

शेतीतील वाटेकऱ्याने लंपास केली जावयाची गाई आणि पिव्हीसी पाईप 

शेतीतील वाटेकऱ्याने लंपास केली जावयाची गाई आणि पिव्हीसी पाईप  पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात सासऱ्याची केला गुन्हा दाखल  पुणे येथे रहात असलेल्या व पंढरपुर तालुक्यातील शिरढोण येथे शेतजमीन असलेल्या शेतकऱ्याने आपली जमीन ज्याला वाट्याने दिली होती त्या वाटेकऱ्याने विश्वासघात करीत एक गीर जातीची गाई व  पिव्हीसी पाईप असे ६५ हजार किमतीचा ऐवज परस्पर लंपास करीत व उत्पन्नाचा हिशोब न […]

ताज्याघडामोडी

जिल्हाधिकारी शंभरकर यांच्याकडून पंढरपूरकरांच्या दहा अपेक्षा !

जिल्हाधिकारी शंभरकर यांच्याकडून पंढरपूरकरांच्या दहा अपेक्षा ! जिल्हाधिकारी आले,पाहणी केली,आदेश दिले आणि निघून गेले याची पुनरावृत्ती होऊ नये (पंढरी वार्ता विशेष: भाग १) सोलापूर जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून मिलिंद शंभरकर यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे.गेल्या तीस वर्षात सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून अनेकांनी पदभार सांभाळला जनतेत हळूहळू जागृती होत असल्याने या पैकी लक्षात राहिली फक्त काही […]

ताज्याघडामोडी

मा.नगराध्यक्ष स्व. नारायण धोत्रे यांचा ९ वा स्मृतिदिन विविध उपक्रम साजरा   

मा.नगराध्यक्ष स्व. नारायण धोत्रे यांचा ९ वा स्मृतिदिन विविध उपक्रम साजरा    पंढरपूर नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष दलितमित्र स्व. नारायण धोत्रे यांच्या ९ व्या  स्मृतिप्रीत्यर्थ पंढरीत मा.सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रमुख उपस्थितीत ३१ जानेवारी रोजी विविध विधायक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.       सकाळी ठीक १० वाजता रामकृष्ण वृधाश्रम येथे मा. सुधाकरपंत परिचारक यांच्या शुभहस्ते तर जि.प. […]

ताज्याघडामोडी

शिवसेनेचे संजय कोकाटे यांना ठाकरे सरकारचा दणका

शिवसेनेचे संजय कोकाटे यांना ठाकरे सरकारचा दणका विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्यावरील तज्ञ संचालकपद केले रद्द  गेल्या अनेक वर्षांपासून माढा तालुक्याच्या राजकारणात आ.बबनराव शिंदे यांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून ओळखले गेलेले व माढा तालुका भाजपाचे माजी अध्यक्ष तथा ऐन विधानसभा निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेत प्रवेश करून या मतदार संघातून शिवसेनेचे उमेदवार म्हणूंन निवडणूक लढविलेले […]

ताज्याघडामोडी

लोकनेते, दलितमित्र स्व.नारायणराव धोत्रे

लोकनेते, दलितमित्र स्व.नारायणराव धोत्रे संघर्षशील समाजसेवक ते नगराध्यक्ष एक प्रेरणादायी आठवण लोकनेते स्व.नारायणराव धोत्रे यांची नगराध्यक्ष पदाची कारकीर्द मी अगदी जवळून पहिली आहे. त्यावेळी पंढरपूर नगरपालिकेचे कामकाज नदीकाठच्या जुन्या इमारतीमधून चालत होते.बाबा कांबळे हे प्रशासनाधिकारी होते.आणि माझ्या मते नगराध्यक्ष आपल्या दारी या संकल्पनेची कुठलाही गाजावाजा न करता अतिशय समर्पक सुरूवात जर कोणी केली असेल तर […]

ताज्याघडामोडी

अन्न विभाग सुस्त,उत्पादन शुल्क विभाग मदमस्त तर पोलीस विभाग कारवाईत व्यस्त !

अन्न विभाग सुस्त,उत्पादन शुल्क विभाग मदमस्त तर पोलीस विभाग कारवाईत व्यस्त ! २०११ च्या शासनादेशाकडे अन्न विभाग आणि उत्पादन विभागाचे दुर्लक्ष  २००४ मध्ये मुंबईतल्या विक्रोळी येथे हातभट्टीची विषारी दारू प्यायल्यामुळे शंभरहून अधिक लोकांचे बळी गेले होते. मिथेनॉल या विषारी रसायनाचा वापर करून बनावट दारू बनवून विकण्यात आली होती. तेव्हापासून हातभट्टीच्या दारूवर राज्यभरात बंदी घालण्यात आली. […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर शहर पोलीस ठाण्याची हातभट्टी दारू व बेकायदा दारू विक्रीवर जोरदार कारवाई 

पंढरपूर शहर पोलीस ठाण्याची हातभट्टी दारू व बेकायदा दारू विक्रीवर जोरदार कारवाई उत्पादन शुल्क विभाग मात्र सुस्तच,राष्ट्रवादीच्या नेत्याने सुनावले खडे बोल   ‘ड्राय डे’ दिवशी  विक्री होणाऱ्या बाटल्यांचा बॅच नंबर तपासून पाहणार ?  राज्याचे उत्पादन शुल्क तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दिलीप वळसे पाटील यांच्या दौऱ्याच्या पार्शवभूमीवर उतपादन शुल्क विभाग अलर्टमोड्वर हातभट्टी दारू व बेकायदा देशी विदेशी दारू विक्री […]

ताज्याघडामोडी

राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या संपर्क कार्यालयाचे पालकमंत्री ना.दिलीप वळसे पाटील यांच्याहस्ते उदघाटन

राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या संपर्क कार्यालयाचे पालकमंत्री ना.दिलीप वळसे पाटील यांच्याहस्ते उदघाटन  महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क,कामगार मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दिलीप वळसे पाटील यांच्याहस्ते पंढरपुरात राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन येथील सरगम चौक येथे करण्यात आले.पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचे आमदार भारत भालके यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे गेल्या वीस […]

ताज्याघडामोडी

‘भीमा’च्या सभासदांना दिलासा देण्यासाठी परिचारक- राजन पाटील पुढाकार घेणार ?

‘भीमा’च्या सभासदांना दिलासा देण्यासाठी परिचारक- राजन पाटील पुढाकार घेणार ? धनंजय महाडिक-डोंगरे यांच्या भाजपा प्रवेशाने परिचारकांसमोर ‘पक्षसंकट’ (पंढरी वार्ता विशेष ) पंढरपूर तालुक्याच्या सीमेवर असेलला व सर्वात जास्त कार्यक्षेत्र व ऊस उत्पादक सभासद हे पंढरपूर तालुक्यातील असलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्यास जवळपास तीन दशकानंतर फिरून पूर्वीचेच दिवस पुढे आले आहेत असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. पुढील वर्षी […]

ताज्याघडामोडी

मी शरद कोळी,मी अनेक पोलीस तलाठी घरी पाठविले आहेत माझे नाव घेतले कि भल्याभल्याना धडकी भरते !

मी शरद कोळी,मी अनेक पोलीस तलाठी घरी पाठविले आहेत माझे नाव घेतले कि भल्याभल्याना धडकी भरते ! शरद कोळी विरोधात  खंडणी आणि दमदाटीचा गुन्हा दाखल  धाडस संघटनेचा संस्थापक शरद कोळी याच्याविरोधात सांगोला पोलीस ठाण्यात खंडणी आणि दमदाटी व मारहाणीचा गुन्हा दाखल झाला असून  ऋषीराज सतीश बाबर वय: 24, जात: मराठा, धंदा: शेती, रा. जत रोड, चव्हाण […]