मालेगाव तालुक्यातील मेडशी येथे शेत जमीन व जागेच्या वादातून पुतण्याने आपल्या ८४ वर्षीय म्हाताऱ्या काकाचा खून केल्याची घटना दिनांक ४ मे रोजी रात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास उघडकीस आली असून पोलिसांनी आरोपीला आज अटक केली असता त्याला ८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार धर्माजी आनंदा […]
ताज्याघडामोडी
शरद पवारांची यंग ब्रिगेड आली समोर; धुरा आता ‘यांच्या’ खांद्यावर….
शरद पवार यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे. या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे काही नवीन चेहरे समोर आले आहेत. यात आमदार रोहित पवार, आमदार संदीप क्षीरसागर, राष्ट्रवादीच्या युवती महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया दुहान, तसेच आमदार संग्राम जगताप हे नवीन यंग चेहरे या पत्रकार परिषदेत शरद […]
2017 पासून अभिजीत पाटील तथा आबासाहेब आपण साखर कारखान्यात आला. ज्या उपक्रमात भारत सरकार व महाराष्ट्र शासनाची शब्बासकी घेतली. तसेच उद्याच्या कार्यक्रमात ऊस उत्पादक शेतकर्यांची दाही दिशातली आर्थिक भरभराट होणेसाठी आपल्या प्रत्येक विजयाला मार्गदर्शन करणारे मा.पवार साहेब यांच्या विचाराने साखर कारखान्यात मळीपासून सीएनजी गॅस प्रकल्प 70 कोटींचा व उत्सर्जण होणार्या घाण पाण्यापासून 150 कोटींचा हॅड्रोगॅस प्रकल्प तसेच भारताचे पोटॅश खनीज संपल्याने राखे पासून तयार होणार्या पोटॅश प्रकल्पाचा विचार करुन पैकी सीएनजी प्रकल्पाचा 7 मे रोजी होणार्या भूमीपजन सोहळ्यास आमच्या हार्दीक चौफेर शुभेच्छा…!
2017 पासून अभिजीत पाटील तथा आबासाहेब आपण साखर कारखान्यात आला. ज्या उपक्रमात भारत सरकार व महाराष्ट्र शासनाची शब्बासकी घेतली. तसेच उद्याच्या कार्यक्रमात ऊस उत्पादक शेतकर्यांची दाही दिशातली आर्थिक भरभराट होणेसाठी आपल्या प्रत्येक विजयाला मार्गदर्शन करणारे मा.पवार साहेब यांच्या वाचाराने साखर कारखान्यात मळीपासून सीएनजी गॅस प्रकल्प 70 कोटींचा व उत्सर्जण होणार्या घाण पाण्यापासून 150 कोटींचा हॅड्रोगॅस […]
२६ वर्षीय मैत्रिणीची हत्या, कल्पनेपलिकडच्या ठिकाणी पुरले बॉडीचे तुकडे, कारण ठरलं फक्त…
आर्थिक देवाणघेवाणीवरुन मतभेद झाल्याने तरुणाने आपल्या २६ वर्षीय मैत्रिणीची हत्या केली. हत्येनंतर तरुणाने मैत्रिणीच्या मृतदेहाचे तुकडे केले. केरळातील थ्रिसूर जिल्ह्यातील चालकुडी येथे असलेल्या थुंबूरमुझी जंगलात तरुणीच्या मृतदेहाचे तुकडे पुरलेले आढळले. कुणीही कल्पनाही करणार नाही अशा जागेची निवड अखिलने तिच्या बॉडीचे अवशेष गाडण्यासाठी केली होती. अथिरा नामक २६ वर्षीय तरुणीने आरोपी अखिल याला काही रक्कम आणि […]
शरद पवार साहेबांसाठी तीन दिवस ठाण मांडून बसला, संयम संपला; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. शरद पवार यांनी घेतलेल्या या अनपेक्षित निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्यांना प्रचंड धक्का बसला होता. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ठाण मांडून बसले आहेत. शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा मागे घ्यावा, असा एकच […]
राज्यातील ‘या’ 7 जिल्ह्यांमध्ये गारपीट आणि मुसळधार पावसाचा इशारा
राज्यातील काही भागांमध्ये अजूनही अवकाळी पावसाचा धुमाकूळ चालूच आहे. एकीकडे प्रचंड उकाडा तर दुसरीकडे मुसळधार पाऊस अशी विचित्र स्थिती सध्या झाली आहे. तर पश्चिम बंगालच्या उपसागरात येत्या दोन दिवसात मोचा चक्रीवादळ धडकणार असल्याचं सांगितलं जात आहे. याचा थेट परिणाम होणार नसला तर हवामानत मात्र पुढचे काही दिवस बदल होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार […]
राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालाची प्रतिक्षा संपणार… ‘या’ तारखा महत्त्वाच्या…
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालाची प्रतिक्षा अनेक दिवसांपासून आहे. मात्र, हा निकाल आता लवकरच येणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.प्रकरणावर प्रदीर्घ सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालायने आपला निकाल राखीव ठेवला आहे. मात्र, आता निकालाची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालासाठी आता केवळ चार ते पाच तारखाच उरल्या आहेत. 8 ते 12 मे या कालावधीत सत्तासंघर्षाचा निकाल जाहीर […]
बर्थडे केक कापायला निर्जनस्थळी निघाले, दोन मैत्रिणी कारमध्ये बसल्या, पण घडलं भलतंच
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यानगर येथे राहणाऱ्या एका युवतीचा मंगळवारी वाढदिवस होता. सचिन कोळी हा त्या युवतीचा मित्र असून त्याने त्या युवतीच्या मैत्रिणीला मेसेज करून आपण वाढदिवसाचा केक कापूया, असे सांगितले. त्यानुसार रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सचिन कोळी हा त्याची कार घेऊन विद्यानगर येथे गेला. वाढदिवसाचा केक कापण्यासाठी निर्जन स्थळी गेलेल्या तिघांना लुटण्यात आलं. दोन मैत्रिणी […]
पत्नीच्या हातात मुलीचा मोबाइल दिसताच तो बिघडला, हिटरने चटके देत पतीचा क्रुरतेचा कळस
पत्नीच्या गुप्तांगाला हिटरने चटके देऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करून, त्यानंतर लोखंडी खलबत्त्याने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार कोंढवा परिसरात घडला. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी ४० वर्षीय पतीला अटक केली आहे. मुलीचा मोबाइल पत्नीच्या हातात पाहून पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन हे क्रूर कृत्य केले. पीडिता गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचारसुरू आहेत. या […]
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष ‘या’ दिवशी ठरणार
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात सध्याच्या घडीला सारं काही आलबेल नाही. कारण पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या अध्यक्षपादाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात खळबळ उडाली आहे. शरद पवार यांनी आपल्या राजीनाम्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून केला जातोय. अनेक कार्यकर्त्यांकडून त्यासाठी आंदोलनही […]