2017 पासून अभिजीत पाटील तथा आबासाहेब आपण साखर कारखान्यात आला. ज्या उपक्रमात भारत सरकार व महाराष्ट्र शासनाची शब्बासकी घेतली. तसेच उद्याच्या कार्यक्रमात ऊस उत्पादक शेतकर्यांची दाही दिशातली आर्थिक भरभराट होणेसाठी आपल्या प्रत्येक विजयाला मार्गदर्शन करणारे मा.पवार साहेब यांच्या वाचाराने साखर कारखान्यात मळीपासून सीएनजी गॅस प्रकल्प 70 कोटींचा व उत्सर्जण होणार्या घाण पाण्यापासून 150 कोटींचा हॅड्रोगॅस प्रकल्प तसेच भारताचे पोटॅश खनीज संपल्याने राखे पासून तयार होणार्या पोटॅश प्रकल्पाचा विचार करुन पैकी सीएनजी प्रकल्पाचा 7 मे रोजी होणार्या भूमीपजन सोहळ्यास आमच्या हार्दीक चौफेर शुभेच्छा…!
