ताज्याघडामोडी

बळीराजा शेतकरी संघटनेने पाडले राष्ट्रीय महामार्गाचे काम बंद, काम निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याने बळी राजा शेतकरी संघटना झाली आक्रमक

बळीराजा शेतकरी संघटनेने पाडले राष्ट्रीय महामार्गाचे काम बंद. काम निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याने बळी राजा शेतकरी संघटना झाली आक्रमक सध्या मोहोळ पंढरपूर आळंदी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 चे काम सुरू असून हे काम निकृष्ट दर्जाचे सुरू असून सुरू असणाऱ्या रस्त्यात नियमाप्रमाणे वरील काळी मातीचे उत्खनन करून त्यामध्ये दर्जेदार मुरूम भरणे आवश्यक असताना सध्या सुरू असलेल्या […]

ताज्याघडामोडी

नरसिह मंदिराच्या कळसारोहण सोहळ्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पंढरपुरातयेणार-राजू खरे  

नरसिह मंदिराच्या कळसारोहण सोहळ्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पंढरपुरातयेणार-राजू खरे   राज्याचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गोपाळपूर ता.पंढरपूर येथील दोनशे वर्षे जुन्या असलेल्या नरसिह मंदिराच्या कळसारोहण सोहळ्यासाठी लवकरच पंढरपुरात येणार असल्याची माहिती या मंदिराचे जीर्णोद्धाराक राजू खरे यांनी पंढरी वार्ताशी बोलताना दिली आहे.        उत्तर नागपूरचे आमदार डॉ.मिलिंद माने यांचे सख्खे मावसभाऊ व सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्य सचिव  […]

ताज्याघडामोडी

खुनाच्या प्रकरणातील आरोपीस जामीन मंजूर 

खुनाच्या प्रकरणातील आरोपीस जामीन मंजूर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दिनांक १०/०५/२०२० रोजी गुन्हा रजि.नं.४९७/२०२० भा.द.वि. ३०२ नुसार दाखल गुन्ह्यात १९/०६/ २०२० रोजी आरोपी अंकुश लक्ष्मण पवार यास अटक केली होती.२७/०६/२०२० पासून सदर आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती.    सदर प्रकरणातील आरोपी अंकुश लक्ष्मण पवार याने ऍडव्होकेट पांडुरंग वा. चवरे यांच्या मार्फत मे.जिल्हा न्यायाधिश १ यांच्यासमोर जमिनीसाठी अर्ज दाखल केला होता.होता […]

ताज्याघडामोडी

स्वेरीचे  डॉ.प्रशांत पवार यांना अखिल भारतीय तंत्रiशिक्षण परिषदेचा ‘विश्वेश्वरय्या बेस्ट टीचर अवार्ड’  केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाने प्रदान 

स्वेरीचे  डॉ.प्रशांत पवार यांना अखिल भारतीय तंत्रiशिक्षण परिषदेचा ‘विश्वेश्वरय्या बेस्ट टीचर अवार्ड’    केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाने प्रदान    पंढरपूर- भारत सरकारच्या एआयसीटीई अर्थात अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून दिला जाणारा ‘विश्वेश्वरय्या बेस्ट टीचर अवॉर्ड’ स्वेरीचे शैक्षणिक अधिष्ठाता डॉ.प्रशांत पवार यांना केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्या हस्ते व एआयसीटीईचे चेअरमन […]

ताज्याघडामोडी

खाजगी दुकाने आणि आस्थापनामध्ये काम करणाऱ्या कामगारांनी आतातरी कागदावर येणे गरजेचे ! 

खाजगी दुकाने आणि आस्थापनामध्ये काम करणाऱ्या कामगारांनी आतातरी कागदावर येणे गरजेचे !  कामगार संघटना आणि व्यवसायीक यांनी सामंजस्याने मार्ग काढावा – राजकुमार शहापूरकर पंढरपूर शहर व तालुक्यात जवळपास २ हजार खाजगी व्यवसाय व आस्थापना आहेत.यामध्ये ५ पेक्षा जास्त कामगार असलेल्या व्यवसायांची संख्याही मोठी आहे.बहुतांश व्यवसायिक हे जीएसटी अथवा आयकर विवरण पत्राचे महत्व ओळखून आपल्या व्यवसायाचे ऑडिट करताना,त्याचा आयकर अथवा जीएसटी करप्रणाली द्वारे […]

ताज्याघडामोडी

सोलापूर जिल्हा गौरी – गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण : राष्ट्रवादी युवतींचा सहभाग

सोलापूर जिल्हा गौरी – गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण : राष्ट्रवादी युवतींचा सहभाग राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस सोलापूर जिल्हा आयोजित,सोलापूर जिल्हा गौरी – गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण विजेत्या स्पर्धकांच्या घरी जाऊन करण्यात आले. कोरोनाचे संकट आले असले तरी महिलांच्या कला गुणांना वाव मिळावा म्हणून .खासदार सुप्रियाताई सुळे, राष्ट्रवादी युवती प्रदेश अध्यक्ष सक्षणाताई सलगर यांच्या नेतृत्वाखाली […]

ताज्याघडामोडी

इसबावी येथून होणाऱ्या अवैध वाळू उपशावर जिल्हा पोलीस प्रमुखांच्या विशेष पथकाची पुन्हा मोठी कारवाई 

इसबावी येथून होणाऱ्या अवैध वाळू उपशावर जिल्हा पोलीस प्रमुखांच्या विशेष पथकाची पुन्हा मोठी कारवाई  ५ वाहनांसह १८ लाख ११ हजारांचा मुद्देमाल जप्त  पंढरपूर शहरानजीकच असलेल्या इसबावी या उपनगरालगतच्या नदीकाठच्या परिसरातून सातत्याने अवैध वाळू उपसा होत असलेले वारंवार झालेल्या कारवायांमुळे सिद्ध झाले आहे.२८ ऑगस्ट रोजी इसबावी नजीकच्या नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस प्रमुखांच्या विशेष पथकाने […]

ताज्याघडामोडी

माझे कुटुंब माझी जबाबदारी’मोहिमेत लोकसहभाग महत्वाचा

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’मोहिमेत लोकसहभाग महत्वाचा   पंढरपूर दि(15):-  जिल्ह्यासह शहरी व ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी नागरिकांनी स्वत:ची व स्वत:च्या कुटुंबाच्याआरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.  तसेच  नागरिकांमध्ये आरोग्य साक्षरता निर्माण व्हावी यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी ’ या मोहिमेत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे, आवाहन मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर […]

ताज्याघडामोडी

रेल्वे पुलापासून अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

रेल्वे पुलापासून अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई तिघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पंढरपूर शहरानजीक असलेल्या चंद्रभागा नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा करून उपजिल्हा रुग्णलयामागील मांडव खडकी रस्त्यावरून गाढवाद्वारे वाहतूक केली जात असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांना मिळाली होती.या बाबत त्यांनी दिलेल्या आदेशानुसार सदर प्रकरणातील फिर्यादी पोलीस नाईक संदीप पाटील तसेच उपविभागीय पोलीस […]

ताज्याघडामोडी

करकंब पोलिसांची एकाच दिवशी चार हातभट्टी दारू विक्रेत्यांवर कारवाई 

करकंब पोलिसांची एकाच दिवशी चार हातभट्टी दारू विक्रेत्यांवर कारवाई अवैध दारू विक्रीबाबत माहिती देण्यासाठी नागिरकांनी पुढे यावे- स.पो.नि.प्रशांत पाटील पंढरपूर तालुक्यातील करकंब पोलीस ठाण्यांतर्गत असेलेल्या भोसे,उंबरे यासह करकंब येथे दोन ठिकाणी अवैधरित्या हातभट्टी दारू विक्रेत्यांवर एकाच दिवशी कारवाई केली आहे.गेल्या पाच महिन्याच्या कालावधीत करकंब पोलीस ठाण्याअंतर्गत विविध गावातील अवैध दारू विक्रेत्यांवर सातत्यपूर्ण व सर्वाधिक कारवाया करण्यात आल्या असून नागिरकांनी आपल्या परिसरात अवैध दारू विक्रीचा प्रकार […]