ताज्याघडामोडी

“…हा आततायीपणा आहे”, अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याच्या मागणीवर गिरीश महाजनांचं विधान

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचा आज ६४ वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर अनेक ठिकाणी शुभेच्छा देणारे बॅनर्स लावले आहेत. यातील काही बॅनर्सवर अजित पवारांचा उल्लेख ‘भावी मुख्यमंत्री’ असा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनीही त्यांच्या मनातील इच्छा उघडपणे बोलून दाखवल्या आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

ऑनलाइन गेमच्या नावाखाली व्यावसायीकाची ५८ कोटींनी फसवणूक

ऑनलाइन गेमच्या नावावर सट्टा लावून जास्त नफ्याचे आमिष दाखवून शहरातील एका व्यावसायिकाची ५८ कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडीतेच्या तक्रारीवरून गोंदियातील आरोपी अनंत नवरत्न जैन याच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. जिथे पोलिसांनी 10 कोटींहून अधिक रोख रकमेसह चार तोळ्यांहून अधिक किमतीचे सोने जप्त केले आहे. सध्या या पैशांची मोजणी सुरू […]

ताज्याघडामोडी

बहिणीला संपवलं, शिर धडावेगळं; मुंडकं हातात घेऊन भाऊ गावभर फिरला; ग्रामस्थांचा थरकाप उडाला

उत्तर प्रदेशच्या बाराबंकीमध्ये प्रेम प्रकरणातून एका भावानं धारदार शस्त्रानं त्याच्या बहिणीचा गळा कापून तिची हत्या केली. त्यानंतर आरोपी बहिणीचं शिर हातात धरुन गावभर फिरत होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस सक्रिय झाले आणि त्यांनी आरोपी भावाला अटक केली. त्याच्या हातात तेव्हादेखील कापलेलं शिर होतं. घटनेमुळे पूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. आरोपीला शिर हातात धरुन चालताना पाहणाऱ्या […]

ताज्याघडामोडी

न्यु साताऱ्याच्या दोन विद्यार्थ्यांची writegen india pvt.ltd.pune या कंपनीत निवड

पंढरपूर कोर्टी – येथील न्यु सातारा पॉलिटेक्निक मध्ये घेतलेल्या मुलाखतीतून मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागातील दोन विद्यार्थ्यांची writegen india pvt. ltd ,pune या कंपनीत निवड झाली असून त्यांना वार्षिक पॅकेज 2.10 लाख रुपये आहे. अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री .राजाराम निकम साहेब यांनी दिली. writegen india pvt. ltd ,pune या कंपनीने न्यु सातारा कॉलेज […]

ताज्याघडामोडी

भर पावसात मित्रांसोबत पोहायला गेला, पाण्यात मारलेली उडी अखेरची ठरली,दोन दिवसानंतर सापडला, पण…

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. ठाण्यातील अंबरनाथमध्ये दोन दिवसांपूर्वी एक युवक वाहून गेल्याची घटना घडली होती. त्यानंतर त्याचा शोध सुरु होता. अखेर त्याचा मृतदेह उल्हासनगरमध्ये वालधूनी नदीच्या काठावर आढळला आहे. राहील उर्फ काळू शेख असं मृत तरुणाचं नाव आहे. अंबरनाथमध्ये दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पाण्याच्या प्रवाहाचा वेग वाढला आहे. अंबरनाथ स्थानकापासून […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

अनैतिक संबंध जीवावर बेतले; हत्या करून मृतदेह घाटात फेकला

छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. अनैतिक संबंधातून एकाची हत्या करण्यात आली आहे. सिल्लोड येथील ही घटना आहे. या घटनेनं जिल्हात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे, तर आणखी दोघांचा शोध सुरू सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. राजू बाबुलाल महेर राहणार पळसी असं हत्या झालेल्या व्यक्तीचं […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

माय-लेकीच्या खून प्रकरणाचे गुढ उलगडले… एका फोनमुळे आरोपी झाला गजाआड

दोन महिलांच्या खून प्रकरणाचा पोलिसांनी अखेर छडा लावला आहे. मुलीशी बोलणे होत नसल्याने, मुलीशी बोलणे करून दे असा तगादा लावल्याने जावयाने सासूची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे खुनी जावयाने 11 महिन्यापूर्वी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचाही खून केल्याचा प्रकारदेखील उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबधित आरोपीस त्याच्या तीन मित्रांसह नवी मुंबई परिमंडळ 2 […]

ताज्याघडामोडी

स्वेरीच्या ५ विद्यार्थ्यांची ‘व्हेमा इंजिनिअरिंग सोल्युशन्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीत निवड

पंढरपूरः ‘मॅग्ना ग्रुपने गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये घेतलेल्या मुलाखतीतून मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागातील ५ विद्यार्थ्यांची ‘व्हेमा इंजिनिअरिंग सोल्युशन्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीसाठी निवड केली असून स्वेरीकडून यंदा विद्यार्थ्यांना ६०० हून अधिक नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मार्केटमध्ये नेण्यासाठी टोमॅटोचे २० क्रेट गाडीत ठेवले; पहाटे उठताच शेतकरी हादरला

सध्या टोमॅटोला सोन्यासारखे भाव आले आहेत. टोमॅटोच्या बाजारभावाने मोठा उच्चांक गाठला असल्याने शेतकऱ्यांच्या या पिकाला सोन्याचा भाव मिळत आहे. मात्र, शिरूर तालुक्यातील पिंपरी खेड येथील एका शेतकऱ्याचे विक्रीला नेण्यासाठी तोडून ठेवलेले टोमॅटोचे २० क्रेट चक्क चोरांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. अरुण बाळू ढोमे असे टोमॅटो चोरी […]

ताज्याघडामोडी

स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या ३६ विद्यार्थ्यांची ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ मध्ये निवड

 पंढरपूरःगोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस)’ या बहुराष्ट्रीय कंपनीने घेतलेल्या कॅम्पस इंटरव्युद्वारे तब्बल ३६ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली. ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस‘ या बहुराष्ट्रीय व  नामांकित कंपनीच्या निवड समितीने गोपाळपूर येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यांनी या निवड प्रक्रियेच्या […]