चिंचोली भोसे येथून होणाऱ्या अवैध वाळू उपशावर करकंब पोलिसांची कारवाई अवैध वाळू उपसा प्रकरणातील आरोपीच्या बुलेट,तीन ट्रॅक्टरसह १० लाख २१ हजारांचा मुद्देमाल ताब्यात पंढरपूर शहरानजीक असलेल्या चिंचोली भोसे येथून सातत्याने मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असल्याचे वेळोवेळी करण्यात आलेल्या कारवाईत उघड झाले आहे.अशातच जिल्हा पोलीस प्रमुखांच्या विशेष पथकाने नुकतीच चिंचोली भोसेच्या पैलतीरावर असलेल्या इसबावी येथे […]
ताज्याघडामोडी
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग पंढरीत घंटानाद आंदोलन करणाऱ्या भाजपच्या जिल्हाध्यक्षासह १० आंदोलकांवर गुन्हा दाखल राज्यातील सर्व मंदिरे भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात यावेत यासाठी २९ ऑगस्ट रोजी भाजपच्या वतीने राज्यभरात घंटानाद आंदोलन करण्यात आले होते.पंढरपुरातही नामदेव पायरी नजीक भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यासह भाजपच्या विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता.मात्र या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या आदेशाचा भंग झाल्याने या आंदोलनात […]
गणपती हॉस्पिटल नजीक अवैध वाळू वाहतूक करणारा पीकअप पकडला
गणपती हॉस्पिटल नजीक अवैध वाळू वाहतूक करणारा पीकअप पकडला दोघांविरोधात गुन्हा दाखल इसबावी येथून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस प्रमुखाच्या पथकाने नुकतीच मोठी कारवाई केली होती.कारवाईमुळे इसबावी नजीकचा भीमा नदीचा परिसर हा अवैध वाळू उपशाचा हॉट स्पॉट असल्याच्या चर्चेला पुन्हा एकदा बळ मिळाले होते.गेल्या पाच महिण्याच्या कालावधीत अवैध वाळू उपशावर […]
पंढरपुरात समन्वय अधिकारी नेमा : पालकमंत्री भरणे
पंढरपुरात समन्वय अधिकारी नेमा : पालकमंत्री भरणे कोविड आणि नॉन कोविड रुग्णांवर वेळीच उपचारासाठी उपाययोजना पंढरपूर.दि.29: कोविड बाधित आणि नॉन कोविड रुग्णांवर वेळीच उपचार व्हावेत यासाठी समन्वय अधिकारी नेमावा अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज पंढरपूर येथे दिल्या. कोरोना विषाणूच्या प्रतिबंधाला आळा घालण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आज पंढरपूर येथे […]
कोरोना बाधितांच्या ट्रेसिंगवर भर द्या, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या आढावा बैठकीत सूचना
कोरोना बाधितांच्या ट्रेसिंगवर भर द्या, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या आढावा बैठकीत सूचना कोरोना विषाणूचा फैलाव कमी करण्यासाठी रूग्ण पॉझिटिव्ह आला की त्याच्या संपर्क ट्रेसिंगवर भर देण्याच्या सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केल्या. मंगळवेढा येथे कोरोनाविषयक आढावा बैठकीत श्री भरणे बोलत होते. यावेळी आमदार भारत भालके, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, […]
स्वेरीच्या पाच विद्यार्थ्यांची विप्रो कंपनीत निवड
स्वेरीच्या पाच विद्यार्थ्यांची विप्रो कंपनीत निवड पंढरपूरः-‘विप्रो’ या बहुराष्ट्रीय कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली. आय.टी. क्षेत्राशी संबंधीत पुणे येथील विप्रो या बहुराष्ट्रीय […]
राज्याअंतर्गत प्रवासावरील निर्बंध व त्यासाठी लागणारी ई पासची सक्ती त्वरित बंद करावी,छावा संघटनेचे जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांना निवेदन
राज्याअंतर्गत प्रवासावरील निर्बंध व त्यासाठी लागणारी ई पासची सक्ती त्वरित बंद करावी छावा संघटनेचे जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांना निवेदन पंढरपूर – राज्याअंतर्गत प्रवासावरील निर्बंध व त्यासाठी लागणारी ई पासची सक्ती त्वरित बंद करावी अश्या विषयाचे निवेदन आज सोलापूर जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख व पंढरपूर चे प्रांत अधिकारी सचिन ढोले साहेब यांना अखिल भारतीय छावा […]
पंढरपुरातील ६५ एकर परिसरात कोविड केअर सेंटर सुरु गरीब, अल्प उत्पन्न गटातील रुग्णांना उपचारासाठी लवकरच हॉस्पिटल
पंढरपुरातील ६५ एकर परिसरात कोविड केअर सेंटर सुरु गरीब, अल्प उत्पन्न गटातील रुग्णांना उपचारासाठी लवकरच हॉस्पिटल पंढरपूर, दि.26 :- कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने 65 एकर मधील एमटीडीसीच्या इमारतीमध्ये कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. या ठिकाणी लवकरच गरीब व अल्प उत्पन्न गटातील कोरोनाबाधित रुग्णांच्या मोफत उपचारासाठी सर्व सोयी सुविधायुक्त डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल […]
वारकरी सेना, वंचित बहुजन आघाडी विठ्ठल मंदिर प्रवेश आंदोलनावर ठाम
वारकरी सेना, वंचित बहुजन आघाडी विठ्ठल मंदिर प्रवेश आंदोलनावर ठाम जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीवर बहिष्कार पंढरपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात आणि राज्यात सर्व मंदिरे बंद करण्यात आली होती. मात्र केंद्र सरकारने अनलॉक२ मध्ये देशातील मंदिरे उघडण्यास परवानगी दिली होती. महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने मात्र मंदिरे बंद ठेवली. राज्यातील श्री विठ्ठल मंदिरासह सर्व मंदिरे […]
स्वेरीज् डी.फार्मसीच्या प्रथम वर्षाचा निकाल शंभर टक्के डी.फार्मसीच्या प्रथम वर्षात शुभांगी कनकी प्रथम
स्वेरीज् डी.फार्मसीच्या प्रथम वर्षाचा निकाल शंभर टक्के डी.फार्मसीच्या प्रथम वर्षात शुभांगी कनकी प्रथम पंढरपूरः कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाची परीक्षा लांबणीवर पडली आहे. असे असले तरी गोपाळपूर येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित डिप्लोमा फार्मसी कॉलेजचा प्रथम वर्षाचा निकाल नुकताच लागलेला आहे. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ (एम.एस.बी.टी.ई.) ने जाहीर केलेल्या निकालात स्वेरी संचलित डी. […]