महाराष्ट्र बँकेच्या शाखा व्यवस्थापकावर आणि कृषिअधिकाऱ्यावर कारवाई करा बळीराजा शेतकरी संघटनेची निवेदनाद्वारे मागणी पीककर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक करू नका,केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा शेतकऱ्यांना लाभ द्या, किसान क्रेडिट कार्ड,पशुधन खरेदी कर्ज याबाबत चौकशीसाठी गेलेल्या शेतकऱ्यांना देण्यात अपमानास्पद वागणूक देण्याऱ्या बँक ऑफ महाराष्ट्र पंढरपूर शाखेचे व्यवस्थापक व कृषी अधिकारी झिरपे यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशा आशयाची मागणी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने प्रांताधिकाऱ्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. […]
ताज्याघडामोडी
जीवन आधार फौंडेशन रेस्क्यू फोर्सच्या वतीने निराधारांना अन्नदान
जीवन आधार फौंडेशन रेस्क्यू फोर्सच्या वतीने निराधारांना अन्नदान जीवन आधार फौंडेशन रेस्क्यू फोर्स महाराष्ट्र राज्यच्या वतीने पंढरपुरातील गरजू निराधार आश्रितांना संस्थापक अध्यक्ष शंकर पोवार व कोकण प्रांत महिला अध्यक्ष मनीषा चोंणकर मॅडम यांच्या मार्गदर्शना बेघर निवास पत्रा शेड पंढरपूर व तसेच दत्त घाट अन्नदान करण्यात आले. या कठीण काळात गरीब गरजू निराधार लोकांना अन्नदानाची गरज लक्षात घेऊन एक कर्तव्य म्हणून जीवन […]
नामवंत कीर्तनकार दयाघन महाराज यांनी सांभाळ केलेल्या अल्पवयीन मुलाचे अपहरण ?
नामवंत कीर्तनकार दयाघन महाराज यांनी सांभाळ केलेल्या अल्पवयीन मुलाचे अपहरण ? पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल पंढरपूर येथील नामानंद महाराज यांचे पिठाधिकारी व नामवंत कीर्तनकार दयाघन महाराज यांनी बालपणापासून पुत्रवत संगोपन केलेल्या अल्पवयीन मुलाचे कोणीतरी अपहरण केले असल्याच्या आशयाची फिर्याद दयानंद नामानंद बिल्ले (वय56धंदा -किर्तन भजन रा नामानंद सेवाधाम मठ ,दाळेगल्ली पंढरपुर) यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. […]
कर्मयोगी विद्यानिकेतन सायन्स कॉलेज शेळवेचा १२ वी परीक्षेत १०० % निकाल
कर्मयोगी विद्यानिकेतन सायन्स कॉलेज शेळवेचा १२ वी परीक्षेत १०० % निकाल शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये घेण्यात आलेल्या १२ वी च्या परीक्षेचा निकाल आज दिनांक १६.०७.२०२० रोजी लागला त्यामध्ये कर्मयोगी विद्यानिकेतन सायन्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. सोलापूर जिल्ह्यामध्ये कर्मयोगीने १२ बारावी सायन्स मध्ये उज्वल यश प्राप्त केल्याची माहिती शैक्षणिक संकुलाचे कॅम्पस डायरेक्टर डॉ.श्री.ए.बी.कणसे यांनी दिली. […]
काही बड्या वृत्तपत्रांकडून अनेक पत्रकार,डीटीपी ऑपरेटर आदी कर्मचाऱ्यांना काढून टाकत अन्याय !
काही बड्या वृत्तपत्रांकडून अनेक पत्रकार,डीटीपी ऑपरेटर आदी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत अन्याय ! न्याय मिळवून देण्यासाठी धैर्यशील मोहिते पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र कोरोना आर्थिक संकटात सापडल्याचे कारण पुढे करत राज्यातील अनेक कार्पोरेट व बड्या वृत्तपत्र मालकांनी आपल्या वृत्तपत्रांमध्ये काम करणारे उपसंपाद्क,पत्रकार,डीटीपी ऑपरेटर,छायाचित्रकार यांना काढून टाकण्याचा सपाटा लावला असून अगदी दहा -वीस वर्षांपासून एखाद्या वृत्तपत्राची इमाने इतबारे नोकरी करणाऱ्यावर त्यामुळे मोठा अन्याय होत असल्याची भावना […]
वाखरी येथून चोरीस गेलेल्या टिपरचा दोन दिवसात लावला छडा !
वाखरी येथून चोरीस गेलेल्या टिपरचा दोन दिवसात लावला छडा ! पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांची कामगिरी संशियत आरोपी फरार,शोध सुरु पंढरपूर तालुक्यातील बोहाळी येथील रहिवाशी विजय संतोष कोरके (वय २२ रा. लोखंडे वस्ती वाखरी ) यांच्या मालकीचा टाटा कंपणीचा हायवा टिपर नं.MH42 AQ 0655 हा असुन सदर टिपर सोमवार दिनांक १३ जुलै रोजी आपल्या घरासमोर लावून सदर फिर्यादी कोरके कुटूंबीय हे झोपले […]
अपेक्स हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या बेजबाबदार कृत्याच्या चौकशीचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांचे आदेश
अपेक्स हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या बेजबाबदार कृत्याच्या चौकशीचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांचे आदेश नगर पालिका प्रशासन करणार कारवाई ? गोरगरिबांना आधूनिक उपचार मिळतील या अपेक्षेने केवळ २ रुपये स्क्वेर फूट दराने दिली होती न.पा.च्या मालकीची जागा,भाडेकराराची चौकशी करणार ? पंढरपूर शहरातील अपेक्स हॉस्पिटल हे पुन्हा व्यवस्थापनाच्या वादग्रस्त भूमिकेमुळे चर्चेत आले असून एकीकडे शहरात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी व नव्याने आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील […]
पोलीस आल्याचे पाहताच कौठाळी बंधाऱ्यावर ट्रॅक्टर सोडून वाळू चोराने काढला पळ !
पोलीस आल्याचे पाहताच कौठाळी बंधाऱ्यावर ट्रॅक्टर सोडून वाळू चोराने काढला पळ ! पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कारवाईत ट्रॅक्टर ताब्यात घेऊन गुन्हा दाखल महसूल प्रशासनाच्या भूमिकेकडे सरकोली ग्रामस्थांचे लक्ष ! कोरोनाच्या संक्रमण काळात राज्य शासनाने अनेक कठोर उपाययोजना करत,अगदी व्यवसाय,दुकाने बंद ठेवण्यास जनतेस भाग पाडत याच्या कठोर अंलबजावणीची जबाबदारी पोलिसांवर सोपविलेली असतानाच याच काळात पंढरपूर तालुक्यात अवैध वाळू […]
कर्मयोगी विद्यानिकेतन मध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बेंचची व्यवस्था
कर्मयोगी विद्यानिकेतन मध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बेंचची व्यवस्था सध्याच्या Covid-19 बिकट परिस्थिती मध्ये विद्यार्थ्यांना शाळेत बोलवणे शक्य नाही यामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासाबरोबरचे नाते दुरावत चालले आहे. तरीही कर्मयोगी विद्यानिकेतन मध्ये या महामारीचा विचार करून Covid-19 सुरू झाल्या-झाल्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्लासेस, वर्कशीट, व्हिडिओज, पीडीएफ या माध्यमातून ज्ञानदानाचे काम अविरतपणे सुरू आहे. जरी ही शिक्षण प्रक्रिया चालू असली तरी […]
राजगृहाची तोडफोड करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्याची राष्ट्रवादी व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची मागणी
राजगृहाची तोडफोड करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्याची राष्ट्रवादी व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची मागणी हे तर समाज विघातक विकृत मानसिकतेचं दुष्कृत्य ! पंढरपूर – भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई येथील ऐतिहासिक असणाऱ्या व महत्वाच्या राजगृह या निवासस्थानी झालेल्या तोडफोडीच्या घटनेचा महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पार्टी यांच्यावतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. जी घटना घडलेली आहे ती […]