ताज्याघडामोडी

खर्डी येथे जुगार अड्ड्यावर तालुका पोलिसांची कारवाई 

खर्डी येथे जुगार अड्ड्यावर तालुका पोलिसांची कारवाई  लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त ४ व्यक्ती त्याब्यात तर तिघेजण पसार पंढरपूर तालुकयातील खर्डी व परिसरात काही हॉटेल,धाबे तसेच अगदी मोकळ्या जागेतही जुगाराचे अड्डे चालविले जात असल्याची चर्चा गेल्या अनेक महिन्यापासून होताना दिसून येत होती.शुक्रवार दिनांक १४ फेब्रुवारी रोजी पंढरपूर तालुका पोलिसांनी अशाच एका जुगार खेळणाऱ्या टोळक्यावर कारवाई केली […]

ताज्याघडामोडी

मोडनिंब आणि माढा येथे लवकरच नव्याने एमआयडीसीची उभारणी 

मोडनिंब आणि माढा येथे लवकरच नव्याने एमआयडीसीची उभारणी  ना.अदिती तटकरे यांच्यासमवेत आ.बबनराव शिंदे आ.संजय शिंदे यांची बैठक एमआयडीसीचे अनेक अधिकारीही बैठकीस उपस्थित  ऊस उत्पादन आणि साखर कारखानदारी यामुळे माढा तालुक्याच्या अर्थकारणाला गती मिळाली असतानाच आता या तालुक्यात आणखी दोन एमआयडीसी क्षेत्राची उभारणी करण्यास मुंबई येथे झालेल्या बैठकीत तत्वतः मंजुरी देण्यात आली आहे.ना. अदिती तटकरे यांच्या समवेत या […]

ताज्याघडामोडी

शरद पवार यांच्या उपस्थितीत पुणे येथेनमामि चंद्रभागा अभियानाची बैठक संपन्न

शरद पवार यांच्या उपस्थितीत पुणे येथेनमामि चंद्रभागा अभियानाची बैठक संपन्न चंद्रभागा,इंद्रायणी आणि उपनद्यांचे शुद्धीकरणासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश चंद्रभागा नदीच्या उपनद्यांच्या शुद्धीकरणासाठी महाराष्ट्र शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या ‘नमामि चंद्रभागा’ अभियानासंदर्भात साखर संकुल, पुणे येथे राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सह महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. […]

ताज्याघडामोडी

पंढरपूरातून दहा दिवसात ४ मोटारसायकलची चोरी  

पंढरपूरातून दहा दिवसात ४ मोटारसायकलची चोरी   वाहनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण  गेल्या काही दिवसात पंढरपूर शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात चोऱ्यांचे सत्र सुरु असून गेल्या दहा दिवसात सरासरी दरदिवशी एक चोरीचा प्रकार घडत आहे,टाकळी रोड परिसरात चोरटयांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र पळविले तर पंढरपुरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे पाकीट चोरीची  प्रकार घडला आहे.त्यामुळे पंढरपूर शहरात चोरांवर पोलिसांचा वचक राहिला […]

ताज्याघडामोडी

पंढरपूरच्या महिलेस लुबाडणाऱ्या फेसबुक फ्रेंड ‘मॉडेलचा’ पंढरपूर शहर पोलिसांनी केला पर्दाफाश 

पंढरपूरच्या महिलेस लुबाडणाऱ्या फेसबुक फ्रेंड ‘मॉडेलचा’ पंढरपूर शहर पोलिसांनी केला पर्दाफाश  मुलाने आईस फेसबुक अकाउंट काढून दिले आणि बनावट फ्रेंडने घातला लाखोंचा गंडा सोशल मीडिया कनेक्टिव्हिटी बाबत केवायसी बंधनकारक करण्याचे सूतोवाच केंद्रीय गृह विभागाने नुकतेच केले होते.यास प्रचंड विरोध होऊ लागल्याने सरकारचा असा कुठलाही विचार नसल्याचे स्पष्टीकरण नुकतेच केंद्र सरकारने दिले असले तरी  फेसबुक,व्हाट्स अप सारख्या सोशल […]

ताज्याघडामोडी

भाविकांचा मोबाईल मंदिर समीतीच्या लॉकरमधून परस्पर लंपास 

भाविकांचा मोबाईल मंदिर समीतीच्या लॉकरमधून परस्पर लंपास  पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल   विठ्ठल रुक्मिणी मंदिर समीतीच्या वतीने  डिसेंबर २०१९ मध्ये विठ्ठल मंदिरात मोबाईल नेण्यास बंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाची समर्थन विठ्ठल मंदिराचे प्रशासन करीत असतानाच सर्वसामान्य भाविकांना मोबाईल बंदीचा फार मोठा त्रास सहन करावा लागणार आहे अशी प्रतिक्रिया सर्वच स्तरातून […]

ताज्याघडामोडी

बाबा जय गुरुदेव धर्मप्रचार संस्थेच्या वतीने पंढरीत व्यसनमुक्ती व शाकाहार प्रसारासाठी सामुहीक परिक्रमा

बाबा जय गुरुदेव धर्मप्रचार संस्थेच्या वतीने पंढरीत व्यसनमुक्ती व शाकाहार प्रसारासाठी सामुहीक परिक्रमा उज्जैन मध्यप्रदेश येथील बाबा जय गुुरदेव धर्मप्रसारक संस्थेच्या वतीने पंढरीत शाकाहार प्रसार व व्यसनमुक्ती प्रबोधन रॅलीचे रविवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले होते.येथील छत्रपती संभाजी महाराज चौक येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन गणेश कोले यांच्याहस्ते ध्वजा उंचावत या […]

ताज्याघडामोडी

रात्रीच्या वेळी पंढरपूर शहराचा नदीकाठ बनतोय वाळू माफियांचा बिजनेस हब ?

रात्रीच्या वेळी पंढरपूर शहराचा नदीकाठ बनतोय वाळू माफियांचा बिजनेस हब ? ”गाव पाटलांचा आदेश आणि वाळू चोराचा राजयोग याची खुमासदार चर्चा”  रेल्वे पुलानजीक अवैध वाळू उपसा करणारे दोन वाहने ताब्यात वाळू चोर पसार गेल्या जवळपास एक महिन्याच्या काळापासून चंद्रभागा नदीकाठच्या पंढरपूर व इसबावीच्या  परिसरातून अवैध वाळू उपसा पूर्णतः बंद झाल्याचे समाधान या  नदीकाठच्या रहिवाशातून व्यक्त केले जात असतानाच आता […]

ताज्याघडामोडी

अभिजित पाटील बनत आहेत युवकांचे प्रेरणास्थान तर डीव्हीपी ग्रुप ठरला आहे पंढरपूरकरांचा मानबिंदू 

अभिजित पाटील बनत आहेत युवकांचे प्रेरणास्थान तर डीव्हीपी ग्रुप ठरला आहे पंढरपूरकरांचा मानबिंदू  अभिजित पाटील यांनी पंढरपूरच्या राजकारणात सक्रिय व्हावे,तरुणाईकडून व्यक्त होत आहे अपेक्षा ! (पंढरी वार्ता विशेष : राजकुमार शहापूरकर)   गेल्या तीन दशकापासून पंढरपूर तालुका हा विस्थापित तरुणांचा तालुका म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.याला कारणही तसेच प्रबळ आहे आज पंढरपूर तालुक्यात देशात नामांकित असलेले […]

ताज्याघडामोडी

शेतीतील वाटेकऱ्याने लंपास केली जावयाची गाई आणि पिव्हीसी पाईप 

शेतीतील वाटेकऱ्याने लंपास केली जावयाची गाई आणि पिव्हीसी पाईप  पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात सासऱ्याची केला गुन्हा दाखल  पुणे येथे रहात असलेल्या व पंढरपुर तालुक्यातील शिरढोण येथे शेतजमीन असलेल्या शेतकऱ्याने आपली जमीन ज्याला वाट्याने दिली होती त्या वाटेकऱ्याने विश्वासघात करीत एक गीर जातीची गाई व  पिव्हीसी पाईप असे ६५ हजार किमतीचा ऐवज परस्पर लंपास करीत व उत्पन्नाचा हिशोब न […]