भाजप प्रणित ब्राम्हण महामंडळाचे ब्राम्हण प्रेम बेगडी कॉग्रेसच्या द.बडवे यांचा आरोप नुकतेच ब्राम्हण समाजाच्या एका शिष्ट मंडळाने माजी आमदार मेघा कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली ब्राम्हण समाजाच्या विविध मागण्याचे निवेदन सादर केले आहे. परंतु महाराष्ट्रात फडणवीस यांचे सरकार असताना ब्राम्हण समाजाचे विविध प्रश्न मार्गी लागले नाहीत. त्याना ब्राम्हण समाजाचे विकास कामे केल्यामुळे सत्ता जाईल ही भिती होती […]
ताज्याघडामोडी
ट्रॅफिक पोलीसाने चालत्या गॅस टँकरमध्ये चढून वाहन थांबवून केली धाडसी कामगिरी
ट्रॅफिक पोलीसाने चालत्या गॅस टँकरमध्ये चढून वाहन थांबवून केली धाडसी कामगिरी सोलापूर विभागातील, महामार्ग पोलीस मदत केंद्र पाकणी येथील पोलीस नाईक संजय विठोबा चौगुले बक्कल नंबर 225 यांनी सावळेश्वर टोळ नाक्यावर ट्रॅफिक चे कर्तव्य बजावत असताना त्यांना समोरून एक गॅस टँकर वेडा वाकडा येत असताना दिसला. ते पाहून पोलीस नाईक चौगुले यांनी त्याच्या ड्रायव्हर ला […]
कर्मयोगी पॉलिटेक्निक शेळवे येथे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या डिप्लोमा इंजिनिअरींग प्रवेशासाठी फॅसिलिटेशन सेंटर मार्फत केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश नोंदणी सुरु
कर्मयोगी पॉलिटेक्निक शेळवे येथे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या डिप्लोमा इंजिनिअरींग प्रवेशासाठी फॅसिलिटेशन सेंटर मार्फत केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश नोंदणी सुरु श्री पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूर संचलित मौजे शेळवे येथे सुरु असलेल्या कर्मयोगी पॉलिटेक्निक कॉलेज (डिप्लोमा इंजिनिअरींग) ची प्रथम व थेट व्दितीय वर्षांची प्रवेश नोंदणी प्रक्रिया दि.१० सप्टेंबर २०२० पासून सुरु […]
20 तारखेला बजाज फायनान्सच्या कार्यालयास टाळे ठोकू
20 तारखेला बजाज फायनान्सच्या कार्यालयास टाळे ठोकू शिवक्रांती संघटनेचा निवेदनाद्वारे इशारा महाराष्ट्राबरोबर भारत देशातही आर्थिक बाजू कोलमडली असून त्यामुळे गोरगरीब लोकांना दोन वेळेस जेवणाचीही अडचणी येत आहेत अशातच बजाज फायनान्स मात्र ज्या लोकांनी बजाज कडून प्रसनल लोन किंवा मोबाईल घेतले आहेत अशा लोकांना वसुली कर्मचारी सतत हप्त्यासाठी व दंडा साठी फोन करून त्रास देत आहेत. श्री विठ्ठल रुक्मिणी […]
रेल्वे पुलाजवळून होणाऱ्या अवैध वाळू उपशावर पंढरपूर शहर पोलिसांची कारवाई
रेल्वे पुलाजवळून होणाऱ्या अवैध वाळू उपशावर पंढरपूर शहर पोलिसांची कारवाई पंढरपूर शहरानजीक असलेल्या चंद्रभागा नदीच्या रेल्वे पुलानजीकच्या पात्रातून अवैधरित्या करण्यात येत असलेल्या वाळू उपशावर पंढरपूर शहर पोलिसांनी कारवाई केली असून या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला आहे. या बाबत पो.ना.संदीप पाटील यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार,उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे यांनी दिलेल्या सुचनेनुसार व […]
शेतजमिनीच्या वाटणीच्या वादातून सख्या भावानेच पेटवला भावाचा उसाचा फड
शेतजमिनीच्या वाटणीच्या वादातून सख्या भावानेच पेटवला भावाचा उसाचा फड खेडभोसे येथील भारत भगवान पवार विरोधात करकंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल शेतीच्या वाटपाच्या धुमसत असलेल्या वादातून आपला सख्या भावाने आपल्या शेतजमिनीतील १ एकर उसाचा फड पेटवून दिल्याची फिर्याद खेडभोसे येथील शेतकरी गुलाब भगवान पवार यांनी भाऊ भारत भगवान पवार याच्या विरोधात करकंब पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. […]
पळशी येथे किरणा दुकानदारावर अन्न विभागाची कारवाई
पळशी येथे किरणा दुकानदारावर अन्न विभागाची कारवाई प्रतिबंधित गुटख्याचा साठा ताब्यात घेऊन गुन्हा दाखल अन्न सुरक्षा अधिकाऱ्याने केलेल्या कारवाईत पंढरपूर तालुक्यातील पळशी येथील मे. विभूते किराणा व जनरल स्टोअर्स, पळशी, ता. पंढरपूर या ठिकाणी आकस्मातपणे भेट देत केलेल्या तपासणीत सदर दुकानात विमल या प्रतिबंधित सुगंधी तंबाखूचा साठा करून ठेवल्याचे उघड झाले असून या प्रकरणी सदर किरणा दुकानदार लक्ष्मण निवृत्ती […]
लायन्स व लायनेस क्लब पंढरपुर मार्फत नगरपालिकेच्या कोव्हीड हॉस्पिटल साठी पिपीई किट, थर्मल गन, पल्स ऑक्सिमिटर उपकरणांची भेट
लायन्स व लायनेस क्लब पंढरपुर मार्फत नगरपालिकेच्या कोव्हीड हॉस्पिटल साठी पिपीई किट, थर्मल गन, पल्स ऑक्सिमिटर उपकरणे देण्यात आली जनसेवेस रुजु झाल्याबद्दल आरोग्य सभापती परदेशी यांचे लायन्स संस्थेच्या वतीने स्वागत करण्यात आले *लायन्स व लायनेस क्लब पंढरपुर मार्फत नगरपालिकेच्या कोव्हीड हॉस्पिटल साठी पिपीई किट, थर्मल गन, पल्स ऑक्सिमिटर उपकरणे देण्यात आली* *जनसेवेस रुजु झाल्याबद्दल आरोग्य […]
गणेशमुर्ती विसर्जनासाठी गणेशभक्तांच्या दारी, चंद्रभागा मनसेच्या उपक्रमाला गणेश भक्तांचा प्रतिसाद
गणेशमुर्ती विसर्जनासाठी गणेशभक्तांच्या दारी चंद्रभागा मनसेच्या उपक्रमाला गणेश भक्तांचा प्रतिसाद.. पंढरपूर,ता.31ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश मूर्ती विसर्जनासाठी नागरिकांची गर्दी होऊ नये यासाठी मनसेच्या वतीने गणेशभक्तांच्या दारी चंद्रभागा ही संकल्पना राबवण्यात येत आहे. शहरातील गणेश भक्तांना आता चंद्रभागा नदीवर न जाता चंद्रभागेचे पाणी घेवून आलेल्या रथामध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन करता येणार आहे. यासाठी मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी उद्या […]
शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने भटक्या विमुक्त जमातीतील बालकांना पोस्टीक आहार
शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने भटक्या विमुक्त जमातीतील बालकांना पोस्टीक आहार दिनांक 31 ऑगस्ट रोजी शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान सोलापूर जिल्हा यांच्यावतीने भटक्या विमुक्त जमातीतील (पारधी वस्ती)महांळुग-श्रीपुर तालुका माळशिरस येथील लहान बालकांना पोस्टीक आहार म्हणून कॉर्न फ्लेक्स याचे बॉक्सचे वाटप करण्यात आले वाटप करताना शरद प्रतिष्ठान’चे जिल्हाध्यक्ष गणेश गोडसे जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह […]