ताज्याघडामोडी

OBC कोट्यातूनच मराठा समाजाला आरक्षण; सरकारडून समिती स्थापन

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या दृष्टीने सरकारने मोठं पाऊल टाकल्याचे दिसत आहे. मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात समिती स्थापन झाली आहे. कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यास त्यांची नोंद इतर मागासवर्गात होईल. महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली 11 सदस्यांची समिती स्थापन झाली आहे. पुढील 3 महिन्यात ही समिती आपला अहवाल सादर करणार आहे.  निजामाच्या काळापासूनची कागदपत्रं, […]

ताज्याघडामोडी

दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली, ‘या’ दिवशी येणार निकाल, इथे पाहता येणार

महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या निकालानंतर इयत्ता दहावीचे विद्यार्थी आपल्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. याच दरम्यान, दहावीच्या निकालासंदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच १ ते ५ जून दरम्यान दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर दहावीचा निकाल पाहता येणार आहे. याव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना […]

ताज्याघडामोडी

ज्या शाळेत शिकत होती तिथेच विद्यार्थिनीसोबत घडलं भंयकर, पोलीसही झाले हैराण

अयोध्येतील कँट पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सनबीम शाळेमध्ये एका विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. ही विद्यार्थिनी दहावीत शिकत होती. नातेवाइकांच्या म्हणण्यानुसार, सुट्टी असूनही तिला शाळेतून फोन करून बोलावण्यात आले. शाळेत पोहोचल्यानंतर काही वेळातच ती झुल्यावरून खाली पडून जखमी झाल्याची माहिती मिळाली. नातेवाईक रुग्णालयात पोहोचल्यानंतर विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. शाळेतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये विद्यार्थिनी शाळेच्या छतावरून खाली पडताना […]

ताज्याघडामोडी

दारू पिऊन जेवायला आला, उधार जेवण मागितलं; मालकाने नकार देताच चाकूने भोसकलं

नागपूर शहरातील गोळीबार चौक येथील शिव भोजनालयात जेवण न दिल्याच्या कारणावरून चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उधार जेवण देण्यास नकार दिल्याने एका मद्यधुंद तरुणाने हॉटेल मालकावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात मालक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी प्रदीप निखारे (वय ३०,रा.मोचीपुरा, […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

वाळू माफियांची दादागिरी, थेट जिल्हाधिकाऱ्यांना डंपरने चिरडण्याचा प्रयत्न

बीडमध्ये वाळू माफियांची दादागिरी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. ज्याचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. वाळू माफियांवर कारवाई करताना थेट जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्या गाडीवर वाळूचा टिप्पर घालण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रंगलेल्या या सिनेस्टाईल थराराने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत जिल्हाधिकाऱ्यांचा बॉडीगार्ड जखमी झाला आहे. यावेळी जिल्हाधिकारी मुधोळ यांचे […]

ताज्याघडामोडी

मी आयुष्य संपवतोय, चिठ्ठी लिहून मित्राला व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवली, खडकवासला धरणात तरुणाची…

आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून ती मित्राला व्हॉट्सअपवर पाठवली आणि तरुणाने आयुष्याची अखेर केली. खडकवासला धरणात २१ वर्षीय तरुणाने आपली जीवन यात्रा संपवल्याची घटना पुण्यातून समोर आली आहे. खडकवासला धरणात आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. अनिकेत सुनील आल्हाट (वय २१ वर्ष, रा. नऱ्हे,पुणे) या तरुणानेही धरणात उडी घेत आयुष्य संपवले. शुक्रवारी सकाळी अनिकेतचा मृतदेह […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

शेतात बायकोवर वार; शिर हातात घेऊन गावात आला; दारात ठेवून कित्येक तास बसून राहिला

पतीनं पत्नीचं शिर धडावेगळं केल्याची धक्कादायक घटना ओदिशातील गजपती जिल्ह्यात घडली आहे. दाम्पत्य सारा गावाजवळ असलेल्या शेतात गेले होते. तेव्हा तिथे त्यांच्यात काही कारणावरुन वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर पतीनं पत्नीची हत्या केली. तिचं शिर धडावेगळं केलं. पत्नीचं शिर घेऊन पती गावात पोहोचला. उर्मिला कारजी असं मृत महिलेचं नाव असून चंद्रशेखर कारजी असं आरोपी पतीचं […]

ताज्याघडामोडी

चांदणी मॅडमने १० हजार घेतले न् ACB पथक धडकलं, लाचखोर महिला निरीक्षण अधिकारी रंगेहाथ जाळ्यात

रास्त भाव धान्य दुकानाच्या प्राधिकार पत्रावर वारस म्हणून नावाची नोंद घेण्यासाठी लवकर अहवाल सादर करण्याकरीता दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना पुरवठा विभागाच्या महिला अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई अमरावती एसीबी पथकाने यवतमाळ तहसिल कार्यालयात बुधवार, २४ मे रोजी पार पाडली. चांदणी शेषराव शिवरकर (३२) असे तहसिल कार्यालयातील लाच स्वीकारणाऱ्या निरीक्षण अधिकारी महिलेचे नाव आहे. […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

महिला देवदर्शनाला जात होती, रस्त्यात गाठून तरुणाने पतीसमोर केली भलतीच मागणी, पती-पत्नी हादरले

राज्यात महिलांवरील अत्याचारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशीच एक गंभीर घटना छत्रपती संभाजीनगर येथे घडली आहे. महिला आपल्या पतीबरोबर जात असताना दोन तरुणांनी महिलेचा विनयभंग केल्याची घटना शहरात घडली आहे. ‘तू तुझ्या पतीसोबत दर्शनाला जाऊ नको, माझ्यासोबत दर्शनाला चल’, असं म्हणत पतीसोबत दर्शनासाठी जाणाऱ्या महिलेशी लगट करण्याचा प्रयत्न करून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली […]

ताज्याघडामोडी

सहकार शिरोमणी परिवाराच्या प्रतिष्ठेची लढाई आहे – समाधान काळे

पंढरपूर प्रतिनिधी(. दि.). सहकार शिरोमणी वसंत दादा.काळे सहकारी साखर कारखाना या कारखान्याची निवडणूक ही आपल्या सहकार शिरोमणी परिवाराच्या प्रतिष्ठेची लढाई असून कार्यकर्त्यांनी गाफील न राहता प्रत्येक, सभासद, पर्यंत पोहचून आपली भूमिका समजून सांगावी अशी आव्हान विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक समाधान दादा काळे यांनी केले.  सहकार शिरोमणी वसंतदादा काळे साखर कारखाना लिमिटेड वसंत नगर, भाळवणी […]