ताज्याघडामोडी

20 तारखेला बजाज फायनान्सच्या कार्यालयास टाळे ठोकू

20 तारखेला बजाज फायनान्सच्या कार्यालयास टाळे ठोकू शिवक्रांती संघटनेचा निवेदनाद्वारे इशारा  महाराष्ट्राबरोबर भारत देशातही आर्थिक बाजू कोलमडली असून त्यामुळे गोरगरीब लोकांना दोन वेळेस जेवणाचीही अडचणी येत आहेत अशातच बजाज फायनान्स मात्र ज्या लोकांनी बजाज कडून प्रसनल लोन किंवा मोबाईल घेतले आहेत अशा लोकांना वसुली कर्मचारी सतत हप्त्यासाठी व दंडा साठी फोन करून त्रास देत आहेत.     श्री विठ्ठल रुक्मिणी […]

ताज्याघडामोडी

रेल्वे पुलाजवळून होणाऱ्या अवैध वाळू उपशावर पंढरपूर शहर पोलिसांची कारवाई 

रेल्वे पुलाजवळून होणाऱ्या अवैध वाळू उपशावर पंढरपूर शहर पोलिसांची कारवाई  पंढरपूर शहरानजीक असलेल्या चंद्रभागा नदीच्या रेल्वे पुलानजीकच्या पात्रातून अवैधरित्या करण्यात येत असलेल्या वाळू उपशावर पंढरपूर शहर पोलिसांनी कारवाई केली असून या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला आहे.      या बाबत पो.ना.संदीप पाटील यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार,उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे यांनी दिलेल्या सुचनेनुसार व […]

ताज्याघडामोडी

शेतजमिनीच्या वाटणीच्या वादातून सख्या भावानेच पेटवला भावाचा उसाचा फड 

शेतजमिनीच्या वाटणीच्या वादातून सख्या भावानेच पेटवला भावाचा उसाचा फड खेडभोसे येथील भारत भगवान पवार विरोधात करकंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल शेतीच्या वाटपाच्या धुमसत असलेल्या वादातून आपला सख्या भावाने आपल्या शेतजमिनीतील १ एकर उसाचा फड पेटवून दिल्याची फिर्याद खेडभोसे येथील शेतकरी गुलाब भगवान पवार यांनी भाऊ भारत भगवान पवार याच्या विरोधात करकंब पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.      […]

ताज्याघडामोडी

पळशी येथे किरणा दुकानदारावर अन्न विभागाची कारवाई

पळशी येथे किरणा दुकानदारावर अन्न विभागाची कारवाई प्रतिबंधित गुटख्याचा साठा ताब्यात घेऊन गुन्हा दाखल  अन्न सुरक्षा अधिकाऱ्याने केलेल्या कारवाईत पंढरपूर तालुक्यातील पळशी येथील मे. विभूते किराणा व जनरल स्टोअर्स, पळशी, ता. पंढरपूर या ठिकाणी आकस्मातपणे भेट देत केलेल्या तपासणीत सदर दुकानात विमल या प्रतिबंधित सुगंधी तंबाखूचा साठा करून ठेवल्याचे उघड झाले असून या प्रकरणी सदर किरणा दुकानदार लक्ष्मण निवृत्ती […]

ताज्याघडामोडी

लायन्स व लायनेस क्लब पंढरपुर मार्फत नगरपालिकेच्या कोव्हीड हॉस्पिटल साठी पिपीई किट, थर्मल गन, पल्स ऑक्सिमिटर उपकरणांची भेट

लायन्स व लायनेस क्लब पंढरपुर मार्फत नगरपालिकेच्या कोव्हीड हॉस्पिटल साठी पिपीई किट, थर्मल गन, पल्स ऑक्सिमिटर उपकरणे देण्यात आली जनसेवेस रुजु झाल्याबद्दल आरोग्य सभापती परदेशी यांचे लायन्स संस्थेच्या वतीने स्वागत करण्यात आले *लायन्स व लायनेस क्लब पंढरपुर मार्फत नगरपालिकेच्या कोव्हीड हॉस्पिटल साठी पिपीई किट, थर्मल गन, पल्स ऑक्सिमिटर उपकरणे देण्यात आली* *जनसेवेस रुजु झाल्याबद्दल आरोग्य […]

ताज्याघडामोडी

गणेशमुर्ती विसर्जनासाठी गणेशभक्तांच्या दारी, चंद्रभागा मनसेच्या उपक्रमाला गणेश भक्तांचा प्रतिसाद

गणेशमुर्ती विसर्जनासाठी गणेशभक्तांच्या दारी चंद्रभागा मनसेच्या उपक्रमाला गणेश भक्तांचा प्रतिसाद.. पंढरपूर,ता.31ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश मूर्ती विसर्जनासाठी नागरिकांची गर्दी होऊ नये यासाठी मनसेच्या वतीने गणेशभक्तांच्या दारी चंद्रभागा ही संकल्पना राबवण्यात येत आहे. शहरातील गणेश भक्तांना आता चंद्रभागा नदीवर न जाता चंद्रभागेचे पाणी घेवून आलेल्या रथामध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन करता येणार आहे. यासाठी मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी उद्या […]

ताज्याघडामोडी

शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने भटक्या विमुक्त जमातीतील बालकांना पोस्टीक आहार

शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने भटक्या विमुक्त जमातीतील बालकांना पोस्टीक आहार   दिनांक 31 ऑगस्ट रोजी शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान सोलापूर जिल्हा यांच्यावतीने भटक्या विमुक्त जमातीतील (पारधी वस्ती)महांळुग-श्रीपुर तालुका माळशिरस येथील लहान बालकांना पोस्टीक आहार म्हणून कॉर्न फ्लेक्स याचे बॉक्सचे वाटप करण्यात आले वाटप करताना शरद प्रतिष्ठान’चे जिल्हाध्यक्ष गणेश गोडसे जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह […]

ताज्याघडामोडी

चिंचोली भोसे येथून होणाऱ्या अवैध वाळू उपशावर करकंब पोलिसांची कारवाई 

चिंचोली भोसे येथून होणाऱ्या अवैध वाळू उपशावर करकंब पोलिसांची कारवाई अवैध वाळू उपसा प्रकरणातील आरोपीच्या बुलेट,तीन ट्रॅक्टरसह १० लाख २१ हजारांचा मुद्देमाल ताब्यात पंढरपूर शहरानजीक असलेल्या चिंचोली भोसे येथून सातत्याने मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असल्याचे वेळोवेळी करण्यात आलेल्या कारवाईत उघड झाले आहे.अशातच जिल्हा पोलीस प्रमुखांच्या विशेष पथकाने नुकतीच चिंचोली भोसेच्या पैलतीरावर असलेल्या इसबावी येथे […]

ताज्याघडामोडी

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग  

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग  पंढरीत घंटानाद आंदोलन करणाऱ्या भाजपच्या जिल्हाध्यक्षासह १० आंदोलकांवर गुन्हा दाखल राज्यातील सर्व मंदिरे भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात यावेत यासाठी २९ ऑगस्ट रोजी भाजपच्या वतीने राज्यभरात घंटानाद आंदोलन करण्यात आले होते.पंढरपुरातही नामदेव पायरी नजीक भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यासह भाजपच्या विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता.मात्र या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या आदेशाचा भंग झाल्याने या आंदोलनात […]

ताज्याघडामोडी

गणपती हॉस्पिटल नजीक अवैध वाळू वाहतूक करणारा पीकअप पकडला 

गणपती हॉस्पिटल नजीक अवैध वाळू वाहतूक करणारा पीकअप पकडला  दोघांविरोधात गुन्हा दाखल  इसबावी येथून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस प्रमुखाच्या पथकाने नुकतीच मोठी कारवाई केली होती.कारवाईमुळे इसबावी नजीकचा भीमा नदीचा परिसर हा अवैध वाळू उपशाचा हॉट स्पॉट असल्याच्या चर्चेला पुन्हा एकदा बळ मिळाले होते.गेल्या पाच महिण्याच्या कालावधीत अवैध वाळू उपशावर […]