ताज्याघडामोडी पंढरी वार्ता न्युज पोर्टल

पंढरपूर शहर तालुक्यातील ८ हजार ४८९ कोरोना रुग्णांपैकी केवळ ५७५ रुग्णांना मिळाला महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभ

          मार्च २०२० मध्ये राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आणि राज्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली होती.९ मार्च रोजी पहिला रुग्ण पुणे येथे सापडल्यानंतर राज्यात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात ठेवण्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न सुरु केले खरे पण रुग्णांची संख्या दरदिवशी वाढत चालली आणि सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी कोरोनावरील सर्व रुग्णांवर राज्यात महात्मा फुले […]

ताज्याघडामोडी

विधानमंडळास अंधारात ठेवून खाजगीकरण- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस

           मुंबई – येथील आझाद मैदानावर आज महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघांचे कार्याध्यक्ष सचिन जाधव सर यांनी उमेद कर्मचारी यांचे आंदोलनास पाठिंबा जाहिर केला. या प्रसंगी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, उमेद कल्याणकारी मंडळाच्या अध्यक्षा चेतन लाटकर, सचिव बलवीर मुंढे, अर्चना शहा, सचिव शाहरूख […]

ताज्याघडामोडी पंढरी वार्ता न्युज पोर्टल

प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष पदवी अभियांत्रिकी, एम.टेक.,फार्मसी व एम.बी.ए.च्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ

        पंढरपूरः ‘प्रथम वर्ष, थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी (पदवी), एम.टेक., फार्मसी (पदवी व थेट द्वितीय वर्ष) व एम.बी.ए (पदव्युत्तर पदवी) च्या ऑनलाईन प्रवेश प्रकियेला (कॅप) मुदतवाढ देण्यात आली असून आता प्रथम वर्ष अभियांत्रिकी (बी.इ.अथवा बी. टेक.) ची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया (कॅप रजिस्ट्रेशन) साठी  मंगळवार दि.२२ डिसेंबर २०२० पर्यंत, थेट द्वितीय वर्ष पदवी अभियांत्रिकी, फार्मसी व थेट द्वितीय […]

ताज्याघडामोडी पंढरी वार्ता न्युज पोर्टल

इंजिनिअरींग प्रथम व थेट व्दितीय वर्ष प्रवेशासाठी मुदत ऑनलाईन प्रवेशासाठी कर्मयोगी इंजिनिअरींग कॉलेज शेळवे येथे SC6326 – Scrutiny Center शी संपर्क साधावा – प्राचार्य, डॉ.एस.पी.पाटील

         इंजिनिअरींग प्रवेशासाठी अर्ज करणेसाठी बुधवार, दि.०९.१२.२०२० पासून सुरुवात झाली, परंतु बरेच विद्यार्थी कागदपत्रे काढणे असे की, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलेअर, जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र याच प्रक्रियेत आहेत व त्यामुळे आज थेट व्दितीय वर्ष अर्ज करणेची मुदत संपत असतानाच ‘महाराष्ट् सीईटी सेल’ ने अर्ज करणेची मुदत वाढवून विद्यार्थ्यांना मोठाच दिलासा दिला […]

ताज्याघडामोडी पंढरी वार्ता न्युज पोर्टल

‘हिंदकेसरी’ वस्ताद श्रीपती खंचनाळे यांच्या निधनानं कुस्ती चळवळीचा मार्गदर्शक काळाच्या पडद्याआड – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

  मुंबई, दि. 14 :- महाराष्ट्राच्या कुस्तीक्षेत्रातलं ऋषीतुल्य व्यक्तिमत्व, हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी पहेलवान, वस्ताद श्रीपती खंचनाळे यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले असून राज्याच्या कुस्ती चळवळीचा आधारस्तंभ, उदयोन्मुख कुस्तीपटूंचे मार्गदर्शक, प्रेरणास्त्रोत आज काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी स्वर्गीय श्रीपती खंचनाळे यांना श्रद्धांजली वाहिली.           उपमुख्यमंत्री अजित […]

ताज्याघडामोडी

शाळांमधील क्लार्क,शिपायांची भरती होणार आता कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर !

शाळेतील शिपाई, क्लार्स कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरावे. ही पदं रद्द झाली आहेत किंवा ती भरायची नाहीत, असा कुठलाही निर्णय झालेला नाही. ही पदं कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरायची आहेत आणि त्याचा संपूर्ण खर्च हा राज्य सरकार उचलणार आहे. पण ही पदं गरजेची असतील तेवढीच भरावी, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.कायम स्वरुपी काढून कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने पद […]

ताज्याघडामोडी

स्वेरीच्या तीन विद्यार्थिनींची डीएक्ससी टेक्नोलॉजी कंपनीत निवड

स्वेरीच्या तीन विद्यार्थिनींची डीएक्ससी टेक्नोलॉजी कंपनीत निवड स्वेरी प्लेसमेंटमध्ये अग्रेसर पंढरपूरः ‘डीएक्ससी टेक्नोलॉजी’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील तीन विद्यार्थिनींची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.        ‘डीएक्ससी टेक्नोलॉजी’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीच्या निवड समितीने गोपाळपूर येथील […]

ताज्याघडामोडी

ग्रामपंचायतींच्या निवडणूकांसाठी काळे गटाच्या बैठका सुरु. 

ग्रामपंचायतींच्या निवडणूकांसाठी काळे गटाच्या बैठका सुरु  पंढरपूर दि.14- पंढरपूर तालुक्यात होवू घातलेल्या 72 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये काळे गटाची भुमिका ठरविण्यासाठी भाळवणी येथे भाळवणी गटातील 23 गावांची बैठक पार पडली. गटनिहाय 72 ग्रामपंचायतीच्या बैठका घेणार असल्याचे कल्याणराव काळे यांनी सांगीतले.  पंढरपूर तालुक्यात 72 ग्रामपंचायतीच्या निवडणूकांचे बिगूल वाजले आहे. तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणूका पक्षीय  राजकारणापेक्षा गटा तटावरच होतात. तालुक्यात […]

ताज्याघडामोडी पंढरी वार्ता न्युज पोर्टल

शिक्षकेतर कर्मचारी संघटनेकडून शासनाच्या जीआरची करण्यात आली होळी

       राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशतः/ पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठी आकृतीबंध लागू करण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय हा पूर्णतः अन्यायकारक असून शासनानेच नेमलेल्या आकृतिबंध समितीने सुचवलेल्या सूचनांच्या पूर्णपणे विरोधात हा शासन निर्णय आहे. त्यामुळेच शासनाच्या या निर्णयाचा महाराष्ट्रातील सर्वच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी जाहीर निषेध करत आहेत. राज्य […]

ताज्याघडामोडी पंढरी वार्ता न्युज पोर्टल

स्वेरीत ‘टेक्नोसोसायटल– २०२०’ ही तिसरी आंतरराष्ट्रीय तंत्रपरिषद संपन्न  ‘तंत्रज्ञानाचा वापर समाजाच्या उन्नतीसाठी व्हावा’   ‘टेक्नोसोसायटल– २०२०’ मधून उमटला सूर 

        पंढरपूर: स्वेरीमध्ये आयोजित करण्यात आलेली  दोन दिवसीय ‘टेक्नोसोसायटल– २०२०’ ही  तिसरी  आंतरराष्ट्रीय तंत्रपरिषद आज संपन्न झाली. या ऑनलाइन आंतरराष्ट्रीय तंत्रपरिषदेच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून एआयसीटीईचे चेअरमन डॉ. अनिल सहस्त्रबुद्दे यांनी ऑनलाईन उपस्थित राहून मार्गदर्शन केले तर  या तिसऱ्या आंतराष्ट्रीय परिषदेचे प्लेनरी स्पीकर म्हणून ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ (भारतातील पद्मविभूषण दर्जाचा पुरस्कार) […]