ताज्याघडामोडी

WhatsApp वर अश्लील मेसेज पाठवल्याचा राग, 5 जणांनी केली तरुणाची हत्या, मृतदेहासोबत धक्कादायक कृत्य

व्हॉट्सअ‍ॅपवर अश्लील मेसेज पाठवत असल्याचा राग मनात धरून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ शहरात ही घटना घडली. सुशिल सुर्यकांत आठवले या 23 वर्षीय तरुणाचं अपहरण करुन पाच जणांनी त्याची हत्या केली. यानंतर त्याचा मृतदेह म्हैसाळच्या कालव्यात टाकला. हा मृतदेह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि कवठेमहांकाळ पोलिसांच्या पथकांनी शोधून काढला आहे. सातव्या […]

ताज्याघडामोडी

आरबीआयनं २ हजारांच्या नोटा बँकेत जमा करण्याची मुदत वाढवली नाही, आता ‘या’ नोटांचे काय होणार?

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने बँक शाखांमध्ये २ हजार रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी ७ ऑक्टोबरची अंतिम मुदत दिली होती, जी आता संपली आहे. यापूर्वी ही मुदत ३० सप्टेंबर होती, ती ७ ऑक्टोबर २०२३ पर्यंत वाढवण्यात आली होती. पण ७ ऑक्टोबरनंतर रिझर्व्ह बँकेने ती वाढवली नाही. अशा परिस्थितीत जर एखाद्या व्यक्तीकडे २ हजार रुपयांच्या […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

विद्यार्थीनीने छेडछाडीला विरोध केला, धावत्या रेल्वेसमोर फेकले; एक हात, दोन पाय तुटले

सीबीगंजमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. क्लासवरून घरी परतणाऱ्या विद्यार्थीनीची दोन तरुणांनी छेड काढली. यास विरोध केल्याने या विद्यार्थीनीला वेगवान ट्रेनच्या समोर फेकण्यात आले.यामध्ये तिचा एक हात आणि दोन पाय कापले गेले आहेत. तसेच काही हाडांनाही फ्रॅक्चर आले आहेत. पीडिता गंभीर अवस्थेत असून तिच्यावर उपचार सुरु झाले आहेत.  या प्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनी लक्ष घातले […]

ताज्याघडामोडी

दाम्पत्य पर्यटनाला महाबळेश्वरला, सेल्फी काढताना नवविवाहितेचा तोल गेला,दरीत कोसळली अन् सर्व संपलं…

महाबळेश्वरपासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या केट्स पॅाईंट परिसरात दुर्दैवी घटना घडली. येथील नीडल होल पॉईंट येथील धबधब्याचा फोटो व व्हिडीओ काढताना तोल जाऊन पुणे येथील अंकिता सुनील शिरस्कर (गुरव) (वय २३, सध्या रा. धनकवडी, पुणे) ही नवविवाहिता तीनशे फूट खोल दरीमध्ये कोसळून ठार झाली. ही घटना मंगळवारी दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत माहिती अशी […]

ताज्याघडामोडी

मित्रच बनला वैरी! 60 रुपयांसाठी मित्राची गळा दाबून हत्या

राज्यात रोज हत्येच्या घटना समोर येत राहतात. आपल्या रोजच्या आयुष्यात घडत असलेल्या अनेक लहान गोष्टी किती मोठ्या घटनेचं स्वरूप घेऊ शकतात, याचे ज्वलंत उदाहरण आता समोर आलं आहे. यात दोन मित्र आपसात बसून पैशाच्या देवाणघेवाणीबाबत चर्चा करत होते. मात्र याच कारणावरुन वाद झाला आणि शेवटी एकाला आपला जीव गमवावा लागला. ही घटना गोंदिया जिल्ह्यातील दवनीवाडा […]

ताज्याघडामोडी

अज्ञात दुचाकीवरून आले; रॉडने हल्ला करत जिवंत जाळलं, शिक्षकाचा दुर्दैवी अंत

मालेगाव तालुक्यातील बोरगाव येथे जि. प. शाळेवर कार्यरत असलेले शिक्षक दिलीप सोनवणे यांना मालेगाव-आमखेडा रोडवर कोल्ही गावाजवळ दोन दुचाकीवरून आलेल्या काही अज्ञात इसमांनी रॉडने मारून आणि पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप सोनवणे मुळचे रिसोड तालुक्यातील बालखेडचे रहिवाशी असून बोरगाव येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते. घटना घडल्यानंतर त्यांना सुरवातीला […]

ताज्याघडामोडी

धीर धरा; सरकारला मराठा आरक्षण द्यावेच लागेल, जरांगे-पाटील यांचे आवाहन

मराठा आरक्षण देण्यासाठी पुरावे मिळत नव्हते; पण समितीने 5000 पुरावे आणले आहेत. आता कायद्याला आधार द्यायला व कायदा पारित करायला सरकारला अडचण नाही. सरकारने 40 दिवसांत कायदा पारित करावा आणि महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावेत. आता सरकार आरक्षण देणार व मराठा आरक्षण घेतल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही. धीर धरा सरकारला मराठा आरक्षण द्यावेच लागेल, […]

ताज्याघडामोडी

सणासुदीच्या काळात कर्ज मिळवणं होऊ शकतं कठीण; RBI उचलणार मोठं पाऊल?

मुलांचा शैक्षणिक खर्च, आपत्कालीन गरजा, सणासुदीनिमित्त महागड्या वस्तूंची खरेदी किंवा कोणत्याही गरजेच्या गोष्टीसाठी कर्ज घेण्याचा ट्रेंड अलीकडच्या काळात वाढला आहे. लवकरच सणासुदीचा कालावधी सुरू होणार आहे. दसरा-दिवाळीनिमित्ताने अनेक लोक वस्तूंची खरेदी किंवा अन्य कारणासाठी बँका किंवा वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतात. पण कर्ज घेण्याच्या या वाढत्या ट्रेंडवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआयने चिंता व्यक्त केली […]

ताज्याघडामोडी

स्थापत्य अभियंत्याने उद्योजकतेची महत्वाकांक्षा बाळगावी- उदय उत्पात यांचे सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय पंढरपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात प्रतिपादन

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, पंढरपूर, येथील सिव्हिल इंजिनीअरिंग विभागात शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2023 रोजी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यावर प्राथमिक लक्ष केंद्रित करून पंढरपूर येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक श्री उदय उत्पात यांचे “ईमारत बांधकाम पद्धतीतील प्रगती” या विषयावर व्याख्यान संपन्न झाले अशी माहिती विभागप्रमुख डॉ श्रीगणेश कदम यांनी दिली.  श्री. उदय उत्पात यांचे स्थापत्य अभियांत्रिकी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पत्नीचा घरी येण्यास नकार, पतीला संताप अनावर; सासरी विनंती करुन कंटाळला, रागात धक्कादायक कृत्य

पत्नी घरी परत येत नसल्याने संतापलेल्या पतीने सासूवर चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच पत्नीलाही जखमी केले. ही धक्कादायक घटना पारडी परिसरात घडली. जखमी सासूवर मेयोत उपचार सुरू असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.राजेंद्र साहू (२८, डिप्टी सिग्नल, दुर्गा माता चौक) असे आरोपीचे नाव आहे आणि दुलेश्वरी (वय २८) असे पत्नीचे नाव आहे. […]