ताज्याघडामोडी

विठ्ठल हॉस्पिटल येथे कर्मवीर स्व.औदुंबरआण्णा पाटील यांची जयंती साजरी

विठ्ठल हॉस्पिटल येथे कर्मवीर स्व.औदुंबरआण्णा पाटील यांची जयंती साजरी । पंढरपूर, प्रतिनिधी पंढरपूर तालुक्याचे भाग्यविधाते, धवलक्रांतीचे जनक, श्री. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन तसेच विठ्ठल हॉस्पिटलचे संस्थापक स्व.औदुंबर आण्णा पाटील यांची 97 वी जयंती विठ्ठल हॉस्पिटल येथे संपन्न झाली. प्रारंभी कर्मवीर स्व.औदुंबर आण्णा पाटील यांच्या प्रतिमेचे पुजन पंचायत समितीचे माजी उपसभापती बाळासाहेब पाटील (देगावकर) […]

ताज्याघडामोडी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंढरीच्या वारकऱ्यांना केले आवाहन 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंढरीच्या वारकऱ्यांना केले आवाहन  आषाढीला जसे सहकार्य केले होते तसे कार्तिकीला देखील करा ! मला राजकारण करायचे नाही. पण कोरोना वाढला तर हे उघडा ते उघडावाले या परिस्थितीची जबाबदारी घेणार का? असा सवाल करून मुख्यमंत्री म्हणाले की, पाडव्यापासून आपण प्रार्थनास्थळे देखील उघडली आहेत पण गर्दी करून आपला आणि इतरांचा जीव धोक्यात […]

ताज्याघडामोडी

विधानपरिषद पदवीधर मतदारसंघात पुरोगामीत्वाचा कस लागेल :-डॉ निलकंठ खंदारे

विधानपरिषद पदवीधर मतदारसंघात पुरोगामीत्वाचा कस लागेल :-डॉ निलकंठ खंदारे पुणे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार डॉ निलकंठ खंदारे यांना वाढता पाठींबा   पुरोगामी हा राजकीय पक्षांनी वापरून गुळगुळीत केलेला शब्द तरीही आज देखील पुरोगामित्वाचे दाखले देत जे सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय पक्ष प्रतिगामी पक्षांची साथ देतील तेंव्हा आज ना उद्या जनतेला सुडो सेक्युलॅरिसम वापरल्याबद्दल बेरोजगार युवकांना, मुलाबाळांना नोकरी नाही […]

ताज्याघडामोडी

कुंभार घाट दुर्घटना : दोषी अधिकारी आणि ठेकेदाराला अटक झालीच पाहिजे! महादेव कोळी समाजाची मागणी; आंदोलनाचा इशारा!

कुंभार घाट दुर्घटना : दोषी अधिकारी आणि ठेकेदाराला अटक झालीच पाहिजे! महादेव कोळी समाजाची मागणी; आंदोलनाचा इशारा! पंढरपूर (प्रतिनिधी):- कुंभार घाटा लगतची भिंत कोसळून घडलेल्या दुर्घटनेत 6 जणांचा बळी जाऊन महिना-दीड महिना उलटून गेला तरी याला जबाबदार असलेल्या दोषी अधिकारी आणि ठेकेदाराला अद्याप अटक झालेली नाही, शासनाने मयताच्या वारसांना जी मदत जाहीर केली त्याची संपुर्ण […]

ताज्याघडामोडी

वारी कालावधीत गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्या सूचना

वारी कालावधीत गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्या सूचना      पंढरपूर, दि. 22 : कार्तिक वारी ही कोरोनाच्या संकटकाळात तसेच आचारसंहितेच्या कालावधीत पार पडत आहे.  यात्रा कालावधीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. या कालावधीत शहरात गर्दी होणार नाही  तसेच  बाहेरुन भाविक येणार नाहीत याची दक्षता […]

ताज्याघडामोडी

२५/११/२०२० ते दि.२७/११/२०२० या यात्रा कालावधीत श्रीं विठ्ठलाचे मुखदर्शन बंद

२५/११/२०२० ते दि.२७/११/२०२० या यात्रा कालावधीत श्रीं विठ्ठलाचे मुखदर्शन बंद कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मा.राज्य शासनाने दि.१४/११/ २०२० रोजी राज्यातील सर्व मंदिरे भाविकांना दि.१६/११/२०२० पासून दर्शनासाठी खुले करून देणेबाबत आदेशीत केले होते. त्यानुसार श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे फक्त मुखदर्शन देण्याच्या दृष्टीने भाविकाना ऑनलाईन दर्शन प्रणाली ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी मंदिर समितीच्या संकेतस्थळावरून भाविकांना […]

ताज्याघडामोडी

विना अनुदानीत मध्ये हाल सोसणारे शिक्षक राजकीय पक्षांना मतदान का बरं करतील?

विना अनुदानीत मध्ये हाल सोसणारे शिक्षक राजकीय पक्षांना मतदान का बरं करतील? – डॉ. निलकंठ खंदारे यांचा सवाल गेली २० वर्ष विना अनुदानित शाळा महाविद्यालयात काम करणारे शिक्षक प्राध्यापक अत्यंत दयनीय अवस्थेत जीवन व्यथित करत आहेत त्यांच्या आयुष्याचा खेळखंडोबा उघड्या डोळ्यांनी राज्यकर्ते पाहत राहिले. ना त्यांच्या बद्दल कणव ना कळवळा ना त्यांच्या मुलाबाळांच्या भविष्याची चिंता […]

ताज्याघडामोडी

कौठाळी येथील दीडशे पूरग्रस्त कुटुंबांना स्वेरीच्या डॉ.बी.पी. रोंगे सरांनी दिला मदतीचा हात  ‘डॉ.रोंगे सरांचे सामाजिक कार्य सर्वोत्तम’  – श्रीकांत नागटिळक

कौठाळी येथील दीडशे पूरग्रस्त कुटुंबांना स्वेरीच्या डॉ.बी.पी. रोंगे सरांनी दिला मदतीचा हात  ‘डॉ.रोंगे सरांचे सामाजिक कार्य सर्वोत्तम’  – श्रीकांत नागटिळक     पंढरपूर: ‘शिक्षणतज्ञ डॉ.रोंगे सरांचे शिक्षण क्षेत्राबरोबरच सामाजिक कार्यदेखील सर्वोत्तम आहे. त्यांनी जो ऐन गरजेच्या वेळी मदतीचा हात पुढे केला आहे तो खरोखरच मोलाचा आहे.’ असे प्रतिपादन श्रीकांत नागटिळक यांनी केले.       […]

ताज्याघडामोडी

वाट चुकलेल्या वृद्धेस केले कुटूंबाच्या स्वाधीन नगरसेवक डी. राज सर्वगोड व मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी मागाडे कुटूंबाची दिवाळी केली गोड 

वाट चुकलेल्या वृद्धेस केले कुटूंबाच्या स्वाधीन नगरसेवक डी. राज सर्वगोड व मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी मागाडे कुटूंबाची दिवाळी केली गोड  सरकोली ता.पंढरपूर येथील छाया मागाडे हि वृद्ध महिला कामासाठी घरातून बाहेर पडल्या खऱ्या पण स्मृतिभंशाचा त्रास असल्यामूळे त्या घरी जाण्याचा रस्ताच विसरल्या.चालत चालत त्या पंढरपुरात दाखल झाल्या.सदर वृद्धा पंढरपुरातील नवी पेठ परिसरात अस्ताव्यस्त अवस्थेत पडली असल्याची माहिती काही व्यापाऱ्यांनी पंढरपूर नगर […]

ताज्याघडामोडी

राज्य सरकार घरगुती वीज ग्राहकांना दिलासा देण्याच्या तयारीत

राज्य सरकार घरगुती वीज ग्राहकांना दिलासा देण्याच्या तयारीत ? 100 युनिटपर्यंत वीज माफीबाबत अभ्यास गट  नियुक्त करणार-ना.डॉ.नितीन राऊत 100 युनिटपर्यंत वीज माफ करण्यासाठी अभ्यास गट तयार करण्यात आला असून, कोरोना महामारीचे संकट दूर झाल्यावर याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यान या समितीने अहवाल सादर करावा असे समितीला सांगण्यात आले आहे. यासाठी वार्षिक सहा हजार कोटी खर्च […]