गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

धरणात उडी मारून युवकाची आत्महत्या!

कोरोना काळात काळात जगभरातील विविध कंपन्यांना फटका बसला. अनेकांच्या नोकऱ्याही गेल्या. शिवाय जे नोकरीच्या शोधात होते, त्यांना नोकऱ्या मिळणं कठीण होऊन बसलं आहे. दिवसेंदिवस देशातील बेरोजगारी वाढू लागली आहे. दरम्यान या बेरोजगारीमुळे नागपूरमधील एका तरुणाने त्याचं आयुष्य संपवल्याची घटना घडली आहे.बेरोजगारी आणि वाढत्या वयामुळे हा तरुण नैराश्यात गेला होता. शेवटी त्याने टोकाचा निर्णय घेतला.पुण्यातील खडकवासला […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मुलांनीच आईला गंडवलं, लाखो रुपयांसह 150 तोळे सोने लंपास!

मुलगा, नातू आणि दोन सुनांनी मिळून वृध्देची फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या लोकांनी 168 तोळे सोने, 70 लाख रोकड परस्पर खात्यावरुन घेतल्याची तक्रार वृद्ध महिलेने केली. याप्रकरणी दोन सुना, नातू आणि नातवाच्या मित्राला अटक करण्यात आली आहे. स्वतःचा मुलगा, नातू आणि दोन सुनांनी बनावट कागदपत्रे तयार करुन 80 वर्षीय वृद्ध महिलेची कोट्यवधीची […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर ते कोलकता सायकल प्रवास करून आपल्या वयाची एकस्षठी साजरी

पंढरपूर येथील दिगंबर भोसले यांनी पंढरपूर ते कोलकत्ता हा सायकल प्रवास करून वयाची साठी उलटून देखील आपण २२३७ कि.मी.चा प्रवास सायकलवरून पूर्ण करु शकतो. हे दिगंबर भोसले यांनी दाखवून तरुण पिढीला आश्चर्य चकीत करुन टाकले.    या सायकल प्रवासात इंजिनिअरिंग क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या सचिन राऊत हा एकवीस वर्षांचा तरुण देखील या सायकल प्रवासात सामील होता […]

ताज्याघडामोडी

नारायण राणे आणि विनायक राऊत भिडले!

सिंधुदुर्ग: शिवसेनेचे नेते आणि राणे कुटुंबीयांमध्ये सातत्याने खटके उडत असतात. या लढाईत सिंधुदुर्ग हा नेहमीच केंद्रबिंदू राहिलेला आहे. सिंधुदुर्गावर आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी दोन्ही बाजूने दंड थोपटले जातात. आज या लढाईचा ताजा अंक रंगला तो जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत. भाजपचे राज्यसभा सदस्य नारायण राणे आणि शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यात या बैठकीत जोरदार शाब्दिक चकमक […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मुलीच्या लग्नासाठी मालकाच्या मुलांनाच केलं किडनॅप, एक कोटींची मागितली खंडणी

मुंबई, 28 जानेवारी :  मुलीच्या लग्नासाठी तिच्या वडिलांकडं पैसे नव्हते. त्यामुळे लग्नातील खर्चामध्ये कपात करणे किंवा वैध मार्गांनं कर्ज घेणे हा पर्याय त्यांच्याकडे उपलब्ध होता. हा पर्याय टाळून ड्रायव्हर असलेल्या वडिलांनी मालकाच्या जुळ्या मुलांना किडनॅप केलं. या प्रकरणातील आरोपी व्यक्ती एका बिल्डरच्या गाडीची ड्रायव्हर होती. त्यानं इंटनॅशनल कॉलिंग अ‍ॅपच्या मदतीनं मालकाकडं एक कोटीचीं खंडणी मागितली. […]

ताज्याघडामोडी

पंढरीतील दगडीपुलावरून ऊसतोड कामगारांचा ट्रक भीमा नदी पात्रात कोसळला

धारूर जिल्हा बीड येथून विट्ठल दर्शनासाठी आलेल्या ऊसतोड कामगारांचा ट्रॅक भीमा नदी पात्रात कोसळला असून गुरुवारी दुपारी घडलेल्या या घटनेत दर्शनासाठी आलेले ऊसतोड कामगार भाविक व ट्रक ड्रायव्हर हे येथील दगडी पुलानजीक ट्रक उभा करून देवदर्शनासाठी गेल्याने सुखरूप आहेत.यांच्यासोबत आलेल्या एका कामगाराने मद्य प्राशन केल्याने तो ट्रकजवळच थांबला होता.त्याने ट्रक चालू करून पुढे नेण्याचा प्रयत्न […]

ताज्याघडामोडी

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर हॅकर्सचा डल्ला

नाशिक : केंद्र सरकारच्या धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर हॅकर्सचा डल्ला मारल्याची धक्कादायक बाब नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. एक दोन नव्हे तर तबब्ल 320 विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती हॅकर्सनी गायब केली आहे. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती गायब झाल्याने शिक्षण विभागात खळबळ माजली आहे. विद्यार्थ्यांच्या नावे रक्कम हडप करणारे कोण आहेत याचा शोध आता सुरु करण्यात आला आहे. शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना […]

ताज्याघडामोडी

चिमुकल्या तीराला वाचवण्यासाठी 16कोटी उभारले सीमा शुल्कामुळे उपचाराला उशीर आई वडिलांची धडपड सुरूच

घरात एखादं बाळ जन्माला आल्यानंतर आई-वडिलांसह घरच्या मंडळींना होणारा आनंद कधीच शब्दात मांडता येणार नाही. कामत कुंटुबातही असाच काही माहोल होता. मोठे आणि सुंदर डोळे, गुलाबी गाल, लोभस चेहरा आणि गोड हसू असलेल्या तीराचा जन्म झाल्यानंतर कामत कुटुंब आनंदी होतं. पण त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. कारण अवघ्या 5 महिन्यांच्या तीराला स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी (SMA) […]

ताज्याघडामोडी

तंबाखू मुक्त शाळा अभियानात पिराची कुरोली जि.प. प्रा शाळा जिल्ह्यात पाचवी तर तालुक्यात प्रथम

शेळवे (ता.पंढरपूर) भारत सरकारच्या राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाकडून राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था तंबाखूमुक्त करण्यासाठी सुधारित मार्गदर्शक सुचनांची अंमलबजावणी करण्यात आली होती.त्या अनुषंगाने पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात सोलापूर जिल्ह्यात पाचवी तर पंढरपूर तालुक्यामध्ये प्रथम क्रमांकाची तंबाखूमुक्त शाळा ठरली आहे. आरोग्य विभाग भारत सरकारने पारित केलेले सुधारीत […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघातून ”चौथ्या” उमेदवाराची जोरदार पण छुपी तयारी ?

गाठीभेटींचे ”गुपचूप” सत्र सुरु !         पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचे आमदार स्व.भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पोटनिवडणुकीबाबत या दोन्ही तालुक्यातील जनतेला मोठी उत्सुकता लागली असल्याचे दिसून येत असतानाच राष्ट्रवादी कॉग्रेसकडून उमेदवार म्हणून कुणाला मैदानात उतरवले जाणार  या बाबत अंदाज व्यक्त होत असतानाच राष्ट्रवादीच्या विविध वरिष्ठ नेत्यांची वक्तव्य यावर भालके समर्थक आणि विरोधक […]