ताज्याघडामोडी

सर्वसामान्यांसाठी खूशखबर: रेशन दुकानांत नागरी सेवा, बँकिंग सुविधांसह ‘या’ सर्व गोष्टीही होणार उपलब्ध

राज्यातील सुमारे ५० हजार शिधावाटप अर्थात रेशन दुकानांमध्ये राष्ट्रीयकृत बँकांची सेवा, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेची सेवा, टपाल सेवा, केंद्र सरकारचे संचार मंत्रालय व खासगी बँका यांच्या सेवा आदी नागरी सेवा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती अन्न व नागरीपुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुंबईत दिली. रेशन दुकानातील या सेवांचा लाभ शहरासह ग्रामीण भागातील जनतेला होणार […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगडच्या विद्यार्थ्यांना “स्किलॅथाॅन २०२३” स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक

पंढरपूर: प्रतिनिधी एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय “स्किलॅथाॅन २०२३” स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केले असल्याची माहिती प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी दिली. उद्यम फाऊंडेशन इनक्युबेशन सेंटर, कौशल्य विकास केंद्र, जिल्हा कौशल्य विकास, उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि जिल्हा व्यावसायिक शिक्षण तसेच प्रशिक्षण कार्यालयाच्या वतीने सोलापूर येथील नाॅर्थकोट प्रशालेच्या परीसरात स्किलॅथाॅन […]

ताज्याघडामोडी

पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! सरकार पेन्शन नियमात बदल करण्याच्या तयारीत, वाचा फायदा कसा मिळणार

जुनी पेन्शन प्रणाली आणि नव्या पेन्शन प्रणालीच्या राजकारण दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. २०२४ सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी मोदी सरकार सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट देण्याचे अपेक्षित आहे. या अंतर्गत सरकार NPS म्हणजे राष्ट्रीय पेन्शन प्रणालीतचे नियम बदलू शकते, ज्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना निश्चित पेन्शनची हमी मिळेल. असे झाल्यास २००४ मध्ये जुनी पेन्शन प्रणाली रद्द केल्यानंतर हा मोठा […]

ताज्याघडामोडी

रचलं सरण, जवळ केलं मरण; स्वतःच्याच चितेची तयारी करुन वृद्ध दाम्पत्याने मृत्यूला कवटाळलं

पन्हाळा तालुक्यातील वेतवडे येथील एका वृद्ध दाम्पत्याने बुधवार (दि २१) रोजी आजारपणास कंटाळून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे आपला मृत्यू झाल्यानंतर इतरांना कोणताही त्रास नको यासाठी आत्महत्या करण्यापूर्वी चितेसाठी लागणारे सर्व साहित्य त्यांनी एका शेतात गोळा करून ठेवले. त्यानंतर घरी येऊन त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेमुळे गावातून हळहळ व्यक्त […]

ताज्याघडामोडी

विरोधी पक्षनेते पदात इंटरेस्ट नाही, मला जबाबदारीतून मुक्त करा अन्.. अजितदादांच्या मागणीने खळबळ

25 वर्षांच्या जडणघडणीमध्ये नवीन पिढी पुढे येत आहे. शरद पवार यांनी भाकरी फिरवली पाहिजे. राष्ट्रीय मान्यता गेली आहे. बरेच जण मंत्री होतात पण स्वतः शिवाय दुसऱ्या कोणालाही निवडून आणू शकत नाही. ममता बॅनर्जी पश्चिम बंगाल आणू शकतात, केजरीवाल दोन राज्य आणू शकतात तर शरद पवार सर्वांत उजवे आहेत की नाही? मग आपण स्वतःच्या ताकदीने राज्यात […]

ताज्याघडामोडी

जन्मदात्या आईनेच केला बाळाचा सौदा, अनाथालयात विकलं; दुसऱ्यांदा ५ लाखांचं डील होणार तोच…

छत्रपती संभाजीनगरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे पैठण तालुक्यातील एका महिलेने अडीच वर्षांचे बाळ एका अनाथालयाला विकले. इतकंच नाहीतर तेच बाळ अनाथालय मालक व त्याची पत्नी यांनी तिसऱ्याला ५ लाख रुपयांना विकले असल्याचा धक्कादायक प्रकार भरोसा सेलमुळे उघडकीस आला आहे. शिवशंकर कॉलनीतील जिजामाता बालक आश्रमात हा संपूर्ण प्रकार घडला. दरम्यान या […]

ताज्याघडामोडी

जोडप्यातील वाद विकोपाला, भररस्त्यात मुलांसमोरच बापाने आईचा जीव घेतला

जोडप्यात एकमेकांसोबत राहण्यावरुन झालेला वाद विकोपाला गेल्यानंतर पतीने संतापाच्या भरात पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाड अन् फरशी मारली. या मारहाणीत गंभीर दुखापत होऊन पत्नीचा जागीच मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यात एरंडोल शहरातील गांधीपुरा भागातील वखार गल्ली येथे सोमवारी सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. हर्षदा किरण मराठे (वय २७ वर्ष) असे मयत विवाहितेचे नाव आहे. या […]

ताज्याघडामोडी

पावसाबाबत आनंदाची बातमी; या तारखेपासून महाराष्ट्रातही धुवाँधार बरसणार, हवामानतज्ज्ञांचा अंदाज

‘बिपर्जय’ वादळ गुजरातमधून राजस्थान व मध्य प्रदेशात सरकले असले, तरी गुजरातमधील त्याची तीव्र अजूनही पूर्णपणे संपलेली नाही आणि त्याचाच परिणाम म्हणून विविध जिल्ह्यांत सुसाट वारे वाहत आहेत. अर्थात, अजून काही दिवस असेच वारे वाहात राहणार आहेत आणि २३-२३ जूननंतर पावसाला सुरुवात होईल. जूनचा शेवटचा आठवडा हा धुवाँधार पावसाचा असेल, असा अंदाज हवामानतज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

वडिलांनी लेकीला, तिच्या प्रियकराला संपवलं; मृतदेह मगरींनी भरलेल्या नदीत फेकले

मध्य प्रदेशच्या मुरेना जिल्ह्यातील अंबाहमध्ये वडिलांनी लेकीचा आणि तिच्या प्रियकराचा खून केला. हे प्रकरण ऑनर किलिंगचं असल्याची माहिती तपासातून उघडकीस आली आहे. मुलीच्या वडिलांनी दोघांची हत्या करुन त्यांचे मृतदेह चंबळ नदीत फेकले. या नदीमध्ये मगरींची संख्या अधिक आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस चंबल नदीच्या रेह घाटावर पोहोचले. स्थानिक पाणबुडे आणि एसडीआरएफच्या पथकांकडून चंबळ नदीपात्रात मृतदेहांचा […]

ताज्याघडामोडी

तुझ्याशी बोलायचं आहे; डोळ्यात अन् नाका-तोंडात चटणी कोंबली; प्रेम प्रकरणातून बेदम मारहाण; तरुणाचा मृत्यू

लातूर जिल्ह्यात एक संतापजनक घटना घडली आहे. प्रेम प्रकरणातून एका तरुणाला नियोजित कट करून घरी बोलावून त्याच्या डोळ्यात, अंगावर मिरची पावडर टाकून अमानूष मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. औसा तालुक्यातील भादा येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. बळीराम नेताजी मगर (वय २५) असं मयत […]