ताज्याघडामोडी

बेकायदा पिस्तूल बाळगणारा पोलिसांच्या ताब्यात 

बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या एकास हडपसर पोलिसांनी अटक केली. त्याच्या ताब्यातून गावठी बनावटीचे पिस्तूल व चार काडतूसे हस्तगत करण्यात आली. अजय दिलीप लागळे(26,रा.गोंधळेनगर, हडपसर) असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार हडपसर पोलीस ठाण्याचे पथक गस्त घालत असताना पोलीस शिपाई नितीन मुंढे यांना गोंधळेनगरच्या पुलावर एक व्यक्ती बुलेटवर बसला असून त्याच्याकडे पिस्तूल असल्याची खबर मिळाली […]

ताज्याघडामोडी

वाखरी-श्री.विठ्ठल-रूक्मिणी मंदिर व देगांव-अहिल्या देवी चौक, भटुंबरे पर्यंत रस्त्याचे होणार कॉंक्रेटीकरण केंद्रीय मंत्री गडकरी यांची कार्यतत्परता -आमदार प्रशांत परिचारक

पंढरपूर – आळंदी ते पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात वाखरी ते पंढरपूर व पंढरपूर ते मोहोळ या महामार्गावरील गोसावीवाडी (देगाव)-तीन रस्ता ते अहिल्यादेवी चौक (भटुंबरे) पर्यंत भाग वगळण्यात आला होता. या दोन्ही महत्वाचा टप्पा वगळण्यात आला होता. याबाबत आमदार प्रशांत परिचारक यांनी दिल्ली येथे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेवून याबाबत सविस्तर चर्चा […]

ताज्याघडामोडी

विठ्ठल मंदिरापासून थेट वाखरी बायपास पर्यंतच्या रस्त्याचे होणार कॉक्रीटीकरण

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण,बांधकाम विभाग व नगर पालिकेच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी तीर्थक्षेत्र पंढरपूरचे आध्यात्मिक महत्व ओळखून श्रीक्षेत्र आळंदी ते मोहोळ हा रस्ता पालखी मार्ग म्हणून चौपदरीकरण व काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय घेत तात्काळ निधीही उपलब्ध करून दिला होता.या रस्त्याचे काम जवळपास ८० टक्के पूर्णत्वास आलेले असतानाच विधान परिषदेचे आमदार […]

ताज्याघडामोडी

पंढरपुरात युवक कॉंग्रेसच्यावतीने इंधन दरवाढीच्या विरोधात विश्वासघात आंदोलन

पंढरपूर – महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजीतदादा तांबे, जिल्हा प्रभारी गणेशदादा जगताप यांच्या आदेशानुसार राज्यात होत असलेल्या पेट्रोल, डिझेल व गॅसच्या वाढीविरोधात पंढरपूर येथील शहा पेट्रोल पंपावर युवक कॉंग्रेसच्यावतीने केंद्र सरकारच्याच्या विरोधात विश्वासघात पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा अध्यक्ष पिंटू भोसले यांच्या नेतृत्वाखाली सदरचे आंदोलन  करण्यात आले.  यावेळी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष मिलिंद भोसले, जिल्हा उपाध्यक्ष […]

ताज्याघडामोडी

राज्यात पुढील काही दिवस आंदोलने,सभा,मिरवणुका यांना परवानगी नाही 

राज्याच्या अनेक भागांमध्ये कोरोना रुग्णांचं प्रमाण वाढू लागलं आहे. याच पार्श्वभूमीवर आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट आल्याने नागरिकांमध्ये बेफिकीरी वाढली आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधासाठीच्या सूचनांचे पालन होताना दिसत नाही. लोकांमध्ये जरी शिथीलता आली […]

ताज्याघडामोडी

‘त्या’ कुख्यात गुंडाची जमिनीवर सुटका,भव्य मिरवणूक आणि पुन्हा अटक 

खून खटल्यातून मुक्तता झाल्यानंतर समर्थकांसह जंगी मिरवणूक काढणाऱ्या कुख्यात गुंड गजानन मारणे याला आणखी एका आरोपाखाली पुणे पोलिसांनी पुन्हा अटक केली आहे.सकाळी हत्या प्रकरणातून जामीन मिळाल्याने मारणे हा तुरूंगातून बाहेर आला होता.त्यावेळी त्याचा त्याच्या सर्मथकांनी अक्षरश त्याची मिरवणूक काढली होती. पप्पू गावडे आणि अमोल बधे खून प्रकरणात 2014 मध्ये गजानन मारणे व त्याच्या समर्थकांवर मोक्का अंतर्गत कारवाई झाली […]

ताज्याघडामोडी

न्याय मिळाला नाही तर पाच दिवसाच्या आत आत्महत्या करणार !

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मेहबूब शेख यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या तरूणीने राज्य सरकार आणि गृहखात्याला इशारा दिला आहे.मला न्याय मिळाला नाही तर मी पाच दिवसाच्या आत आत्महत्या करणार. इतकंच नाही तर माझ्या आत्महत्येला मेहबूब शेख जबाबदार असतील, असं पीडित तरूणीने म्हटलं आहे. भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई […]

ताज्याघडामोडी

नवनीत राणा यांना अ‌ॅसिड अटॅक आणि जीवे मारण्याची धमकी

महाराष्ट्रातील अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा यांना जीवेमारण्याची धमकी आली आहे. लोकसभेमध्ये शिवसेनेविरोधात बोलल्यामुळे ही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याचे बोलले जात आहे. महत्त्वाचे म्हणजे शिवसेनेच्या लेटरहेडवरून धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी नवनीत राणा यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. खासदार नवनीत राणा यांनी या प्रकरणामध्ये शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर आरोप […]

ताज्याघडामोडी

10 वी आणि 12 वीच्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर; ‘या’ दिवशी होणार परीक्षा

राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांसंदर्भात शालेय शिक्षण मंत्रालयानं मोठी घोषणा केलीय. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलाय. 10 वी परीक्षा 29 एप्रिल 2021 ते 20 मे 2021 या कालावधीत होणार असून 12 वी परीक्षा 23 एप्रिल 2021 ते 21 मे […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

2 कोटी 69 लाख गैरव्यवहार प्रकरणात बँकेच्या अध्यक्षाला अटक

पुणे – पिंपळे निलख येथील श्री छत्रपती अर्बन को-ऑपरेटीव्ह बॅंकेमध्ये कर्ज आणि ठेवीत 2 कोटी 69 लाख 83 हजार 855 रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणात सांगवी पोलिसांनी अध्यक्षाला अटक केली. त्याला 20 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष न्यायालायने दिला आहे. विलास एकनाथ नांदगुडे (वय 61, रा. पिंपळे निलख) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर महाराष्ट्र ठेवीदारांचे हित संरक्षण […]