जिल्ह्यातील मुखेड शहरात शुक्रवारी एक मन हेलावून टाकणारी घटना घडली. वडिलांच्या वर्षश्राद्धालाच मुलाने आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं. परमेश्वर उर्फ अमोल महाले (वय २८) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. परेमश्वर उर्फ अमोल महाळे हा मुखेड शहरातील वेताळ गल्ली येथे राहत होता. वर्षभरापूर्वी त्याचे वडील नागनाथ धोंडिबा महाळे यांचं निधन झालं होतं. वडिलांच्या निधनाने परमेश्वर […]
ताज्याघडामोडी
७ वीच्या विद्यार्थ्याचं ८ वीतील मुलीशी अफेअर, नको ते करुन बसले, रुग्णालयात जाताच धक्का
इयत्ता ७ वीत शिकणाऱ्या मुलाची ८ वीत शिकणाऱ्या बहिणीच्या वर्गमैत्रिणीवर जीव जडला. त्यांचं कोवळ्या वयातील प्रेम काही दिवसांतच फुलू लागले. मुलगी चार महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर डॉक्टरांकडे गेली असता हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी तक्रारीच्या आधारे इयत्ता सातवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ वर्षांची मुलगी मौदा पोलीस […]
लुडो खेळता-खेळता सूत जुळलं, जावई-सासूची लव्ह स्टोरी सुरु, भेटायला गेला अन् अनर्थ घडला…
लुडो खेळताना एका जावयाला आपल्याच चुलत विधवा सासूवर प्रेम जडलं. हा जावई गुपचूपपणे सासूला भेटायलाही जायचा. पण, ग्रामस्थांना याची माहिती झाली आणि मग या जावयासोबत धक्कादायक प्रकार घडला. त्याला वाटलं की रात्री अंधाराचा फायदा घेऊन आपल्या प्रेयसी सासूला भेटून येईल. मात्र, घडलं भलतंच. संपूर्ण प्रकरण बिहारच्या जमुईच्या लक्ष्मीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील आहे. बुधवारी […]
पाच वर्षांच्या चिमुकल्यावरुन बैलगाडा गेला, बैलाने तुडवलं, शर्यतीदरम्यान भीषण घटना
सर्वोच्च न्यायालयाकडून बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळाल्याने स्पर्धांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या निर्णयाचे राज्यभर स्वागत होत असतानाच कोकणातील चिपळूण तालुक्यात उत्साहाला गालबोट लावणारी घटना समोर आली आहे. तालुक्यात कळमुंडी येथे आयोजित बैलगाडा स्पर्धेदरम्यान अतिशय गंभीर प्रकार घडला आहे. पाच वर्षीय मुलाला बैलाने अक्षरशः तुडवले असून चिमुकला गंभीररित्या जखमी झाला आहे. स्पर्धेदरम्यान पाच वर्षाच्या मुलाच्या […]
सुषमा अंधारेंसमोरच ठाकरेंच्या शिवसैनिकांमध्ये राडा, जिल्हाप्रमुखाची गाडी फोडली!
महाप्रबोधन यात्रेच्या सभेआधीच बीडमध्ये ठाकरे गटाच्या शिवसैनिकांमध्ये राडा झाला आहे. बीड शहराच्या माने कॉम्प्लेक्स परिसरामध्ये सभेच्या ठिकाणची पाहणी करतानाच शिवसैनिकांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं. ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाची गाडी फोडण्याचा प्रकार घडला आहे. उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर आणि जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्यात शाब्दिक बाचाबाचीतून हा वाद विकोपाला गेला, पण अजूनही पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. सुषमा अंधारे यांच्यासमोरच […]
सुट्टीचा शेवटचा दिवस ठरला अखेरचा, ड्युटीवर रुजू होण्याआधीच पोलिसाने आयुष्य संपवलं
शहरातील मसरूळ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सहायक पोलीस उपनिरीक्षकाने आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिवराम भाऊराव निकम (वय ५७ वर्ष, रा. म्हसरुळ, नाशिक) असे आत्महत्या केलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या घटनेला सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. निकम हे आजारपणामुळे गेल्या काही दिवसांपासून रजेवर होते. कर्तव्यावर हजर होण्याच्या […]
प्रवाशांची ट्रेनमधून उतरण्याची घाई, एक जण टॉयलेटच्या दाराजवळ गेला, समोर जे पाहिलं त्याने सगळेच भयभीत
गुरुवारी सकाळी रेल्वे स्थानकावरील संघमित्रा एक्स्प्रेस ट्रेनच्या एसएलआर कोचच्या टॉयलेटमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची माहिती समोर आली आहे. रामसेवक भुईया असे मृताचे नाव असून तो बिहारचा रहिवासी आहे. घटनेची फिर्याद मिळाल्यानंतर जीआरपी नागपूर यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला असून आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू आहे. बंगळुरूहून दानापूरला जाणाऱ्या संघमित्रा एक्स्प्रेसच्या एसएलआर कोचच्या टॉयलेटमध्ये […]
बँकेच्या त्या निर्णयाने शेतकऱ्याला बसला मोठा धक्का, शेवटी व्हायला नको तेच घडले, सारेच संपले
निफाड तालुक्यात असलेल्या पालखेड मिरचीचे येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे तरुण शेतकरी मनोज भगीरथ जगझाप (वय ३७) याने आर्थिक विवंचनेतून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेला सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. द्राक्षबागेसह व इतर पिकांच्या कोसळलेल्या भावामुळे आर्थिक देवाणघेवाण पूर्ण होऊ शकली नाही. त्यात एका बँकेकडून घेतलेल्या […]
महाराष्ट्र शासनाची गाळमुक्त धरण व गाळायुक्त शिवार योजना पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रभावीपणे राबविणार – आ. समाधान आवताडे
राज्यातील विविध ठिकाणी असणाऱ्या पाझर तलावा साठवण तलाव यामधील गाळ काढून तो शेतामध्ये वापरणे ही महत्त्वकांक्षी योजना महाराष्ट्र शासनाने हाती घेतली असून या माध्यमातून राज्याच्या कानाकोपऱ्यातील अनेक शेत शिवार सुजलाम सुफलाम होण्यास मदत होणार आहे. तरी पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभाग घेऊन ही योजना प्रभावीपणे राबवावी असे आवाहन आमदार समाधान आवताडे […]
ते कामावर गेले, पण दंगलखोरांनी रस्त्यात संपवलं, घरच्यांना पेपरात कळलं, ते जग सोडून गेले..!
अकोला शहरातील जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीत १३ मे रोजी अकोल्यात दोन गटात झालेल्या हिंसक मारामारीत आपला जीव गमावलेल्या ३९ वर्षीय विलास गायकवाड यांच्या कुटुंबीयांना दुसऱ्या दिवशी सकाळी वर्तमानपत्रात त्यांचा फोटो पाहूनच त्यांच्या मृत्यूची माहिती मिळाली. कुटुंबातील एकमेव कमावणारा, इलेक्ट्रिशियन म्हणून काम करणारा गायकवाड, शनिवारी (१३ मे) रोजी रात्री घरी परतत असताना सोशल मीडिया पोस्टवर […]