ताज्याघडामोडी

सिताराम महाराज साखर कारखान्याचा पहिला हप्ता प्रती मे.टन.2000/- प्रमाणे बँकेत जमा – कार्यकारी संचालक समाधान काळे

सिताराम महाराज साखर कारखान्याचा पहिला हप्ता प्रती मे.टन.2000/- प्रमाणे बँकेत जमा – कार्यकारी संचालक समाधान काळे पंढरपूर – सीताराम महाराज साखर कारखाना खर्डी चालु गळीत हंगाम 2020-2021 हा सुरु झालेला असून ज्या ऊस उत्पादक   शेतकऱ्यांनी  दि.16/12/2020 ते दि.31/12/2020 या पंधरवड्यामध्ये ऊस पुरवठा केला आहे त्या ऊस बीलाचा पहिला हप्ता प्रति मे.टन.2000/- रुपये प्रमाणे निशिगंधा […]

ताज्याघडामोडी

संत ज्ञानेश्वर माऊली पालखी महामार्गासाठी 100.19 हेक्टर क्षेत्र संपादित  -प्रांताधिकारी-सचिन ढोले

              पंढरपूर, दि. 31 :  मोहोळ ते आळंदी  या संत ज्ञानेश्वर माऊली पालखी मार्गावरील (क्र.965)  पंढरपूर उपविभागातील  पंढरपूर व मोहोळ तालुक्यातील   19 गावांचा समावेश असून, या महामार्गासाठी 100.19 हेक्टर संपादित करण्यात आले  असल्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.              पंढरपूर उपविभागातील पंढरपूर व मोहोळ […]

ताज्याघडामोडी

स्वेरी’ च्या तब्बल १४ विद्यार्थ्यांची ‘कॉग्नीझंट’ कंपनीत निवड

               पंढरपूरः ‘कॉग्नीझंट’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील तब्बल १४ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.             ‘कॉग्नीझंट’ या आंतरराष्ट्रीय […]

ताज्याघडामोडी

स्वेरी अभियांत्रिकीच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा ‘ऋणानुबंध २०२०’ ऑनलाईन संपन्न

स्वेरी अभियांत्रिकीच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा ‘ऋणानुबंध २०२०‘ ऑनलाईन संपन्न पंढरपूरः येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट,पंढरपूर संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा ‘ऋणानुबंध २०२०’ हा आज ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाला. या मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अशोक लेलँड, पुणे चे सहाय्यक व्यवस्थापक सुजित मुंगळे हे उपस्थित होते.        प्रारंभी स्वेरी अभियांत्रिकीच्या ट्रेनिंग अॅण्ड अलूमनी अफेअर्सचे अधिष्ठाता व माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव प्रा. अविनाश […]

ताज्याघडामोडी

ग्राहकांनी सजग व्यवहार करावेत! उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम ‘माहिती आणि कार्यदिशा’ पुस्तिकेचे प्रकाशन

ग्राहकांनी सजग व्यवहार करावेत! उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम ‘माहिती आणि कार्यदिशा’ पुस्तिकेचे प्रकाशन. पंढरपूर (प्रतिनिधी) – डिजिटल युगात ऑनलाईन व्यवहाराचे महत्व वाढले असून, ग्राहकांनी सजगपणे व्यवहार पार पडावेत असे प्रतिपादन पंढरपूर उपविभागाचे पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी केले. 24 डिसेंबर ग्राहक दिनाचे औचित्य साधून ग्राहक पंचायत महाराष्ट्राचा मानदंड असणारी पुस्तिका ‘माहिती आणि कार्यदिशा’चे प्रकाशन […]

ताज्याघडामोडी

गादेगांवचे यशवंतराव दत्तात्रय यादव यांना टाटा सामाजिक विज्ञान संस्था मुंबई विद्यापिठाची पी.एच.डी. प्राप्त

गादेगांवचे यशवंतराव दत्तात्रय यादव यांना टाटा सामाजिक विज्ञान संस्था मुंबई विद्यापिठाची पी.एच.डी. प्राप्त पंढरपूर – गादेगांवचे यशवंतराव दत्तात्रय यादव यांना टाटा सामाजिक विज्ञान संस्था (Tata Institute of Social Sciences-TISS/टीस), मुंबई या नामवंत विद्यापिठाची पी.एच.डी. (डॉक्टरेट) मिळाली आहे. शनिवारी (१९ डिसेंबर २०२०) मुंबई येथे झालेल्या पदवीदान समारंभामध्ये (Convocation) त्यांना डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. कोविड-१९ उद्रेकामुळे हा […]

ताज्याघडामोडी

स्वेरीचा ॲटलास कॉपको सोबत सामंजस्य करार

          पंढरपूर: गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचा पुण्यातील ‘ॲटलास कॉपको’ सोबत नुकताच सामंजस्य करार झाल्याची माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.            हा करार स्वेरीच्या विद्यार्थी संशोधक व प्राध्यापकांना एका नवीन क्षेत्रासंबंधातील […]

ताज्याघडामोडी

प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष पदवी अभियांत्रिकी, एम.टेक.,फार्मसी व एम.बी.ए.च्या प्रवेश प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ

प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष पदवी अभियांत्रिकी, एम.टेक.,फार्मसी व एम.बी.ए.च्या प्रवेश प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ       पंढरपूरः ‘प्रथम वर्ष, थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी (पदवी), एम.टेक., फार्मसी (पदवी, थेट द्वितीय वर्ष व एम.फार्मसी) व एम.बी.ए (पदव्युत्तर पदवी) च्या ऑनलाईन प्रवेश प्रकियेला (कॅप) पुन्हा मुदतवाढ देण्यात आली असून आता प्रथम वर्ष अभियांत्रिकी (बी.इ./ बी. टेक.) […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर पांचाळ सोनार समाजाच्या अध्यक्षपदी पांडुरंग महामुनी यांची निवड तर उपाध्यक्षपदी विशाल कोन्हेरीकर यांची निवड 

पंढरपूर पांचाळ सोनार समाजाच्या अध्यक्षपदी पांडुरंग महामुनी यांची निवड तर उपाध्यक्षपदी विशाल कोन्हेरीकर यांची निवड  पंढरपूर पांचाळ समाजाच्या अध्यक्षपदासहित विविध पदाधिकऱ्यांचा निवडीसाठी येथील संत नरहरी महाराज समाधी मंदिर येथे आयोजित समाज बांधवाच्या बैठकीत मतदान प्रक्रियेद्वारे निवडी करण्यात आल्या.यामध्ये अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेले पांडुरंग महामुनी हे ३३ मते घेऊन विजयी झाले तर उपाध्यक्षपदी विशाल कोन्हेरीकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.           या निवडीनंतर बोलताना नूतन अध्यक्ष […]

ताज्याघडामोडी

भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक सोनालिका 26 HP ट्रॅक्टरचे ऑनलाइन पद्धतीने लॉंचिंग- अभिजीत पाटील*

                पंढरपूर येथील डिव्हीपी उद्योग समूहाचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या समृद्धी ट्रॅक्टर्स पंढरपूर येथे भारतातील पहिल्या इलेक्ट्रीक सोनालीका 26एच पी या टॅक्ट्ररच्या ऑनलाईन पद्धतीने लाॅचिंग करण्यात आले आहे यावेळी अभिजीत पाटील, कुलदिपसिंग सर, बलजिंदर सिसोदीया, अशितोष सिंग, सुरेंद्रर ठाकूर व अभिजीत कदम व मॅनेजर सोमनाथ केसकर यांची उपस्थित […]