ताज्याघडामोडी

पंढरपूर तालुक्यात निराधार योजनेची 34 प्रकरणे मंजूर

पंढरपूर तालुक्यात निराधार योजनेची 34 प्रकरणे मंजूर              पंढरपूर.दि.07:   संजय गांधी निराधार योजना समितीच्या बैठकीत तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेचे 28 तर श्रावणबाळ योजनेचे  6  प्रकरणे असे एकूण 34 प्रकणे मंजूर करण्यात आली असल्याची माहिती तहसिलदार वैशाली वाघमारे यांनी दिली.             निराधारांचे जीवन सुसह्य करण्यासासाठी त्यांना शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून  मासिक अर्थसहाय्य देण्यात येते. […]

ताज्याघडामोडी

पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून विक्रम कदम यांनी पदभार स्वीकारला

पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून विक्रम कदम यांनी पदभार स्वीकारला पंढरपूर भयमुक्त होण्याची वाटचाल सुरूच रहावी हीच अपेक्षा ! साऱ्या जगाचा नियंता,कष्टकर्यांचे दैवत म्हणून कमरेवर हात ठेवून विठुराया या नगरीत उभा असताना राजा पंढरीचा’म्हणून मिरवणार्‍या गुंडाचा आणि कष्टकरी प्रापंचिक लोकांना त्रास देवून,वेठीस धरून आपला कारभार हाकणार्या व राजकीय वरदहस्त प्राप्त करीत राजकारणाच्या माध्यमातून पदे मिळवीत […]

ताज्याघडामोडी

श्री विठ्ठल मंदिरे समितीने  तर्फे माफक दरात आरोग्य तपासणी व उपचार केंद्र सुरु करावे

श्री विठ्ठल मंदिरे समितीने  तर्फे माफक दरात आरोग्य तपासणी व उपचार केंद्र सुरु करावे  स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी  मार्च, 2020 पासून आपल्या देशामध्ये कोरोना  या महाभयंकर रोगाने धुमाकूळ घातलेला आहे. हा रोग आता ग्रामीण भागातील घराघरापर्यंत पोहोचलेला आहे. गेल्या सहा महिन्यापासून देशामध्ये डॉक्टर कमी असल्यामुळे सर्व जनता बेजार झालेली आहे. त्यात पावसाचा अतिरेक झाल्या मुळे शेतातील […]

ताज्याघडामोडी

वेगवेगळ्या पक्षात असलो तरी आम्ही विठ्ठल परिवारात आहोत,चांगलं फाडून वाईट बघण्याचा कोणी प्रयत्न करू नये- आ भालके 

वेगवेगळ्या पक्षात असलो तरी आम्ही विठ्ठल परिवारात आहोत,चांगलं फाडून वाईट बघण्याचा कोणी प्रयत्न करू नये- आ भालके राष्ट्रवादीचे नेते खा.शरद पवार हे गतसप्ताहात सात्वनपर भेटीसाठी पंढरपूर दौऱ्यावर आले होते.त्यावेळी या दौऱ्यात सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांना आ. भालकेच्या घरी खा. शरद पवार यांच्या भेटीसाठी प्रवेश मिळाला नाही याची जोरदार चर्चा रंगली होती. मात्र या घटनेबाबत आ. भालके यांनी […]

ताज्याघडामोडी

कल्याणरावांची ‘मजबुरी’ कामगारांनी लक्षात घेतली राज्यकर्ते लक्षात घेणार ?

कल्याणरावांची ‘मजबुरी’ कामगारांनी लक्षात घेतली राज्यकर्ते लक्षात घेणार ? कामगारांनी निवेदनाद्वारे व्यक्त केला संपूर्ण पाठींबा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने १९७९ मंध्ये आपला पहिला गळीत हंगाम घेतला तेव्हा या तालुक्यात एकही साखर कारखाना नव्हता कि उजनीचे कालवे,उपफाटे तालुक्यात पोहोचले होते.ज्या काही उसाच्या लागणी होत होत्या त्या केवळ आणि केवळ नदीकाठच्या गावात आणि बक्कळ पाणी असलेल्या विहीर […]

ताज्याघडामोडी

शिवसेनेच्या पंढरपूर शहर उपप्रमुखपदी तानाजी मोरे यांची निवड

शिवसेनेच्या पंढरपूर शहर उपप्रमुखपदी तानाजी मोरे यांची निवड शिवसेनेचे जिल्हा समन्वयक शिवाजी सावंत यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान शिवसेनेच्या पंढरपूर शहर उपप्रमुख पदी पंढरीतील धडाडीचे क्रियाशील शिवसैनिक तानाजी मोरे यांची निवड करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख डॉ. प्रा.आ. तानाजीराव सावंत सर यांच्या आदेशानुसार नुकतेच त्यांना […]

ताज्याघडामोडी

एफआरपीची थकीत रक्कम न दिल्यास ‘विठ्ठल’चा बॉयलर प्रदीपन समारंभ हाणून पाडणार

एफआरपीची थकीत रक्कम न दिल्यास ‘विठ्ठल’चा बॉयलर प्रदीपन समारंभ हाणून पाडणार जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख यांचा इशारा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने गेल्या दोन वर्षापूर्वी ची प्रलंबित ऊसाची बिले कायदा पायदळी तुडवुन अद्याप शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केली नाहीत. तरी येत्या 8 तारखेला विठठ्ल कारखान्याचा अग्नीप्रदिपन कार्यक्रम होणार आहे तो होऊ देणार नसल्याचे प्रभाकर देशमुख यांनी […]

ताज्याघडामोडी

राज्य शासन ‘विठ्ठल’ ला देणार एफआरपी साठीचे १ कोटी २१ लाख व्याज अनुदान 

राज्य शासन ‘विठ्ठल’ ला देणार एफआरपी साठीचे १ कोटी २१ लाख व्याज अनुदान  ‘विठ्ठल’सह राज्यातील ५४ सहकारी साखर कारखान्यांना राज्य शासनाचा दिलासा ‘एफआरपी’च्या मुद्द्यावर साखर कारखाने व ऊस उत्पादक शेतकरी यांच्यात निर्माण होणार तिढा लक्षात घेत गाळप हंगाम घेतलेल्या राज्यातील साखर कारखान्यांना एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना देता यावी यासाठी राज्य सरकारने दीर्घ मुदतीच्या कर्जावर व्याज अनुदान देण्याचे धोरण महायुतीच्या […]

ताज्याघडामोडी

”विठ्ठल”च्या बॉयलर प्रदीपन  समारंभाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल ,समर्थकांचा वाढला उत्साह

”विठ्ठल”च्या बॉयलर प्रदीपन  समारंभाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल ,समर्थकांचा वाढला उत्साह  आरोप प्रत्यारोपांचे मळभ दूर होणार ? पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात सोन्याचे दिवस आणणारा,तालुक्याच्या कृषी औधोगिक क्रांतीचा प्रतीक म्हणून,शेतकऱ्यांचा राजवाडा म्हणून ओळखला जाणारा विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा गेल्या चाळीस वर्षांपासून पंढरपूरच्या अर्थकारणाबरोबरच राजकारणाचाही केंद्रबिंदू ठरला आहे.ज्याच्या हाती ‘विट्ठल’ची सूत्रे तो नेता तालुक्याच्या राजकारणात आमदारकीचा दावेदार हे समीकरणच होते आणि आहे.विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या उभारणी पूर्वी १७ […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर नगर पालिकेच्या वतीने रविवारी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ भव्य सायकल रॅलीचे आयोजन 

पंढरपूर नगर पालिकेच्या वतीने रविवारी आयोजित ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ भव्य सायकल रॅली रद्द माझे कुटूंब माझी जबाबदारी या महाराष्ट्र शासनाच्या कोरोना च्या पार्श्वभूमीवर जनजागृती अभियाना अंतर्गत पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने व पंढरपूर सायकल असोसिएशनचे संयुक्त विद्यमाने  पंढरी नगरीतील सर्व सायकलप्रेमींसाठी उद्या दिनांक 4 ऑक्टोबर 2020 रोजी भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होती,   या रॅलीची […]