पंढरपूर (प्रतिनिधी) दि.22 सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्यास चालु गळीत हंगामात गळीतास आलेल्या ऊसाचा पहिला हप्ता प्रती टन.2000/- व सन 2018-19 मधील उर्वरीत एफआरपीची रक्कम तसेच सिताराम महाराज साखर कारखाना सन 2018-2019 मधील ऊस बीलाच्या पोटी प्रती मे.टन. रु.500/- प्रमाणे निशिगंधा सहकारी बँक पंढरपूर येथे गटवार […]
ताज्याघडामोडी
कृषी पदवीधर युवाशक्ति संघटना शहर विद्यार्थी सेल अध्यक्षपदी हर्षवर्धन देशमुख
कृषी पदवीधर युवाशक्ति संघटना शहर विद्यार्थी सेल अध्यक्षपदी हर्षवर्धन देशमुख पंढरपूर – आज कृषी पदवीधर युवाशक्ति संघटना पंढरपूर शहर विद्यार्थी सेल अध्यक्ष पदी हर्षवर्धन देशमुख यांची निवड करण्यात आली आहे कृषी पदवीधर युवाशक्ति संघटना पंढरपूर तालुका विद्यार्थी सेल अध्यक्ष गुरुराज राऊत व कृषी पदवीधर युवाशक्ति संघटना पंढरपूर तालुका विद्यार्थी सेल संघटक श्रेयश सुतार यांच्या हस्ते […]
गोपाळपूर नजीक अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर जिल्हा पोलीस प्रमुखांच्या विशेष पथकाची कारवाई
पंढरपूर शहर व तालुक्यातील भीमा नदीकाठच्या परिसरातुन होणाऱ्या अवैध वाळू उपशावर गेल्या काही दिवसात सातत्यपूर्ण कारवाई होताना दिसून येत असून रविवार दिनांक २० डिसेंबर रोजी सकाळी जिल्हा पोलीस प्रमुखांच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईत गोपाळपूर नजीक केलेल्या कारवाईत अवैध वाळू वाहतूक करणारे एक पिकअप वाहन १ ब्रास वाळूसह ताब्यात घेतले असून […]
दारूडया दुचाकीचालकांचा बंदोबस्त करण्यासाठी पंढरपूर शहर पोलिसांची जोरदार मोहीम
शहरातील वर्दळीच्या रस्त्यावर सुसाट वेगाने दुचाकी चालवत जाणारे तर्राट पाहिले कि या शहरातील काही प्रमुख रस्त्यावरून पायी येजा करणारे नागिरक व सामान्य वाहनचालक यांच्या काळजाचा ठोका चुकल्या शिवाय रहात नाही.सुसाट वेगाने अथवा अपघाताला निमंत्रण देणाऱ्या पद्धतीने वाहन अथवा दुचाकी चालिवणाऱ्या मध्ये दारूड्यांचे प्रमाण मोठे असून अशा दुचाकी चालकांवर कारवाई […]
श्री विठ्ठल कारखान्याचे अध्यक्षपदी श्री भगिरथ भालके यांची बिनविरोध निवड
श्री विठ्ठल कारखान्याचे अध्यक्षपदी श्री भगिरथ भालके यांची बिनविरोध निवड पंढरपूर, दि. २१ : पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपदी श्री भगिरथ भारत भालके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. दिनांक २१.१२.२०२० रोजी सकाळी ११.०० वाजता कारखाना कार्यस्थळावरील सभागृहामध्ये अध्यासी प्राधिकृत अधिकारी तथा सहाय्यक निबंधक श्री एस.एम.तांदळे यांचे अध्यक्षतेखाली संचालकांची समा आयोजित करणेत […]
सिताराम च्या गळीत हंगामाचा शुभारंभ
सिताराम च्या गळीत हंगामाचा शुभारंभ पंढरपूर (प्रतिनिधि) दि२१- खर्डी येथील सिताराम महाराज साखर कारखान्याच्या 8 व्या बॉयलर अग्निप्रदिपन व गळीत हंगामाचा शुभारंभ संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन प्रा. शिवाजी काळुंगे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. शोभाताई काळुंगे, चेअरमन धनश्री पतसंस्था व मल्टीस्टेट बँक, मंगळवेढा यांचे हस्ते गव्हाण पुजन तसेच सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी […]
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून स्वेरीच्या दोन संशोधन प्रकल्पांना दिड लाख रुपयांचा निधी मंजूर
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून स्वेरीच्या दोन संशोधन प्रकल्पांना दिड लाख रुपयांचा निधी मंजूर पंढरपूर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर कडून ‘मायक्रो फ्लुइडिक्स’ या विषयावरील स्वेरीच्या दोन संशोधन प्रकल्पांना दिड लाख रुपयांचा संशोधन निधी मंजूर झाल्याची माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी दिली. […]
कासाळ ओढ्याला मिळणार कॅनाॅलचा दर्जा
कासाळ ओढ्याला मिळणार कॅनाॅलचा दर्जा पंढरपूर तालुक्यातील ७ ते ८ गावे होणार कायमची दुष्काळमुक्त, जलसंपदामंञ्यांनी दिला लेखी आदेश पंढरपूर – सांगोला तालुक्यातून उगम पावणारा व पंढरपुर तालुक्यातील गार्डी, पळशी, सुपली, उपरी, भंडीशेगाव, शेळवे, वाडीकुरोली या गावातून वाहत जाणारा कासाळ ओढा भीमा नदीला मिसळतो. या ओढयामध्ये वरील सर्व गावांच्या पाणीपुरवठा विहीरी आहेत. त्यामुळे ओढयाला कॅॅॅॅनाॅलचा दर्जा […]
सुवर्णकन्या रेवती सोनारच्या जन्मदिनानिमित्त स्वेटर वाटप…
सुवर्णकन्या रेवती सोनारच्या जन्मदिनानिमित्त स्वेटर वाटप… पंढरपूर (प्रतिनिधी) : येथील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या श्री. व सौ. सविता रवि सोनार यांची सुवर्णकन्या कु. रेवती सोनार हिच्या जन्मदिवसाच्या औचित्याने होणाऱ्या अनावश्यक खर्चाला सोनार कुटुंबियांनी फाटा दिला आहे. परंतु वाचलेल्या रकमेतून त्यांची आस्थापना असलेल्या दहिवाळकर सर्व्हिसिंग सेंटरचे व्यवस्थापक व सहकारी तसेच त्यांच्या कुटुंबियांना लोकरीचे उबदार स्वेटर स्नेहभेट […]
पंढरीत असे पहिल्यांदाच घडले, बदली झाली म्हणून पेढे वाटले !
पंढरपूरच्या तहसीलदार वैशाली वाघमारे यांची बहुप्रतीक्षित बदली झाल्याचे वृत्त आज पंढरपूर शहर व तालुक्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून झळकले आणि वारंवार तहसील कार्यालयात हेलपाटे मारून वैतागून गेलेल्या अनेक सर्वसामान्य नागिरकांनी आनंद व्यक्त केला असून त्याच बरोबर बळीराजा शेतकरी संघटना,कोळी महासंघ यांनी तर संत नामदेव पायरी परिसरात अक्षरश पेढे वाटून आपला आनंद साजरा […]