ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगडच्या ३ विद्यार्थ्यांची “व्हिल्स इंडिया” कंपनीत निवड

पंढरपूर: प्रतिनिधी एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर महाविद्यालयातील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील अतुल मोहन लोंढे, प्राजक्ता शंकर उंबरकर आणि बाळू गोरख वाघमारे या ३ विद्यार्थ्यांची “व्हिल्स इंडिया” कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली असुन कंपनीकडून ३.५२ लाख रूपये वार्षिक पॅकेज मिळणार असल्याची माहिती इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. भालचंद्र गोडबोले यांनी दिली.   व्हिल्स इंडिया, टी […]

ताज्याघडामोडी

सांगोला धाराशिव साखर कारखान्याचे मिल रोलर पूजन संपन्न

अभिजीत पाटील यांचेकडून ४लाख मे.टन गाळपाचे उद्दीष्ट पंढरपूर प्रतिनिधी/-  सांगोला तालुक्यातील धाराशिव साखर कारखाना युनिट नंबर ४ची आगामी सन २०२३ते २०२४या सालातील गळीत हंगामाची तयारी सुरू झाली आहे. यासाठी सोमवारी या कारखान्याचे मिल रोलर पूजन सहकार शिरोमणी कारखान्याचे मा.संचालक श्री.दिपक पवार व त्याच्या सुविद्य पत्नी सौ.मधुराताई यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी चेअरमन अभिजीत पाटील यांनी […]

ताज्याघडामोडी

सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली, आक्षेपार्ह शब्दांत केली शरद पवारांवर टीका

राज्यात फोडाफोडीचे राजकारण सुरु असून अजित पवारांच्या बंडखोरीनंतर अनेक पक्ष वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. यातच आता बेताल वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली.मात्र, यावेळी टीका करताना त्यांची जीभ घसरली आहे. खोत यांनी शरद पवार यांचा सैतान असा उल्लेख केल्याने नव्या वादाला तोंड […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

वहिनीला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी बापाने स्वतःच्या मुलीचा चिरला गळा

उत्तर प्रदेशातील हरदोई येथील एका मुलीच्या हत्येचं प्रकरण अखेर पोलिसांनी उकललं आहे. यात एका व्यक्तीने आपला भाऊ आणि वहिनीला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी आपल्याच मुलीचा गळा चिरला असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. यानंतर आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी घरात कुत्र्याचं रक्तही शिंपडलं. एवढंच नाही तर त्याने आपल्या मुलीच्या हत्येचा आरोप गावात राहणाऱ्या 4 लोकांवर केला. पोलिसांनी […]

ताज्याघडामोडी

पुढील २४ तासांत राज्यातील ‘या’ भागांत जोरदार पाऊस

बहुतांश भागात १ ते ६ जुलै दरम्यान समाधानकारक पाऊस झाला आहे. दरम्यान, पुढील २४ तासांत कोकण, विदर्भाचा पूर्व भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबईत मध्यम स्वरुपाचा पाऊस राहील.तसेच पुढील ४ ते ५ दिवसांत कोकणात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. पुढील २ ते ३ दिवसांत घाट क्षेत्रातही मध्यम पावसाची […]

ताज्याघडामोडी

पाणीपुरी खाताना 10 वेळा विचार करा; नागपुरात घडलेल्या घटनेच्या तपासात धक्कादायक खुलासा

पाणीपुरी खायला कुणाला आवडत नाही? मात्र पाणीपुरी खाणं जीवावरही बेतू शकते. पाणीपुरीमुळं एका तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना नागपुरात घडली नागपुरात दूषीत पाणीपुरी खाल्ल्यानं एका तरुणीला जीव गमवावा लागला आहे.पाणीपुरी खाल्यानं नागपुरात तीन तरुणींना गॅस्ट्रोची लागण झाली होती. यातील एका तरुणीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तर, दोघींची प्रकृती चिंताजनक आहे.  मृत मुलगी मुळची जम्मू-काश्मीरची असून […]

ताज्याघडामोडी

बर्थडेला सरप्राईज देण्यासाठी गेली, नवरा दुसरीसोबत सापडला; निष्पाप मुलांसह तिघांचा जीव गेला

पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शहरात पोहोचलेल्या पत्नीला धक्काच बसला. पत्नी पतीला सरप्राईज देण्यासाठी पोहोचला. मात्र तिथे तो त्याच्या प्रेयसीसोबत मजा करत होता. आपला विश्वासघात झाल्याच्या धक्क्यानं महिला कोलमडली. तिनं संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. त्यानंतर रडत रडत तिनं रेल्वे स्टेशन गाठलं. आपल्या दोन मुलांसह रेल्वे रुळांवर उडी घेत तिनं जीवनप्रवास संपवला. मूळचा मथानियाचा रहिवासी असलेला […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

कला केंद्राच्या नावाखाली सुरू होता वेश्या व्यवसाय; ठाकरे गटाच्या बड्या नेत्यासह 36 जणांवर गुन्हा

एकीकडे राज्याच्या राजकारणात उलथापालथ सुरू असतांना दुसरीकडे बीडमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. ठाकरे गटाच्या बड्या नेत्याच्या वरदहस्ताने बीडमध्ये कला केंद्राच्या नावाखाली अवैध वेश्याव्यवसाय सुरू असल्याची धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.पोलिसांनी कला केंद्रावर छापा टाकून ५ अल्पवयीन मुलींसह काही महिलांची सुटका केली आहे. आयपीएस पंकज कुमावत यांच्यासह टीमने या सर्व प्रकाराचा पर्दाफाश केला असून […]

ताज्याघडामोडी

‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी

गेल्या काही दिवसात राज्यातील अनेक भागात पावसाने जोर धरलेला आहे. राज्यातील राजकीय वातावरण जरी तापलेले असले तरी होणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी गारवा पसरलेला आहे. परंतु अद्यापही राज्यातील काही जिल्हे असे आहेत, ज्या ठिकाणी पावसाचा एक थेंबही पडलेला नाही. ज्यामुळे त्या ठिकाणचा शेतकरी हा चिंतेत सापडलेला आहे. पण असे असताना आता हवामान विभागाकडून पुन्हा एकदा राज्यातील […]

ताज्याघडामोडी

९ वर्षांचा संसार उघड्यावर टाकून बायको माहेरी, वर्षभराने नवरा घ्यायला जाताच हादरला अन्…

एक व्यक्ती आपल्या मुलीसह पोलिसांत पोहोचला. ही व्यक्ती आपल्यासाठी न्यायाची मागणी करत आहे. या व्यक्तीच्या पत्नीने तिला धोका दिल्याने ही व्यक्ती पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी पोहोचली. या व्यक्तीचे ९ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. पण, वर्षभरापूर्वी त्याची पत्नी काहीही न सांगता मुलीसह माहेरी निघून आली. जेव्हा तो या दोघींना घेण्यासाठी सासरी पोहोचला तेव्हा त्याला धक्काच बसला. […]