ताज्याघडामोडी

पुण्यासह महाराष्ट्रातील ‘या’ भागात 2 दिवस मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

 पुणे जिल्हा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 18 ते 20 मार्च दरम्यान मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासंदर्भात प्रादेशिक हवामान केंद्राने (मुंबई) ट्विट करून माहिती दिली आहे. ‘मध्यम-स्तरीय पश्चिमेकडील वारे आणि खालच्या स्तराच्या पूर्वकडील वाऱ्याच्या आंतरक्रिये च्या प्रभावाखाली, 18 ते 20 मार्च 2021 दरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडामध्ये मेघ गर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भात […]

ताज्याघडामोडी

मंगळवेढा येथे जप्त वाळू साठ्याचा लिलाव

मंगळवेढा येथे जप्त वाळू साठ्याचा लिलाव        पंढरपूर, दि. 15:- जप्त केलेल्या अवैध वाळू साठ्याचा लिलाव मंगळवार दिनांक 23 मार्च 2021 रोजी दुपारी 12.00 वाजता  उपविभागीय अधिकारी  कार्यालय, मंगळवेढा येथे आयोजित केला असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली आहे. मंगळवेढा तालुक्यातील अवैध वाळू वाहतुक व साठ्यावर केलेल्या कारवाईत तसेच मौजे सिध्दापूर येथील […]

ताज्याघडामोडी

वारकरी संप्रदाय हा अंधश्रद्धा न बाळगता विज्ञान आणि सुधारणांना प्राधान्य देणारा – आचार्य शुभम कांडेकर

पंढरपूर – “महिला संतांनी निर्माण केलेल्या अभंगाचा समावेश संप्रदायात करून त्यांना सन्मानित करण्याचे महान कार्य वारकरी संप्रदायाने पूर्वीपासूनच केले आहे. वारकरी संप्रदाय हा अंधश्रद्धा न बाळगता विज्ञान आणि सुधारणांना प्राधान्य देणारा आहे. प्रत्येक क्षेत्रात कार्य करण्यासाठी संत साहित्यात मार्ग सापडतो.” असे प्रतिपादन आचार्य शुभम कांडेकर यांनी केले.        रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

भाजपच्या उपजिल्हाध्यक्षावर जीवघेणा हल्ला

उल्हासनगर, 14 मार्च : उल्हासनगर (Ulhasnagar) भाजपचे उपजिल्हाध्यक्ष जयकुमार शर्मा यांच्यावर उल्हासनगरमध्येच जीवघेणा हल्ला (Attack on BJP leader) करण्यात आला आहे. या हल्ल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. या जीवघेण्या हल्ल्यामध्ये शर्मा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना उल्हासनगरच्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. उल्हासनगर कॅम्प नंबर 3 भागातील इंदिरा गांधी मार्केट परिसरात जयकुमार […]

ताज्याघडामोडी

गावभर बायकोचे पोस्टर लावणाऱ्या विकृत पतीविरोधात गुन्हा दाखल 

संताप आणि विकृती माणसाला किती खालच्या पातळीवर नेऊ शकते, याचे धक्कादायक उदाहरण चिखली तालुक्यातील अंचरवाडी येथे घडलं आहे. पत्नी घटस्फोट देत नसल्याने एका विकृत नवऱ्याने सार्वजनिक ठिकाणी तिचे पोस्टर्स लावल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. बुलडाण्यातील चिखली तालुक्यात ही घटना घडली आहे. समाधान निकाळजे असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे. गेल्यावर्षी 30 […]

ताज्याघडामोडी

मराठा आरक्षणासाठी खा.संभाजीराजेंचे शरद पवारांना पत्र 

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणासंबंधीचा निकाल पुन्हा लांबणीवर पडल्यानंतर आता छत्रपती संभाजीराजे je) पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यांनी आता मराठा आरक्षणासाठी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी मराठा आरक्षणाच्या तांत्रिक आणि कायदेशीर बाबी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या आहेत. या पत्राची प्रत शरद पवार,अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह मराठा आरक्षण मंत्रीमंडळ उपसमितीचे […]

ताज्याघडामोडी

अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी उभी करण्यात वाझेचा हात  

प्रसिद्ध उद्योगपती आणि अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार ही पोलीस अधिकारी सचिन वाझेंनीच  ठेवल्याचा संशय एनआयएने व्यक्त केला आहे. शनिवारी रात्री वाझेंना अटक करण्यात आली असून आज कोठडी मिळविण्यासाठी वाझेंना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.सचिन वाझेंवर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे सचिन वाझेंनी अंबानींच्या बंगल्याशेजारी स्फोटकांनी भरलेल्या […]

ताज्याघडामोडी

1 एप्रिल पासून जुन्या गाड्या बंद होणार

मुंबई : केंद्र सरकारने सरकारी विभागांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत आता कोणत्याही सरकारी कार्यालयातील अधिकारी त्यांच्या 15 वर्षांच्या सरकारी वाहनांची नोंदणी 1 एप्रिल २०२२ पासून नूतनीकरण  करू शकणार नाहीत.अधिसूचनेनुसार, ‘हा प्रस्ताव मंजूर झाल्यावर हा नियम सर्व सरकारी वाहने- केंद्र आणि राज्य सरकारे, केंद्रशासित प्रदेश, सार्वजनिक उपक्रम, नगरपालिका संस्था आणि स्वायत्त संस्था यांना लागू […]

ताज्याघडामोडी

कोरोना नियमांचे पालन न करण्यांवर दंडात्मक कारवाई नागरिकांकडून 13 लाख 48 हजार रुपयांचा दंड वसूल,38 जणांवर गुन्हे दाखल                                उपविभागीय पोलीस अधिकारी-विक्रम कदम

पंढरपूर, दि. 13:- सोलापूर जिल्ह्यांत शहरासह ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर पोलीस प्रशासनामार्फत  दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, 3 हजार 214  नागरिकांकडून  13 लाख 48  हजार 200  रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच  […]

ताज्याघडामोडी

माध्यमिक शिक्षण अधिकारी भास्कर बाबर यांच्या विरोधात अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने खळबळ 

गोरगरिबांची पोरं शिकून सवरून मोठी व्हावीत म्हणून राज्यात गेल्या शतकात अनेक थोर शिक्षण महर्षींनी खाजगी शिक्षण संस्था स्थापन केल्या,कर्मवीर भाऊराव पाटील यांनी अतिशय हालाखीतून रयत शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ रोवली,महर्षी कर्वेंनी हिंगणे स्त्री शिक्षण संस्था काढून राज्यातील हजारो गोरगरीब कुटूंबातील मुलींना निवासी शिक्षणाची सोय करून दिली त्याच प्रमाणे अनेक शिक्षण महर्षींनी उद्दात दृष्टिकोनातून शिक्षण प्रसारक संस्थांच्या […]