ताज्याघडामोडी

एकाच दिवशी शेगाव दुमाला,अजनसोंड,चिंचोली भोसे येथील अवैध वाळू उपशावर कारवाई

शेगाव दुमाला,अजनसोंड,चिंचोली भोसे येथील अवैध वाळू उपशावर कारवाई  पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या कारवाईने वाळू चोरांचे धाबे दणाणले  एकीकडे राज्यात जिल्ह्यात दरदिवशी कोरोनाचा कहर वाढत चालला आहे.त्याच वेळी पोलिसांना सामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी जीवधोक्यात घालून काम करावे लागत आहे.अशावेळी पोलीस कर्मचारी बंदोबस्तात व्यस्त असल्याचा फायदा उठवत पंढरपुर तालुक्यातील वाळू चोरटे पुन्हा जोमाने सक्रिय झाले आहेत.वाळू चोरी रोखण्याचा […]

ताज्याघडामोडी

आ.परिचारक यांची राज्य सरकारवरील टिका म्हणजे वेड पांघरून पेडगावला जाण्याचा प्रकार

आ.परिचारक यांची राज्य सरकारवरील टिका म्हणजे वेड पांघरून पेडगावला जाण्याचा प्रकार केंद्राच्या अन्यायावर मौन आणि राज्यात राजकारण विधानपरिषदेचे भाजपा समर्थक आमदार प्रशांत परिचारक यांनी नुकतेच पंढरपूरात महाविकास आघाडीच्या विरोधात आपल्या दारासमोर उभारुन आंदोलन केले आहे राज्य सरकारवर टिका केली आहे.हा प्रकार म्हणजे वेड पांघरुन पेडगावला जाण्याचा प्रकार आहे अशी टिका शिवसेनेचे पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख […]

ताज्याघडामोडी

पिकअपच्या धडकेत व्यायामासाठी निघालेल्या दोन सख्या भांवंडाचा अपघाती मृत्यू 

पिकअपच्या धडकेत व्यायामासाठी निघालेल्या दोन सख्या भांवंडाचा अपघाती मृत्यू  गोपाळपुरावर शोककळा पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथील युवक विजय बाळू गुरव (वय २२ वर्षे) व प्रथमेश बाळू गुरव (वय १६ वर्षे) या दोन सख्या भावांचा पहाटे व्यायामासाठी गेल्यानंतर पिकअपने (एम.एच.४२ एक्यू ४९२३ )दिलेल्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे.या घटनेमुळे गोपाळपुरावर शोककळा पसरली आहे.त्यांना तातडीने उपचारासाठी तातडीने पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते पण परिस्थिती गंभीर झाल्याने पुढील उपचारासाठी त्यांना […]

ताज्याघडामोडी

अवैध वाळू चोरी रोखणाऱ्या पोलीस पथकास मारहाण करणाऱ्या ‘त्या’ आरोपींचा शोध सुरुच !

अवैध वाळू चोरी रोखणाऱ्या पोलीस पथकास मारहाण करणाऱ्या ‘त्या’ आरोपींचा शोध सुरुच ! पंढरपूर तालुक्यातील त.शेटफळ येथील घटना पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात ७ जणांविरोधात गुन्हा दाखल आज दिवसभर पंढरपूर शहर व तालुक्यात पंढरपूर शहर उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक मिलिंद जगताप यांच्यावर केलेल्या कारवाईत जवळपास १३ हजार रुपये इतक्या भल्या मोठ्या किमतीचा अवैध दारूसाठा जप्त केल्याच्या चर्चेने खळबळ उडवून दिलेली असतानाच […]

ताज्याघडामोडी

कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूरमध्ये विद्यार्थ्यांकरीता ऑनलाईन छंदवर्गाचे प्रशिक्षण सुरु”

कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूरमध्ये विद्यार्थ्यांकरीता ऑनलाईन छंदवर्गाचे प्रशिक्षण सुरु श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर  येथे जरवर्षी उन्हाळी सुट्टीत विविध छंदवर्ग व शिबीरे घेतली जात असतात. परंतु कोरोना या महामारीमुळे गेले दीड ते दोन महिने ही उन्हाळी वर्ग व शिबीरे ही प्रत्यक्षात घेणे होत नाही म्हणुन याकरीता कर्मयोगी विद्यानिकेतनने विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी इयत्ता […]

ताज्याघडामोडी

लोकप्रतिनिधींनो आणि त्यांच्या कट्टर समर्थकांनो ”नो पॉलिटिक्स प्लिज” !

लोकप्रतिनिधींनो आणि त्यांच्या कट्टर समर्थकांनो ”नो पॉलिटिक्स प्लिज” ! आ.भालके -आ.परिचारक यांनी आता जनतेच्या समस्या सोडविण्याची ईर्षा करावी  गेल्या ५४ दिवसापासून पंढरपूरचे अर्थचक्र थांबले असताना,पंढरपूर शहर तालुक्यतील जनता कोरोनाच्या भीतीने आणि उदरनिर्वाहाच्या चिंतेने चिंतातुर होऊन वावरताना दिसून आली आहे. या शहर तालुक्यातील याच सर्वसामान्य नागिरकांनी व्यक्त केलेल्या भावना,चिंता,संताप आणि भीती अजून आमच्या कानात घोंगावत आहे.तर […]

ताज्याघडामोडी

परप्रांतीय मजुरांसाठी पंढरपूरातून विशेष श्रमिक एक्सप्रेस रेल्वे गाडी सोडा 

परप्रांतीय मजुरांसाठी पंढरपूरातून विशेष श्रमिक एक्सप्रेस रेल्वे गाडी सोडा  शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साकडे  खा.विनायक राऊत यांच्या माध्यमातून पाठपुरावा  केंद्र सरकारने लॉकडाउनची घोषणा केल्यानंतर रेल्वे व इतर वाहनाद्वारे प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती.गेल्या ४५ दिवसापासून अनेक परप्रांतीय मजूर पंढरपुर शहर व तालुक्यात अडकून पडलेले होते.या सर्व ११३२ मजुरांसाठी पंढरपुरातील विशेष निवारा […]

ताज्याघडामोडी

लोकडाऊनच्या काळात रोपळे येथील व्यक्तीने ”खरेदी” केली दोन लाखाची ”टोपी” !

लोकडाऊनच्या काळात रोपळे येथील व्यक्तीने ”खरेदी” केली दोन लाखाची ”टोपी” ! पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल  एकीकडे सामान्य कष्टकरी लॉकडाऊनमुळे हतबल झाले असून रोजची हातातोंडाची गाठ पडली तरी दिवस सुखाचा गेला अशी भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे.जवळ शिल्लक असलेली जमा पुंजी अतिशय काटकसरीने वापरून प्रपंच केला जात आहे मात्र असे असतानाही जगाच्या बाजारात […]

ताज्याघडामोडी

फेसबुकवर अकाउंटच्या माध्यमातून ऑनलाईन दारू विक्रीचा फंडा 

फेसबुकवर अकाउंटच्या माध्यमातून ऑनलाईन दारू विक्रीचा फंडा  फसवणूक करण्यासाठी गोसावी वाईन शॉपच्या फोटोचा गैरवापर ! या गंभीर प्रकरणाची दखल घेत कठोर कारवाई करणार- एम.एम.जगताप (निरीक्षक उत्पादन शुल्क विभाग)   कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य शासनाने २१ मार्च पासूनच राज्यातील वाईनशॉप आणि परमिट रूम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.मात्र तरीही कुठे चोरून तर कुठे अगदी उघडपणे देशी-वीदेशी  दारूची दुप्पट तिप्पट दराने विक्री होत  असल्याची चर्चा सर्वसामान्य जनतेत होत होती […]

ताज्याघडामोडी

क्वाटरचा डबल रेट तरीही मिळतेय डुप्लिकेट ! 

क्वाटरचा डबल रेट तरीही मिळतेय डुप्लिकेट !  अवैध दारू विक्रेत्यांचा रग्गड नफ्यासाठी लोकांच्या जीवाशी खेळ उत्पादन शुल्क विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद मोदी यांनी देशात लॉकडाऊन घोषित केला आणि देशासह केवळ जीवनावश्यक किरणा वस्तू व कृषी संबंधित वस्तूची दुकाने वगळता सारे काही व्यवसाय बंद झाले.याच कारणामुळे वाईन शॉप आणि परमिट रूमही बंद झाल्याने महाराष्ट्राला […]