अखेर जिल्हा पोलीस प्रमुखांनी घेतली ‘त्या’ तक्रारीची दखल ? सरकोली येथे महसूल प्रशासन व स्थानिक पोलीस प्रशासकडून दुर्लक्षित अवैध वाळू उपशावर कारवाई जिल्हा पोलीस पथकाने जेसीबीसह वाहने घेतली ताब्यात पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथून रात्रंदिवस बिनधास्तपणे वाळू उपसा केला जात आहे मात्र त्याबाबत स्थानिक पोलिसांकडे अथवा महसूल प्रशासनाकडे तक्रार केल्यास त्याची दखल घेतली जात नाही,उलट तक्रारदारासच कुठे वाळू […]
ताज्याघडामोडी
अखेर जिल्हा पोलीस प्रमुखांनी घेतली ‘त्या’ तक्रारीची दखल ?
अखेर जिल्हा पोलीस प्रमुखांनी घेतली ‘त्या’ तक्रारीची दखल ? सरकोली येथे महसूल प्रशासन व स्थानिक पोलीस प्रशासकडून दुर्लक्षित अवैध वाळू उपशावर कारवाई जिल्हा पोलीस पथकाने जेसीबीसह वाहने घेतली ताब्यात पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथून रात्रंदिवस बिनधास्तपणे वाळू उपसा केला जात आहे मात्र त्याबाबत स्थानिक पोलिसांकडे अथवा महसूल प्रशासनाकडे तक्रार केल्यास त्याची दखल घेतली जात नाही,उलट तक्रारदारासच कुठे वाळू […]
गुन्हा करण्याच्या उद्देशाने लपून बसलेले तीन संशियत ताब्यात
गुन्हा करण्याच्या उद्देशाने लपून बसलेले तीन संशियत ताब्यात पंढरपूर शहर पोलिसांची कारवाई पंढरपूर शहर पोलीस पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गाडेकर, पोलीस नाईक डाकवाले, पो.हे.कॉ.ढेरे , पो. खेडकर यांनी शुक्रवारी मध्यरात्री केलेल्या कारवाईत गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने लपून बसलेल्या तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.सदर पोलीस कर्मचारी हे रात्रगस्त करण्यासाठी सांगोला नाका पंढरपूर येथे आले असता तेथे भिंतीच्या आडोशाला […]
सोलापूर जिल्ह्यातील ३१ मार्च पर्यंत परमिटरूम बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश !
सोलापूर जिल्ह्यातील ३१ मार्च पर्यंत परमिटरूम बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ! वाईन शॉप मात्र सुरूच राहणार वाईन शॉप चालकांकडून मुंबई विदेशी मद्य अधिनियम १९५३ च्या कलम ७० (ङ)(जी) ची काटेकोर अमंलबजावणी करणार ? कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनांकडून काटेकोर अमंलबजावणी केली जात आहे.सार्वजिनक ठिकाणे आणि मंगलकार्यालये,सभागृहे आदी ठिकाणी एकत्र येण्यास नागिरकांना प्रतिबंध करण्यात आला असून त्याच बरोबर विवाह सोहळ्यासाठी गर्दी करण्यासही बंदी करण्यात […]
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी हॉटेल,बेकरी,स्वीट होम चालकांनी सोलापूर अन्न प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे !
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी हॉटेल,बेकरी,स्वीट होम चालकांनी सोलापूर अन्न प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे ! प्रदीप राऊत (सह.आयुक्त अन्न विभाग सोलापूर) यांचे आवाहन पंढरपूरचे अन्न निरीक्षक कुचेकर पूर्णवेळ उपस्थित रहाणार ? कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन युद्धपातळीवर उपाययोजना करीत असून सर्वसामान्य नागरिकांची वर्दळ असणाऱ्या हॉटेल,बेकरी पदार्थ विक्रेते,स्वीट होम आदी अन्न पदार्थ विक्रेत्यांनी दक्षता घ्यावी यासाठी अन्न विभाग उपाययोजना करीत आहे. याचाच […]
कोरोनाच्या पार्शवभूमीवर पंढरीतील उद्योग धंदे थंडावले
कोरोनाच्या पार्शवभूमीवर पंढरीतील उद्योग धंदे थंडावले पालिकेने सक्तीची करवसुली थांबवावी शहर राष्ट्रवादीची मागणी कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे राज्यभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या आजाराचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत.त्यामुळे उद्योग धंद्यावर मंदीचे सावट आणखी गडद झाले असून व्यवसाय पूर्णतः थंडावले आहेत.एकीकडे मार्च अखेर मुळे व्यापारी,उद्योजक आर्थिक अडचणीत असतानाच पंढरपूर नगर पालिकेने सक्तीने करवसुलीचे धोरण अवलंबले आहे.त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये अतिशय नाराजी व्यक्त होत असून […]
सुशीलकुमार शिंदे यांच्यामुळेच मिळाली ३५ गावच्या सिंचन योजनेस मान्यता -नितीन नागणे
सुशीलकुमार शिंदे यांच्यामुळेच मिळाली ३५ गावच्या सिंचन योजनेस मान्यता -नितीन नागणे पंढरपूर – मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी 35 गावच्या उपसा सिंचन योजनेला तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्यामुळेच मान्यता मिळाली असून कॉंग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री असतानाच त्याला पुर्वी 1 कोटी रूपयांचा टोकन निधीही मिळालेला नव्हता त्यामुळे 35 गावच्या उपसा सिंचन योजनेला केवळ सुशिलकुमार शिंदे यांच्या मुळेच मान्यता मिळाली […]
गोसावी वाईन शेजारील बोळात पुन्हा एकदा अवैध विदेशी दारू विक्रीचा प्रकार उघडकीस
गोसावी वाईन शेजारील बोळात पुन्हा एकदा अवैध विदेशी दारू विक्रीचा प्रकार उघडकीस पंढरपूर शहर पोलिसांची चार दिवसातील दुसरी कारवाई उत्पादन शुल्क विभाग मात्र सुस्त पंढरपूर शहर व तालुक्यातील अनेक हॉटेल,रत्यावरील खाद्य पदार्थ विक्रेत्यांचे गाडे ही दारू पिण्याचे ठिकाणे बनली असून अशा ठिकाणी उघडयावर व वदर्ळच्या वेळी देखील बिनधास्तपणे मद्यप्राशन केली जात असल्याने तीर्थंक्षेत्र पंढरपुरची प्रतिमा मलीन होत असल्याचे दिसून येते. येथे येणारे […]
पोलीस कोठडीतील कामगारांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल
पोलीस कोठडीतील कामगारांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल आंदोलकांच्या नातेवाईकाविरोधात गुन्हा दाखल विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांसह २४ व्यक्तिविरोधात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन लक्ष्मण पवार यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर आता या प्रकरणाला वेगळेच वळण लागले असून पंढरपूर तालुका पोलिसांनी या दाखल गुन्ह्यातील आरोपीना तातडीने ताब्यात घेण्यास सुरुवात केली असतानाच मंगळवारी यातील काही आरोपी हे पोलीस लॉक अप मध्ये गजाआड […]
चेक बाऊन्सच्या खटल्यात अडकावून शिक्षा लावण्याची धमकी देणाऱ्या खाजगी सावकारा विरोधात सह.निबंधक कार्यालयाची कारवाई
चेक बाऊन्सच्या खटल्यात अडकावून शिक्षा लावण्याची धमकी देणाऱ्या खाजगी सावकारा विरोधात सह.निबंधक कार्यालयाची कारवाई पंढरपुरातील खाजगी सावकाराकडून अनेक चेक,कोरे स्टॅम्प जप्त १३८ च्या बोगस खटल्याविरोधात प्रथमच धाडसी कारवाई पंढरपूर शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात खाजगी सावकारांनी अव्वाच्या सव्वा व्याज आकारत व वेळेत व्याजाच्या अथवा मुदलाच्या रकमेची परतफेड न केल्यास त्यावर दिवसागणिक जबर दंड आकारण्याचा पंढरपूर पॅटर्न राबवत लाखोंची माया कमविली असून अशा खाजगी सावकारीचा धंदा करणाऱ्या […]