नवी दिल्लीः कोरोनाच्या संकटात ग्राहकांना दिलासा देण्यासाठी देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआय स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI-State Bank of India) एक मोठे पाऊल उचलले. बँकेने एका दिवसात खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा वाढविली. नवीन नियमांनुसार आपण आपल्या शेजारच्या शाखेत (होम ब्रांच वगळता) जाऊन पैसे काढण्याचा फॉर्म भरून दिवसाला 25000 रुपये काढू शकता. बँक खात्यातून पैसे […]
Tag: #Money
नोंदणीकृत फेरीवाल्यांना लवकरच मिळणार राज्य शासनाकडून दीड हजराची आर्थिक मदत
राज्यातील 25 लाख नोंदणीकृत घरेलू कामगारांसाठी 375 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. राज्यातील 5 लाख नोंदणीकृत फेरीवाल्यांना प्रत्येकी दीड हजार रुपयांप्रमाणे 75 कोटी रुपयांची मदत देण्यात येणार आहे. 12 लाख परवानाधारक रिक्षाचालकांना प्रत्येकी दीड हजार रुपयांप्रमाणे 180 कोटी रुपये मदत देण्यात येणार आहे.ही मदत देतांना सायकल रिक्षाचालकांचाही विचार करण्यात आला आहे. आदिवासी विभागांतर्गत खावटी […]
25 लाखाच्या बदल्यात 50 लाख देण्याच्या बहाण्याने हॉटेल व्यवसायिकाची फसवणूक
25 लाखाच्या बदल्यात 50 लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून हॉटेल व्यावसायिकाची फसवणूक करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली. फरासखाना पोलिस स्टेशनच्या हद्दीत 23 फेब्रुवारी रोजी हा प्रकार घडला. आरोपींनी 25 लाख घेऊन हातात कागदात गुंडाळून डुप्लिकेट बंडल देऊन फसवणूक केली आहे. प्रवीण प्रकाश (वय 30, काळेवाडी), मालेश सुरेश गावडे (वय 42) व व्यंकटरमण वसंतराव बाहेकर (वय […]
2 कोटी रुपये गाडीच्या बोनेटमध्ये ठेवून सुरू होता प्रवास, इंजिनने घेतला पेट
सिवनी, 02 फेब्रुवारी: सिवनी-नागपूर महामार्गावर रविवारी रात्री एक अजब प्रकार पाहायला मिळाला. सिवनी जिल्ह्यातील बनहानी गावातील काही लोकांनी एका कारमधून जळलेल्या 500 रुपयांच्या नोटा रस्त्यावर उडत असल्याचं पाहिलं. कारमधील लोकांनी बोनेट उघडून पाहिलं, तर सुसाट वाऱ्यामुळे 500 रुपयांच्या नोटा रस्त्यावरच उडायला लागल्या. हे दृश्य पाहून गावातील एका व्यक्तीने पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. या प्रकरणात […]
सावकाराने १२ लाख परत करूनही २२ जर्सी गायी,बुलेट आणि बोलेरो गाडी ओढून नेली
पंढरपूर गामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल पंढरपूर तालुक्यातील शेंडगेवाडी येथील इसम नामे धुळा रामचंद्र शेंडगे वय.33 वर्ष व्यवसाय शेती यांनी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार संतोष किसन गोरे व त्यांच्या पत्नीकडून फिर्यादी धुळा शेंडगे यांनी १० लाख रुपये रक्कम दिन टप्प्यात मासिक ५ टक्के व्याज दराने २०१७ मध्ये घेतली होती.फिर्यादीने १२ लाख इतकी रक्कम वेळोवेळी थोडी […]
चिमुकल्या तीराला वाचवण्यासाठी 16कोटी उभारले सीमा शुल्कामुळे उपचाराला उशीर आई वडिलांची धडपड सुरूच
घरात एखादं बाळ जन्माला आल्यानंतर आई-वडिलांसह घरच्या मंडळींना होणारा आनंद कधीच शब्दात मांडता येणार नाही. कामत कुंटुबातही असाच काही माहोल होता. मोठे आणि सुंदर डोळे, गुलाबी गाल, लोभस चेहरा आणि गोड हसू असलेल्या तीराचा जन्म झाल्यानंतर कामत कुटुंब आनंदी होतं. पण त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. कारण अवघ्या 5 महिन्यांच्या तीराला स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी (SMA) […]
100,10 आणि 5 च्या जुन्या नोटा RBI रद्द करण्याचा तयारीत
नवी दिल्ली, 24 जानेवारी : 100, 10 आणि 5 रुपयांच्या नोटबाबत मोठी माहिती समोर आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, लवकरच या नोटा चलनातून बाहेर होऊ शकतात. मार्चनंतर आरबीआय सर्व जुन्या नोटा चलनातून बाहेर करू शकते. 100 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून काढण्याचा आरबीआयचा विचार आहे. परंतु यासंबंधी RBI कडून अधिकृतपणे काही सांगण्यात आलेलं […]