गुन्हे विश्व

उधारीच्या पैशाची मागणी केल्यामुळे पानटपरी चालकास बेदम मारहाण

        पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथील पानटपरी चालक सचिन भारत व्यवहारे  यानी उधारीची मागणी केल्याने अतुल दत्तात्रय गायकवाड व विजय विठ्टल गायकवाड रा. तुंगत यांनी काठीने बेदम मारहाण केली असल्याची फिर्याद सदर पानटपरी चालकाने पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.          या बाबत दाखल फिर्यादी नुसार तुंगत येथील पानटपरी […]

Uncategorized

राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांच्यावरील खोटा गुन्हा त्वरित मागे घ्या

              महाराष्ट्र प्रदेश युवक कॉग्रेसचे अध्यक्ष महबूब शेख यांच्या विरोधात औरंगाबाद येथील एका महिलेने खोटा गुन्हा दाखल केला आहे.वास्तविक पाहता ज्या दिवशी गुन्हा घडल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे त्या दिवशी अध्यक्ष महबूब शेख हे मुबंईत होते हे त्यांनी सप्रमाण सिद्ध केले आहे.सदर महिलेने दाखल केलेली फिर्याद हि खोटी असल्याचे […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर तालुका पोलिसांची वाळू उपसा विरोधात मोठया कारवाया तीन महिन्यात 21केसेस,86हजार पेक्षा जास्त किमतीची वाळूसह,87लाखापर्यंत किंमतीची वाहने जप्त

            तीन महिन्यात 21केसेस,86हजार पेक्षा जास्त किमतीची वाळूसह,87लाखापर्यंत किंमतीची वाहने जप्त.सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण विभागाच्या पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी सर्वच जिल्ह्यातील वाळू उपसा आणि इतर अवैध धंदे बंद करण्याबाबत सूचना देताच पंढरपूर तालुका पोलिसांनी याची तात्काळ अमलबजावणी करीत मागील तीन महिन्यापासून पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक अवैध धंद्यावर […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी पंढरी वार्ता न्युज पोर्टल

गोपाळपूर नजीक अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर जिल्हा पोलीस प्रमुखांच्या विशेष पथकाची कारवाई 

           पंढरपूर शहर व तालुक्यातील भीमा नदीकाठच्या परिसरातुन होणाऱ्या अवैध वाळू उपशावर गेल्या काही दिवसात सातत्यपूर्ण कारवाई होताना दिसून येत असून रविवार दिनांक २० डिसेंबर रोजी सकाळी जिल्हा पोलीस प्रमुखांच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईत गोपाळपूर नजीक केलेल्या कारवाईत अवैध वाळू वाहतूक करणारे एक पिकअप वाहन १ ब्रास वाळूसह ताब्यात घेतले असून […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी पंढरी वार्ता न्युज पोर्टल

दारूडया दुचाकीचालकांचा बंदोबस्त करण्यासाठी पंढरपूर शहर पोलिसांची जोरदार मोहीम

             शहरातील वर्दळीच्या रस्त्यावर सुसाट वेगाने दुचाकी चालवत जाणारे तर्राट पाहिले कि या शहरातील काही प्रमुख रस्त्यावरून पायी येजा करणारे नागिरक व सामान्य वाहनचालक यांच्या काळजाचा ठोका चुकल्या शिवाय रहात नाही.सुसाट वेगाने अथवा अपघाताला निमंत्रण देणाऱ्या पद्धतीने वाहन अथवा दुचाकी चालिवणाऱ्या मध्ये दारूड्यांचे प्रमाण मोठे असून अशा दुचाकी चालकांवर कारवाई […]