गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

भंगार विक्रेत्यास सव्वालाख लाचेची मागणी

वडगाव मावळ तालुक्यातील साते ग्रामपंचातीच्या हद्दीत भंगार विक्रीच्या दुकानाविरोधात आलेल्या तक्रारीची दखल न घेता कारवाई टाळण्यासाठी सव्वालाख रुपये लाच मागणाऱ्या सरपंचास व एका ग्रामपंचायत सदस्याच्या विरोधात लाचलुचपत प्रतीबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. लाचलुचपत विभागाने या प्रकरणी ग्रामपंचात सदस्य कृषिनाथ आगळमे यास रंगेहाथ पकडले असून त्यास ३ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कस्टडी मिळाली आहे.तर सरपंच संतोष […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

गुन्ह्याच्या तपासात मदतीसाठी स्विकारली 10 हजारांची लाच; ASIसह पोलीस नाईक ताब्यात

अपघात प्रकरणी दाखल गुन्ह्यांत तपासात मदत करण्यासाठी सहायक उपनिरीक्षकाने आरोपीकडे दहा हजार रूपयांची मागणी केली. तसेच ती लाच पोलीस नाईक कर्मचार्‍याच्या हस्ते घेत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पथकाने सापळा रचून त्याला रंगेहाथ पकडले.अभिरूची पोलीस चौकीसमोर मंगळवारी ही कारवाई करण्यात आली. श्रीपती माणिक कोलते (वय 55, सहायक पोलीस उपनिरीक्षक) आणि शिवाजी बाळासाहेब जगताप (वय 34, पोलीस […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

आणखी एक लाचखोर भाऊसाहेब रंगेहाथ सापडला

  राज्यात सर्वाधिक लाचखोरी प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या सर्वाधिक कारवायात वरचा क्रमांक लागतो तो भाऊसाहेब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लाचखोर तलाठी आणि मंडळ अधिकारी यांची संख्या मोठी आहे.दस्त नोंदणीच्या मार्गाने मुद्रांक शुल्कापोटी राज्य शासनास सर्वाधिक महसूल प्राप्त होतो.मालमत्ता खरेदी अथवा विक्रीचा दस्त नोंदविल्यानंतर त्या मालमत्ताच्या ७/१२ अथवा सर्व्हे क्रमांक असलेल्या खाते उताऱ्यावर नावाची नोंद होणे आवश्यक […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

वाळू तस्करांवर कारवाई न करण्यासाठी महिना लाखाच्या हप्त्याची मागणी

 वाळू तस्करांवर कारवाई होऊ नये म्हणून उस्मानाबादमध्ये प्रत्येक महिन्याला लाख रुपयांचा हप्ता सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हाच हप्ता स्वीकारत असताना वरिष्ठ अधिकारी मनिषा राशिनकरला अटक करण्यात आली आहे. सदर घटनेमुळे उस्मानाबाद जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. एक लाख १० हजार रुपयांची दरमहा हप्तारुपी लाच घेताना त्यांना रंगेहाथ अटक करण्यात आली परंडा तालुक्यातील […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

लाच घेतल्याप्रकरणी महिला अधिकाऱ्याला रंगेहात पकडले

बांधकाम व्यावसायिकाकडून 50 हजारांची लाच घेणाऱ्या पुणे महानगरपालिकेतील महिला अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. मंजुषा विधाते असे त्यांचे नाव असून येत्या 30 जूनला त्या सेवानिवृत्त होणार होत्या. त्यांच्याविरूद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे महानगरपालिकेत मंजुषा विधाते तांत्रिक सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदार यांचे टीडीआर संदर्भात एक प्रकरण महापालिकेत अडकले […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

लाचलुचपतची कारवाई : ग्रामसेवकास 6 हजार 500 रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

सातारा तालुक्यातील खेड ग्रामपंचायतीचे ग्रामसेवकांस रस्त्यांच्या केलेल्या कामाचे बिलाचा चेक दिल्यानंतर त्याबदल्यात लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. ज्ञानेश्वर दगडू गायकवाड (वय-48) असे लाच घेणाऱ्या ग्रामसेवकांचे नाव आहे. त्याच्यावर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू असल्याची माहीती सातारा लाप्रवि पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के यांनी दिली आहे. मिळालेली माहिती अशी, तक्रारदार हा पोट ठेकेदार असून त्यांना रस्त्याचे […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

बांधकाम कंपनीच्या सुपरवायझरला खंडणी मागणारा शिवसेनेचा माजी जिल्हाप्रमुख गजाआड

बांधकाम कंपनीच्या सुपरवायझला खंडणी मागितल्याप्रकरणी शिवसेनेच्या माजी जिल्हाप्रमुखाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. देऊरवाडा ते आर्वी या हायवेचे काम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून सुरु आहे. या कामावरील सुपरवायझरकडे शिवसेना माजी जिल्हाप्रमुख निलेश देशमुख याने खंडणीची मागणी केली. या प्रकरणात पोलिसांनी निलेश देशमुख याला आज (सोमवार) दुपारी साडेतीनच्या सुमारास अटक केली. कंपनीच्या रास्ता बांधकामावर काम करीत असलेले सुपरवायझर अनिकेत […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

कोरोना नियम मोडल्याने दीड लाखांच्या खंडणीची मागणी, जबाबदार कर्मचाऱ्यांना अटक

मुंबई : दीड लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी मुंबईत एमआयडीसी पोलिसांनी मुंबई महापालिकेच्या चौघा क्लीन-अप मार्शलना अटक केली आहे. कोरोनासंबंधी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांकडून हे क्लीन-अप मार्शल खंडणीच्या स्वरुपात पैशांची मागणी करत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. मुंबईसह महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत असल्यामुळे आणि नागरिक नियमांचे पालन करत नसल्यामुळे सरकारच्या वतीने 31 मेपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आलेला आहे. […]