कर्जत-जामखेड मतदारसंघात आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून होत असलेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांचे भाषण सुरू असताना प्रेक्षकांमधून काही जण विविध मागण्या व सूचना करत होते. शेवटी अजित पवार यांनी आपल्या खास स्टाईलमध्ये त्यांचा समाचार घेतला. ‘तुला लईच कळतंय रं. येथे येऊन भाषण कर. आमच्या बारामतीत मी […]
Tag: #ajitpawar
अजित पवारांशी संबंधित कुठल्याही संपत्तीवर टाच किंवा नोटीस नाही, वकिलांचा खुलासा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबधित कोणत्याही संपत्तीवर आयकर विभागाने टाच आणलेली नाही. तसेच अजित पवारांशी संबंधित कुठल्याही संपत्तीवर टाच किंवा नोटीस नाही, अजित पवारांच्या वकिलाने खुलासा केला आहे. तसेच त्यासंदर्भातील कोणतीही नोटीस अजित पवार यांना प्राप्त झालेली नाही. असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वकील प्रशांत पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे. आयकर विभागाच्या पत्राला कायदेशीर […]
मोठी बातमी! अजित पवारांच्या चार मालमत्तांवर आयकर विभागाची जप्तीची कारवाई
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक केल्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारला दुसरा धक्का बसला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मालमत्तेवर आयकर विभागानं कारवाई सुरू केली असल्याची माहिती समोर येतेय. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार अजित पवारांशी संबंधित कोट्यावधींची संपत्तीवर जप्ती आणण्याचे आदेश दिले आहेत. मागील काही दिवसांपासून अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीय हे […]
अजित पवारांच्या मामेभावाच्या घरी ईडीकडून छापेमारी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामेभाऊ जगदीश कदम यांच्या घरी ईडीकडून झाडाझडती सुरू आहे. जगदीश कदम यांच्या पुण्यातील घरी ईडीच्या पथकाकडून छापा टाकण्यात आला आहे. जगदीश कदम हे दौंड शुगरचे संचालक आहेत. काही दिवसांपूर्वी अजित पवारांच्या निकटवर्तीयांच्या घरी आयकर विभागाने धाड टाकली होती त्यानंतर आता अजित पवारांच्या मामेभावाच्या घरावर ईडीकडून छापा टाकण्यात आला आहे. अजित […]
उपमुख्यमंत्री अजितदादांना हायकोर्टाचा दिलासा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका’ अशा आशयाची प्रसिद्धी माध्यमांद्वारे प्रसारित होत असलेली बातमी तथ्यहीन असून वस्तुस्थितीशी सुसंगत नाही. बारामती नगरपरिषदेने सर्व अटी, विहित नियमांचे पालन करुन, प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करुन नटराज कला संस्थेला भाडेपट्ट्याने जागा देण्याचा ठराव केला. या ठरावाला नगरविकास विभागाने मान्यता दिली. नगरपरिषदेने केलेल्या या ठरावाला न्यायालयात आव्हान देण्याचा प्रयत्न […]
अजित पवारांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका!
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात अली आहे. बारामती शहरात जवळपास 3 हजार 408 वर्ग मीटर जमीन अनधिकृतपणे बळकावल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आलंय. निर्धारित नियमांचं पालन न करता अजित पवार यांच्यावर सदर जमीन ही 99 वर्षाच्या लीजवर आपल्या जवळच्या नगरसेवकाच्या ट्रस्टला देण्याचा आरोप अजितदादांवर करण्यात आलाय. ही जमीन […]
अजित पवारांचा ग्रामीण भागाला मोठा दिलासा
मुंबई: राज्यातील ग्रामपंचायतींच्या पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांच्या थकीत वीज बीलांची तपासणी करून त्यांचा योग्य मेळ घालण्यासाठी (रिकन्सिलेशन) संबंधित विभागांच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांची राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी. या समितीने १५ ऑगस्टपर्यंतच्या कालमर्यादेत अहवाल सादर करावा. या समितीचा अहवाल येईपर्यंत ग्रामीण तथा स्थानिक व नागरी स्वराज्य संस्था पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांची वीज देयकांची वसुली व वीजतोडणी तोपर्यंत […]
कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाप्रकरणी ईडीकडून जरंडेश्वर साखर कारखाना जप्त
ईडीनी कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाप्रकरणी जरंडेश्वर साखर कारखाना जप्त करण्याची कारवाई केली आहे. ईडीने केलेली कारवाई ही थेट अजित पवारांना धक्का आहे असे मानले जात असून या कारखान्यातील आर्थिक गैरव्यवहारांची न्यायालयातही सुनावणी सुरू असतानाच ईडीने हि कारवाई केली आहे. राज्य सहकारी बँकेने या कारखान्याचा काही वर्षांपूर्वी लिलाव केला होता.माजी आमदार आणि माजी महलूसलमंत्री शालिनीताई पाटील […]
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाडीचा ताफा अडवला; पोलिसांनी आरोग्य कर्मचाऱ्यांवर केला लाठीचार्ज
बीड : बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तब्बल 2 तसा 30मिनिटे बैठक झाली ही बैठक संपल्यानंतर गाड्याचा ताफा अडवला. शेकडोच्या संख्येने जमा झाले होते आरोग्य कर्मचारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपल्या मागण्याचे निवेदन देण्यासठी शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते गोळा झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सुरु असताना, […]
‘अजितदादा बहुजनांचे हक्क आणि अधिकार बारामतीची जहागीर वाटतात का?’
राज्य शासनाच्या सरकारी नोकरीमधील पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याचा निर्णयावरुन भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागलं आहे. अजित पवार बहुजनांचे हक्क आणि अधिकार बारामतीची जहागीर वाटतात का? आमचे हक्क म्हणजे सापशिडीचा खेळ वाटतो का? असा संतप्त सवाल पडळकर यांनी केला आहे. तसंच अजितदादा तुमच्या मनात बहुजनांविषयी आकस असून तुमचे सरकार […]