ताज्याघडामोडी

नारायण राणे आणि विनायक राऊत भिडले!

सिंधुदुर्ग: शिवसेनेचे नेते आणि राणे कुटुंबीयांमध्ये सातत्याने खटके उडत असतात. या लढाईत सिंधुदुर्ग हा नेहमीच केंद्रबिंदू राहिलेला आहे. सिंधुदुर्गावर आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी दोन्ही बाजूने दंड थोपटले जातात. आज या लढाईचा ताजा अंक रंगला तो जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत. भाजपचे राज्यसभा सदस्य नारायण राणे आणि शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यात या बैठकीत जोरदार शाब्दिक चकमक […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मुलीच्या लग्नासाठी मालकाच्या मुलांनाच केलं किडनॅप, एक कोटींची मागितली खंडणी

मुंबई, 28 जानेवारी :  मुलीच्या लग्नासाठी तिच्या वडिलांकडं पैसे नव्हते. त्यामुळे लग्नातील खर्चामध्ये कपात करणे किंवा वैध मार्गांनं कर्ज घेणे हा पर्याय त्यांच्याकडे उपलब्ध होता. हा पर्याय टाळून ड्रायव्हर असलेल्या वडिलांनी मालकाच्या जुळ्या मुलांना किडनॅप केलं. या प्रकरणातील आरोपी व्यक्ती एका बिल्डरच्या गाडीची ड्रायव्हर होती. त्यानं इंटनॅशनल कॉलिंग अ‍ॅपच्या मदतीनं मालकाकडं एक कोटीचीं खंडणी मागितली. […]

गुन्हे विश्व

पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीकाठच्या ९ गावातील वाळू साठ्यांच्या लिलाव प्रक्रियेस लवकरच सुरुवात ?

गेल्या जवळपास वर्षभरापासून रखडलेल्या सोलापूर जिल्ह्यातील वाळू घाटांच्या लिलावाची प्रक्रिया लवकरच सुरु केली जाईल असे संकेत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दोन दिवसापूर्वी दिले होते.वाळू लिलाव रखडल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातून मिळणाऱ्या मोठ्या महसुलावर पाणी सोडावे लागले होते मात्र आता हि लिलाव प्रक्रिया लवकरच सुरु केली जाईल अशी अपेक्षा असतानाच सोलापूर जिल्ह्यातून वाळू घाटांच्या लिलावाद्वारे १५९ कोटी रुपयांचा […]

ताज्याघडामोडी

चिमुकल्या तीराला वाचवण्यासाठी 16कोटी उभारले सीमा शुल्कामुळे उपचाराला उशीर आई वडिलांची धडपड सुरूच

घरात एखादं बाळ जन्माला आल्यानंतर आई-वडिलांसह घरच्या मंडळींना होणारा आनंद कधीच शब्दात मांडता येणार नाही. कामत कुंटुबातही असाच काही माहोल होता. मोठे आणि सुंदर डोळे, गुलाबी गाल, लोभस चेहरा आणि गोड हसू असलेल्या तीराचा जन्म झाल्यानंतर कामत कुटुंब आनंदी होतं. पण त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. कारण अवघ्या 5 महिन्यांच्या तीराला स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी (SMA) […]

ताज्याघडामोडी

शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन होणाऱ्या हॉस्पिटलला प्रशासनाने दिला जोरदार दणका

अहमदनगर, 24 जानेवारी : कोरोनाबाधित रुग्णांकडून जास्त पैसे उकळणाऱ्या हॉस्पिटल अखेर जिल्हा प्रशासनाने जोरदार दणका दिला आहे. रुग्णांकडून  घेतलेली आठ लाख रुपयांची रक्कम अखेर सुरभी हॉस्पिटलने परत केले आहे. त्यामुळे मनसेने बॅनर दाखविण्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन निवेदन देण्याचा निर्णय घेतला आहे. सुरभी हॉस्पिटलच्या विस्तारीत इमारतीच्या उद्घाटनासाठी रविवारी शरद पवार नगरमध्ये […]

ताज्याघडामोडी

सरकोली येथील एकास भाउजीला दारू का पाजली म्हणून मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी 

पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथील दत्तात्रय प्रल्हाद कपणे यांच्या घरचा गॅस सिलेंडर संपल्याने सिलेंडर आणण्यासाठी मोटारसायकल नसल्याने त्यांनी गावातीलच आपला मित्र संतोष अंकुश भोसले याची दुचाकी घेऊन त्याला सोबत घेऊन मंगळवेढा येथून सिलेंडर आणले खरे पण सदर मित्र दारू पिऊन घरी गेला. याची माहिती मिळताच संतोष अंकुश भोसले यांचे म्हेवणे  किशोर वाघ हा  सोबत मित्रांना घेऊन घरी […]

ताज्याघडामोडी

अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेसाठी वेळेत प्रस्ताव द्यावेत

अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेतून सामाजिक सुधारणेसाठी विविध कामे केली जातात. नगरपालिका, महानगरपालिकेच्या यंत्रणेने कामांचे प्रस्ताव वेळेत सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेच्या आढावा बैठकीत श्री. भरणे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पि. शिवशंकर, जिल्हा प्रशासन अधिकारी पंकज जावळे, शहर अभियंता संदीप कारंजे, […]

ताज्याघडामोडी

सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याची पत्नी,मुलासह आत्महत्या

सांगली जिल्ह्यातील बेळंकी गावातील निवृत्त पोलीस हवालदार‌ाने पत्नी आणि मुलासह गळफास लावून आत्महत्या केली असून  या घटनेमुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.अन्नासो गुरसिद गव्हाणे (वय 65) असं आत्महत्या करणाऱ्या निवृत्त पोलिसाचं नाव आहे. तर मालन अन्नासो गव्हाणे (वय 50) पत्नी आणि मुलगा महेश अन्नासो गव्हाणे अशी मृतांची नावे आहेत.      सदर घटनेतील मयत पोलीस […]

ताज्याघडामोडी

सोलापूर जिल्ह्यातील ज्वारी उत्पादक प्रक्रिया शेतकऱ्यांना मिळणार केंद्र शासनाच्या योजनेचा लाभ

केंद्रपुरस्कृत आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत पीएमएफएमई- प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन या योजनेस केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे. या योजनेमध्ये केंद्राचा 60 टक्के तर राज्यांचा 40 टक्के हिस्सा राहणार आहे. योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यासाठी ‘एक जिल्हा एक उत्पादन’ या बाबीखाली ज्वारी या पिकाची निवड झाली असून ज्वारीच्या प्रक्रिया उद्योगासाठी शेतकऱ्यांनी तत्काळ अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पुनश्च विकास पवार यांची निवड

पंढरपूर पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष हरिभाऊ प्रक्षाळे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक घेण्यात आली. पंढरपूर पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी यावेळी जाहीर करण्यात आली. या कार्यकारीणीत उपाध्यक्षपदी संजय कोकरे, महेश कदम, सचिवपदी दगडू कांबळे, सहसचिव गणेश महामुनी, खजिनदार रफीक आतार, सहखजिनदार प्रीतम पंडित, प्रसिद्धीप्रमुख राजू मिसाळ, कार्यकारणी सदस्य रविंद्र लव्हेकर, सागर आतकरे, राजू बाबर, समाधान भोई, नवनाथ […]