गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पंढरपूरातून वाळू भरून येणारे वाहन भोसे परिसरात येताच करकंब पोलिसांनी केली कारवाई

पंढरपूर कडून एक वाहन वाळू भरून भोसे हद्दीत येत असल्याची माहिती मिळताच करकंब पोलिसांनी केलेल्या कारवाईत एक अशोक लेलँड वाहन अर्धब्रास वाळूसह ताब्यात घेत करकंब पोलीस ठाण्यात भादवि कलम 379, 34 व गौण खनिज कायदा 1978 सुधारीत कायदा 2015 चे कलम 4(1), 4(क)(1) नुसार कलम 21 अन्वये २ इसमाविरोधात गुन्हा दाखल केला असून या कारवाईत सदर […]

ताज्याघडामोडी

पाच वर्षांत मिळणार पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला 700 वर्षांपूर्वीचे स्वरूप

ज्ञानोबा तुकाराम आदी संतांच्या काळातील म्हणजे 700 वर्षांपूर्वीचं विठ्ठल मंदिर कसं असेल? याची सगळ्यांनाच उत्कंठा लागून राहिली आहे. अशातच आता पुरातत्व विभागानं दिलेल्या विकास आराखड्याला मंदिर समितीनं मंजुरी देत तो आराखडा राज्य शासनाकडे पाठवला आहे. येत्या 5 वर्षांत हे काम पूर्ण करण्याचं नियोजन आहे. विठुरायाच्या बाबतीत नाही, घडविला नाही बैसविला ही मान्यता वारकरी संप्रदायाची आहे. […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

तरटगाव येथून वाळू वाहतूक करण्याऱ्या पिकअपचा पोलिसांकडून भल्या पहाटे थरारक पाठलाग

पंढरपूर तालुक्यातील तरटगाव येथून माण नदीच्या पात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा करून वाहतूक करणाऱ्या पिकअप चालकासह दोघांना पंढरपुर तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी दुचाकीवरून थरारक पाठलाग करून केलेल्या कारवाई करत सदर वाहन ताब्यात घेतले असून या प्रकरणी चालक अमित औदुंबर क्षिरसागर वय 19 वर्ष रा एकलासपुर ता पंढरपुर व मालक प्रथमेश सुभाष मोठे रा एकलासपुर ता पंढरपुर […]

ताज्याघडामोडी

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग

 सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पंढरपूर तालुक्यासह ५ तालुक्यात कडक लॉकडाऊनची अमंलबजावणी करत अत्यावश्यक सेवेशिवाय इतर व्यवसायिकास आपल्या आस्थापना उघडण्यास परवानगी नाकारली आहे व जर या आदेशाचा भंग केला तर गुन्हे दाखल केले जातील असा इशाराही दिला आहे. पंढरपुर शहरात लागू करण्यात आलेल्या आदेशा विरोधात शहरातील काही व्यापारी आणि दुकानदार यांनी विरोध दर्शविला.तर राजकीय पातळीवरूनही […]

ताज्याघडामोडी

आ.समाधान आवताडे बुधवारी घेणार अजितदादांची भेट

पंढरपुर शहर तालुक्यात गेल्या आठ दिवसात मोठया वेगाने कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली असून आज मंगळवार दिनांक १० ऑगस्ट रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे १०७५ कोरोना बाधित सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत.ही परिस्थिती अशीच कायम राहिली तर पुढील काही दिवसात पुन्हा पंढरपूर शहर आणि तालुक्यात कोरोनाची परिस्थिती एप्रिल आणि मे महिन्या प्रमाणे […]

ताज्याघडामोडी

अखेर ‘त्या’ वादग्रस्त अधिकाऱ्याची बदली

सोलापूर शहर आणि परिसर वगळता सोलापूर जिल्ह्याच्या उर्वरित भागात कृषी आधारित उधोग अथवा साखर कारखानदारी हेच मोठ्या प्रमाणात रोजगार देणारे उद्योग म्हणून ओळखले जातात.या व्यतिरिक्त रोजगार देणारे जे काही उधोग आहेत ते एक तर खाजगी आहेत अथवा अल्प मनुष्यबळाची गरज असलेले आहेत त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात व तालुका पातळीवर गरीब घरातील मुलगा शिकला आणि त्याची […]

ताज्याघडामोडी

पुन्हा कडक लॉकडाऊन आणि संचारबंदीच्या चर्चेने पंढरपूरकर धास्तावले

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत असतानाच व मुंबई सारख्या महानगरात रात्री १० वाजेपर्यत सर्वच व्यवसाय सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली असतानाच,पुणे शहरात व्यापारी वर्ग प्रशासनाचे आदेश झुगारून रात्री ७ पर्यत दुकाने उघडी ठेवण्यावर ठाम रहात आंदोलन करीत असतानाच पंढरपूर शहरातील दुकानदार छोटे मोठे व्यवसायिक मात्र पुन्हा कडक लॉकडाऊन आणि संचार बंदीच्या चर्चेने मात्र धास्तावले असल्याचे […]

ताज्याघडामोडी

पंढरपूरसह पाच तालुक्यातील निर्बंधाबाबत लोकप्रतिनिधींशी चर्चेअंती निर्णय

माहितीसोलापूर, दि.6: जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या कमी होत आहे, ही दिलासादायक बाब आहे. मात्र पंढरपूर, माळशिरस, सांगोला, माढा आणि करमाळा तालुक्यात रूग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. यातून जिल्ह्यातील इतर तालुक्यात संसर्ग होऊ नये, यासाठी पाच तालुक्यातील कडक निर्बंधाबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे दिली. नियोजन भवन […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर शहरासह तालुक्यात सोमवारी कॅव्हॅक्सिन लस देण्यात येणार

सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी सोमवार दिनांक २ ऑगस्ट रोजी १८ वर्षावरील व कोवीन पोर्टलवर नोंदणी केलेल्या व्यक्तींना कॅव्हॅक्सिन लस देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.या सत्रासाठी संबंधित लसीकरण केंद्रात स्पॉट बुकिंगची सोय नसल्याने ज्यांनी कोवीन पोर्टलवर नोंदणी केली आहे त्यांनीच लसीकरणासाठी यावे असे आवाहनही करण्यात आले आहे.      पंढरपुर शहरातील उपजिल्हा रुग्णालय,नागरी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पंढरपुरात भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणी महिलेच्या गळ्यातील गंठण लंपास 

पंढरपूर शहरात गेल्या काही दिवसात सातत्याने चोरीचे प्रकार उघडकीस येत असून दुचाकी चोरीस जाण्याच्या प्रमाणात तर लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते.दुचाकी चोरट्याबरोबरच आता पंढरपुरात चेन स्न्याचर देखील वावरू लागले असावेत अशी शंका  काल शनिवारी घडलेल्या घटनेवरून व्यक्त होत असून शुक्रवार दिनांक ३० जुलै रोजी भर दुपारी शहरातील भर ठिकाण असलेल्या घोंगडे गल्ली परिसरात महिलेच्या गळ्यातील दीड तोळा […]