छत्रपतीच्या घराण्यात संघर्ष नको म्हणून आम्ही दोघा भावांनी जुळवून घेतलं आहे. राजकारणात मला संघर्ष नवा नाही. पण माझा काटा काढण्याकरीता कोण मला टार्गेट करत असेल तर मी अभयसिंहराजेचा सुपुत्र आहे. राजकारणात मीही काट्याने काटा काढणार, अशी स्पष्ट भूमिका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कुडाळ येथील शेतकरी मेळाव्यात व्यक्त केली. एरवी संयमाने बोलून वातावरण थंड ठेवत राजकीय […]
Tag: #politician
शरद पवारांनी टीका केली आणि हा नेता चर्चेत आला
अहमदनगर: ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेल्याने नगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते मधुकर पिचड आणि त्यांचे चिरंजीव वैभव पिचड सध्या ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या निशाण्यावर आहेत. निवडणुकीत पराभवाचा सामना कराव्या लागलेल्या पिचडांची भाजपकडूनही नंतर उपेक्षाच झाली. आता मात्र भाजपने पिचडांना शक्ती देण्याचे ठरविले असून माजी आमदार वैभव पिचड यांची भाजपच्या अनुसूचित जाती जमाती मोर्चाच्या […]
धनंजय मुंडेंविरोधात दुसऱ्या पत्नीची मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मुंबई : काही दिवसापूर्वीच एक महिलेने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप केले होते. पण त्यानंतर तक्रारदार तरुणीने आपली तक्रार मागे घेतली असली, तरी मुंडे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ निर्माण होण्याची शक्यता आहे. बुधवारी मुंबई पोलीस आयुक्तांकडे धनंजय मुंडे यांची दुसरी पत्नी करुणा यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आपल्या […]
अत्याचार पीडित दलित महिलांच्या मदतीला कधी चाकणकर आल्या नाहीत
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या महाराष्ट्र अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या वाचाळपणा विरुद्ध रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडी तर्फे आक्रमक होत रुपाली चाकणकर यांच्या फोटोला काळे फासून आझाद मैदान येथे जोरदार निषेध आंदोलन केले. शेतकरी आंदोलनाला प्रसिद्धी स्टंट असे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले नसताना त्यांच्या विरुद्ध अपप्रचार करणाऱ्या रुपाली चाकणकर यांचा रिपाइं महिला आघाडीच्या महाराष्ट्र अध्यक्षा ऍड. […]
नारायण राणे आणि विनायक राऊत भिडले!
सिंधुदुर्ग: शिवसेनेचे नेते आणि राणे कुटुंबीयांमध्ये सातत्याने खटके उडत असतात. या लढाईत सिंधुदुर्ग हा नेहमीच केंद्रबिंदू राहिलेला आहे. सिंधुदुर्गावर आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी दोन्ही बाजूने दंड थोपटले जातात. आज या लढाईचा ताजा अंक रंगला तो जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत. भाजपचे राज्यसभा सदस्य नारायण राणे आणि शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यात या बैठकीत जोरदार शाब्दिक चकमक […]
ना.धनंजय मुंडे राजीनामा देण्याच्या तयारीत ?
मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे राजीनामा देण्याची शक्यता आहे. शरद पवार यांनी देखील मुंडे यांच्यावरील आरोर हे गंभीर स्वरुपाचे असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे राजीनामा देण्याची शक्यता वाढली आहे. सर्व सदस्यांची मते जाणून घेतल्यानंतर याबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊ. पक्ष आणि पक्षप्रमुख म्हणून निर्णय घेणार. कोणावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. असं शरद […]
अखेर जिल्ह्यातील भाजपचा तो बडा नेता निलंबित
सोलपूर : उपायुक्तांना शिवीगाळ आणि खंडणी मागितल्याप्रकरणी सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना गेल्या आठवड्यात अटक करण्यात आलेली. त्यानंतर राजेश काळे यांची आज (13 जानेवारी) भाजपातून हकालपट्टी करण्यात आली आहे. भाजपचे शहर सरचिटणीस शशी थोरात यांनी याबाबत घोषणा केली. राजेश काळे यांच्यावर महापालिका उपायुक्त धनराज पांडे यांना र्वाच्य भाषेत शिवीगाळ करून खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात […]
व्यंकटराव भालके पुन्हा मिशन मोडवर !
पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचे आमदार स्व.भारत भालके यांच्या निधनानंतर या दोन्ही तालुक्यातील स्व.भारतनाना प्रेमी जनतेमध्ये आणि विठ्ठल परिवारामध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली असून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन हा तालुक्याचा आमदार झाला पाहिजे यासाठी या कारखान्याशी निगडित आणि पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात परिचारक विरोधी गट म्हणून समर्थकांना जवळपास तीस वर्षे प्रतीक्षा […]