पुणे शहरातील घायवळ आणि मारणे गॅंगचे वैमनस्य हा केवळ पुणे शहरातच नव्हे तर संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय असून घायवळ टोळीतील अमोल बधे याची २९ नोव्हेंबर २०१४ रोजी नवीपेठेत गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.या प्रकरणी मारणे गँगचा लीडर गजानन मारणे याच्यासह २२ आरोपी विरोधात मोक्का न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. या खटल्याची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर विशेष मोका न्यायाधीश एम.वाय.थत्ते यांनी सर्व […]
Tag: #news
भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तात्काळ सुरु करा – शैला गोडसे
मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील 39 गावाची भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना गेल्या सात महिन्यापासून बंद असल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे सदरची योजना तातडीने सुरू करण्यात यावे या मागणीचे निवेदन शिवसेनेच्या जिल्हा नेत्या शैला गोडसे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या […]
महिला विहिरीत पडल्याची माहिती देणारा व्यक्तीच निघाला आरोपी
बुलडाणा : महिला विहिरीत पडल्याची माहिती देणारा व्यक्तीच पोलिसाच्या प्राथमिक तपासात आरोपी निघाला असून पोलीसांनी त्याला अटक केले आहे. ही घटना बुलढाणा शहरातील असून सुरेश पवार या इसमाने बेबाबाई बावणे ही महिला विहिरीमध्ये पडल्याची माहिती नातेवाईकांना दिली. त्यांनतर पोलीस श्वानपथक सह घटनास्थळी विहिरीजवळ दाखल झाले आणि शोध घेतला असता प्राथमिक तपासात सुरेश पवार हा आरोपी […]
राज्यातील मतदारांना आता evm ऐवजी मतपत्रिकेचा पर्याय उपलब्ध होणार ?
स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकीत सध्या मतदारांना केवळ ईव्हीएमद्वारे मतदान करता येतं. मात्र ईव्हीएमबाबत असलेल्या शंका आणि तक्रारी लक्षात घेता यापुढे महाराष्ट्रातील मतदारांना ईव्हीएमबरोबरच मतपत्रिकेव्दारेही मतदान करण्याचा पर्याय मिळण्याची शक्यता आहे. विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबतचा कायदा करण्याच्या सूचना केल्या आहेत. जर हा कायदा रााज्यत मंजूर झाला तर स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा […]
अर्थसंकल्पाने दिला वृध्दांना दिलासा
नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी: कोरोनाकाळातल्या या अर्थसंकल्पाकडून देशाला खूप मोठ्या अपेक्षा असल्या तरी सर्वसामान्य मध्यमवर्गीयांचं लक्ष त्यांच्या आयकरात काही बदल होतो का आणि टॅक्स स्लॅब बदलते का, करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढते का या प्रश्नांकडे होतं. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याबाबतीत मध्यमवर्गीय नोकरदारांची निराशा केली आहे. 2021 च्या अर्थसंकल्पात गेल्या वर्षीच्या टॅक्स स्ट्रक्चरमध्ये कुठलाही बदल केलेला […]
नवीन मोबाईल खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी
मुंबई: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नुकतच संसदेत अर्थसंकल्प सादर केलं. या अर्थसंकल्पामध्ये यंदा सर्वसामान्यांचा अपेक्षा भंग झाल्या आहेत. तर टॅक्स स्लॅबमध्ये कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. यंदाच्या बजेटमध्ये आरोग्य, शेतकरी, शिक्षण, पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात मात्र मोबाईलप्रेमी आणि नवीन मोबाईल खरेदी करणाऱ्यांची निराशा होणार आहे. 80 लागू न होणाऱ्या कस्टम ड्युटी रद्द […]
अपात्र रेशनकार्ड शोधण्यासाठी १ फेब्रुवारी पासून मोहीम हाती घेतली जाणार
नियमबाह्य शिधापत्रिकांची पोलीस तपासणी होणार केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून स्वस्त धान्य दुकानांमार्फत वितरित होणारे धान्य खऱ्या अर्थाने पात्र लाभार्थ्यांनाच व्हावा त्याच बरोबर शिधा पत्रिकांचा गैरवापर टाळला जावा या हेतूने अपात्र शिधापत्रिकांवर कारवाई करण्याबाबतची कारवाई निरंतर राबविण्यात यावी अशा आशयाचे आदेश २०१५ मध्ये पुरवठा विभागाने दिले होते.मात्र या बाबत कुठेही फारशा कारवाया होताना दिसून येत नाहीत उलटपक्षी खोट्या निवासाच्या […]
रिझर्व्ह बँकेने रद्द केला महाराष्ट्रातील ‘या’ सहकारी बँकेचा परवाना
इचलकरंजी येथील शिवम सहकारी बँकेची आर्थिक स्थिती बिघडल्यामुळे बँकेचा भारतीय रिझर्व्ह बँकेने परवाना रद्द केल्याने एकच खळबळ उडाली आहे. रिझर्व्ह बँकेने यापूर्वीसुद्धा शिवम बँकेवर आर्थिक निर्बंध लादले होते. बँकेतील 24 कोटी 40 लाखांचा अपहारप्रकरणी काही दिवसांपूर्वीच अध्यक्षांसह 37 जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परवाना रद्द झाल्याने जिल्ह्यातील आणखी एका सहकारी बँकेचे […]
महाराष्ट्रातील शेतकरी संघटनेच्या नेत्याला गोळ्या घालण्याची धमकी
महाराष्ट्र राज्य किसान सभेचे अध्यक्ष डॉ. अजित नवले यांना फेसबुक पोस्टद्वारे नीट रहा नाहीतर गोळ्या घालील अशी धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला असून या घटनेनंतर मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी निषेध केला आहे. महाराष्ट्र राज्य किसान सभेचे अध्यक्ष डॉ. अजित नवले हे कम्युनिष्ट पक्षाचे प्रदेश सचिव असून शेतकरी चळवळीचे राज्यातील […]
ग्रामीण रुग्णालयात प्रसुतीसाठी आलेल्या महिलेच्या पतीकडे लाचेची मागणी
माढा तालुक्यातील कुर्डूवाडी ग्रामीण रुग्णालयातील घटना माढा तालुक्यातील वैद्यकीय विभागातून एक मोठी खळबळजनक बातमी समोर आली आहे. कुर्डूवाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संतोष आडगळे यांना 9 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस निरीक्षक कविता मुसळे यांच्या पथकाने शुक्रवारी सकाळी ही कारवाई केली. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ही 9 हजारांची लाच […]