पंढरपुर शहरातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, यापूर्वी नगरपरिषदेने लसीकरणच्या 4000 नोंदणी केली होती त्यामधील 3800 लोकांची यादी प्रसिद्ध करून लस देण्यात आली आहे उर्वरीत 200 जण यांना लवकरच यादी प्रसिद्ध करून लस देण्यात येईल सध्या लसीकरण केंद्रावर होत असले गर्दी व नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी नगरपरिषदेने पुन्हा लसीकरण केंद्रावर नोंदणी करूनच लस देण्याचा निर्णय […]
Tag: #vaccine
लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांसाठी निर्बंध शिथिल करणार; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
राज्यामध्ये कोरोनाचं प्रमाण दुसऱ्या लाटेत कमी होत असल्याचं चित्र असलं तरी तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात काळजी घेतली जात आहे. राज्यात कोरोनासंबंधी अनेक निर्बंध अजूनही लागू आहेत. हे निर्बंध हटण्यासंबंधी तसेच लसीकरण आणि राज्य सरकारची तयारी असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. राजेश टोपे म्हणाले की, राज्यात आपण […]
आता ‘स्पुटनिक’ लसही मोफत मिळणार; रोज 1 कोटी जणांना लस देण्याचे लक्ष्य
रशियाची स्पुटनिक ही लसदेखील आता सरकारी लसीकरण केंद्रांवर मोफत उपलब्ध केली जाणार आहे. सध्या कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसीच लसीकरण केंद्रांवर दिल्या जात आहेत. तसेच, स्पुटनिक ही लस केवळ खासगी लसीकरण केंद्रांवर सशुल्क दिली जात आहे. आता ही लसदेखील आता सरकारी लसीकरण केंद्रांवर उपलब्ध केली जाणार असल्यामुळे लसीकरणाचा वेग वाढण्यास मदत होणार आहे. ही […]
12 ते 18 वयोगटातील मुलांसाठी ‘झायडस’ची सूई नसलेली लस तयार
प्रसिध्द औषध कंपनी झायडस कॅडीलाने त्यांची झायकोव डी ही लस लॉंच करण्याच्या संदर्भात आपत्कालीन उपयोग प्राधिकरण अर्थात इयुएकडे परवानगी मागितली आहे. कंपनीने ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात डिजिजिआयकडेही याबाबत अगोदरच अर्ज केला आहे. 12 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या मुलांसाठी ही लस असून त्याची तिसरी चाचणीही पूर्ण झाली असल्याचे कंपनीने म्हटले आहे.झायकोव डी […]
‘कोविशील्ड’ आणि ‘कोव्हॅक्सिन’ कोरोनाच्या अल्फा, गामा, बीटा, डेल्टा व्हेरिएंटवर परिणामकारक; सरकारने दिली माहिती
नवी दिल्ली : वृत्त संस्था – Covishield and Covaxin |भारतात तयार करण्यात आलेली कोव्हॅक्सिन (Covaxin) आणि कोविशील्ड (Covishield) दोन्ही व्हॅक्सीन कोरोना व्हायरस ची चिंता वाढवणार्या सर्व व्हेरिएंटविरूद्ध प्रभावी आहेत. सरकारने दावा केला की, दोन्ही व्हॅक्सीन कोरोनाच्या अल्फा, बीटा, गामा आणि डेल्टा व्हेरिएंट्सच्या विरूद्ध परिणामकारक आहेत. डेल्टा प्लसबाबत सध्या अभ्यास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यापूर्वी आरोग्य […]
दिलासादायक : करोना लसीचा एक डोस मृत्यू रोखण्यात ८२ टक्के सक्षम; संपूर्ण लसीकरणानंतर ९५ टक्के संरक्षण
जगभरात करोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. भारतात सुद्धा करोनाचा विळाखा घट्ट बसलेला बघायला मिळाला आहे. करोनाने अनेकांचा बळी घेतला आहे. या जिवघेणा विषाणूवर एकमेव उपाय तो म्हणजे लस. देशात लसीकरण मोठ्या प्रमाणात चालू आहे. मात्र लसीचा तुटवडा मोठ्या प्रमाणात आहे. असे असताना दिलासादायक बातमी समोर आली आहे. करोना लसीचा एक डोस कोरोना विषाणूपासून होणारे मृत्यू […]
भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन तिसऱ्या टप्प्यात ७७.८ टक्के प्रभावी
नवी दिल्ली – कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीच्या निकालांची माहिती भारत बायोटेकने भारतीय ड्रग कंट्रोलर जनरलला सादर केली आहे. २२ जून रोजी निकालासंदर्भात औषध नियंत्रकांच्या तज्ज्ञ समितीशी बैठक होण्याची शक्यता आहे. तर, बुधवारी जागतिक आरोग्य संघटनेबरोबर हैदराबादस्थित भारत बायोटेक त्याच्या लसीसंदर्भात ‘प्री-सबमिशन’ बैठक देखील होण्याची शक्यता आहे. या बैठकीत अंतिम अहवाल सादर करण्यापूर्वी जागतिक आरोग्य संघटनेच्या […]
लस घेतल्यास ऍडमिट व्हायची शक्यता होते 80 टक्क्यांनी कमी
नवी दिल्ली : नीती आयोगाचे सदस्य डॉ. वीके पॉल यांनी म्हटलंय की, स्टडीमधून असं समजलंय की, लस घेतल्यानंतर एखाद्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची शक्यता जवळपास 75 ते 80 टक्क्यांनी कमी होते. पुढे त्यांनी म्हटलंय की, अशा व्यक्तींना ऑक्सिजनची गरज भासण्याची शक्यता देखील 8 टक्क्यांनी कमी होते. तर लसीकरण झालेल्या व्यक्तीवर आयसीयूमध्ये भरती व्हायची जोखिम देखील फक्त […]
भारतीयांना आणखी एक लस मिळणार, झायडस कॅडिला आपत्कालीन वापरासाठी 7 ते 8 दिवसांत अर्ज करणार
नवी दिल्ली: भारतातील आघाडीची औषध कंपनी झायडस कॅडिलाच्या (Zydus Cadila ) कोरोनाच्या लसीवरील चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. झायडस कॅडिलाच्यावतीनं केंद्र सरकारला येत्या 7 ते 8 दिवसांमध्ये लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी देण्यासाठी अर्ज करणार असल्याचं सांगितलं आहे. झायडस कॅडिलाच्या वतीनं झायकोव-डी (ZyCov-D) लसीची निर्मिती करण्यात आली आहे. डीएनएवर आधारित कोरोना लस झायडस कॅडिलानं डीएनए आधारित कोरोना […]
कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊनही महाराष्ट्राचे माजी आरोग्य मंत्री कोरोना पॉझिटिव्ह
मुंबई : राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे करोना प्रतिबंधक कोविशिल्ड लसीचे दोन डोस त्यांनी घेतले होते मात्र तरीही त्यांना करोनाची लागण झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. डॉ. दीपक सावंत यांनी, पॉझिटिव्ह झाल्यानंतर ते अंधेरी पूर्व येथील क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले आहेत. दरम्यान गेल्या […]