पंढरपूर : सांगोल्यात पोलिसांनी पकडून एसटी स्टँडच्या गोडावूनमध्ये ठेवलेला ट्रॅक्टर वाळू माफियांच्या माणसाने पळवण्याचा प्रयत्न केला. ट्रॅक्टर पळवून नेत असताना न आवरल्याने सांगोल्याच्या मुख्य रस्त्यावर बराच वेळ गोंधळ झाल्याचं अनुभवायला मिळाले. पोलिसांनी आता या अज्ञात माफियांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला असला तरी या ट्रॅक्टरच्या धडकेमुळे 3 ते 4 दुकाने व एका मोटारसायकलचं नुकसान झालं […]
Tag: #pandharpur
पंढरपुरात कॉंग्रेस ओबीसी विभागाच्यावतीने महागाईविरोधात आंदोलन
पंढरपूर – देशात सतत पेट्रोल- डिझेल त्याचबरोबर गॅसच्या वाढत असलेल्या दरामुळे सर्वसामान्य जनता हैराण झालेली आहे. केंद्र सरकार कायमच उद्योगपती यांच्या हिताचे निर्णय घेण्यात व्यस्त असल्याने सर्वसामान्य जनता मात्र त्यांच्या निर्णयामुळे भरडली जात आहे याचा निषेध म्हणून आज पंढरपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पंढरपूर शहर कॉंग्रेस ओबीसी विभाग यांच्यावतीने आंदोलन करण्यात आले व केंद्र […]
शिवसेना महिला आघाडीच्या वतीने सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात -शैला गोडसे
पक्षप्रमुख उध्दवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आज पंढरपूर शहरामध्ये शिवसेना महिला आघाडीच्या वतीने भक्ती मा्र्ग येथील महिला आघाडी संर्पक कार्यालयात सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे या महिला आघाडी सदस्य नोंदणी अभियानाअंतर्गत जास्तीत जास्त महिलाचा सहभाग नोदवून महिला आघाडी संघटन मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे जास्तीत जास्त महिला सद्स्यांची नोंदणी करण्यात येणार आहे..तसेच संघटनेच्या […]
पंढरीत शुक्रवारी शिवसेना निदर्शने करून करणार गॅस,इंधन दरवाढीचा निषेध
कोरोनाच्या संकटामुळे अनेकांच्या नोकरी-धंद्यांवर गदा आली, रोजगार बुडाले. संसाराची विस्कटलेली घडी कशी बसवायची या चिंतेत देशातील सर्वसामान्य माणूस असताना सतत होणार्या इंधन दरवाढीमुळे तो मेटाकुटीस आला आहे. पेट्रोल, डिझेल कोणत्याही क्षणी शंभरी गाठेल आणि महागाईचा भडका आणखीनच उडेल या चिंतेने देशातील जनतेत असंतोष पसरला आहे. शिवसेना या देशातील नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभी असून 5 फेब्रुवारी […]
पंढरपुरात भेसळयुक्त दूध घेऊन येणाऱ्या टेम्पोवर अन्न विभागाची कारवाई
०३/०२/२०२१ रोजी अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर यांना सांगली जिल्ह्यातून एक निळ्या रंगाचा आयशर टेम्पो क्रमानं एम एच ०९ सी यू ०००७ भेसळ केलेले दूध घेऊन पंढरपूर येथे येणार असल्याच्या प्राप्त गोपनीय माहिती नुसार मे. साबरकांथा को ऑप मिल्क प्रोड्युसर ली या पेढीची तपासणी केली. सदर पेढी गोपनीय माहितीनुसार सदर भेसळीचे दूध स्वीकारत असल्याचे दिसून […]
करकंब पोलिसांकडून करकंब व भोसे येथे केलेल्या कारवाईत देशी विदेशी दारूचा मोठा साठा जप्त
करकंब पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे होत असल्याचे निदर्शनास आल्यास कारवाईचे आदेश करकंब पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील यांनी दिले होते व यासाठी पोलीस ठाण्यातील हद्दीतील गावात पेट्रोलींग करत असलेले पोलीस उपनिरीक्षक श्री मुंडे,पो.ना स्वप्निल जयंत वाघमारे,चालक पो.कॉ. ताकभाते हे दिनांक ३१ जानेवारी रोजी सहा वाजनेच्या सुमारास पेट्रोलींग करत भोसे पाटी […]
सावकाराने १२ लाख परत करूनही २२ जर्सी गायी,बुलेट आणि बोलेरो गाडी ओढून नेली
पंढरपूर गामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल पंढरपूर तालुक्यातील शेंडगेवाडी येथील इसम नामे धुळा रामचंद्र शेंडगे वय.33 वर्ष व्यवसाय शेती यांनी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार संतोष किसन गोरे व त्यांच्या पत्नीकडून फिर्यादी धुळा शेंडगे यांनी १० लाख रुपये रक्कम दिन टप्प्यात मासिक ५ टक्के व्याज दराने २०१७ मध्ये घेतली होती.फिर्यादीने १२ लाख इतकी रक्कम वेळोवेळी थोडी […]
पंढरपूर शहर तालुक्यात भाजपाला येणार ”अधिकृत अच्छे दिन”
पंढरपूर तालुक्याच्या राजकरणात भाजपाच्या वाटचालीचा इतिहास उलगडुन पाहिला तर भाजपचे अस्तित्व हे निवडणुकीच्या राजकरणात जरी गेल्या तीस वर्षाच्या वाटचालीत नगण्य ठरले असले तरी पंढरपूर शहराच्या राजकरणात भाजपा आणि त्याचे पदाधिकारी हे कायम आक्रमक राहिल्याने या पक्षाचा दबदबा होता असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकरणात जरी देशव्यापी व राज्यव्यापी विविध पक्ष कार्यरत असले […]
पंढरपूर ते कोलकता सायकल प्रवास करून आपल्या वयाची एकस्षठी साजरी
पंढरपूर येथील दिगंबर भोसले यांनी पंढरपूर ते कोलकत्ता हा सायकल प्रवास करून वयाची साठी उलटून देखील आपण २२३७ कि.मी.चा प्रवास सायकलवरून पूर्ण करु शकतो. हे दिगंबर भोसले यांनी दाखवून तरुण पिढीला आश्चर्य चकीत करुन टाकले. या सायकल प्रवासात इंजिनिअरिंग क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या सचिन राऊत हा एकवीस वर्षांचा तरुण देखील या सायकल प्रवासात सामील होता […]
पंढरीतील दगडीपुलावरून ऊसतोड कामगारांचा ट्रक भीमा नदी पात्रात कोसळला
धारूर जिल्हा बीड येथून विट्ठल दर्शनासाठी आलेल्या ऊसतोड कामगारांचा ट्रॅक भीमा नदी पात्रात कोसळला असून गुरुवारी दुपारी घडलेल्या या घटनेत दर्शनासाठी आलेले ऊसतोड कामगार भाविक व ट्रक ड्रायव्हर हे येथील दगडी पुलानजीक ट्रक उभा करून देवदर्शनासाठी गेल्याने सुखरूप आहेत.यांच्यासोबत आलेल्या एका कामगाराने मद्य प्राशन केल्याने तो ट्रकजवळच थांबला होता.त्याने ट्रक चालू करून पुढे नेण्याचा प्रयत्न […]