२००७ मध्ये झालेल्या विधानसभा व लोकसभा मतदार संघ पुनर्र्चनेनंतर पूर्वीचा स्वतंत्र असलेला मंगळवेढा मतदार संघ पंढरपूर विधानसभा मतदार संघात विलीन करण्यात आला.मात्र मंगळवेढा तालुक्यातील जनतेने फारसा विरोध न करता हा अन्याय सहजपणे स्वीकारला.यापूर्वीच्या मंगळवेढा मतदार संघाचा राजकीय इतिहास पहिला तर १९९० पासून मूळचे अक्कलकोट तालुक्यातील असेलल्या लक्ष्मण ढोबळे यांनी या मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. मंगळवेढा […]
ताज्याघडामोडी
तरुणींन प्रियकरावर ॲसिडने केला हल्ला
मुलींवर अॅसिड हल्ला झाल्याच्या अनेक भयंकर घटना तुम्ही आजव ऐकल्या असतील. मात्र, आता एक अशी घटना समोर आली आहे, ज्यात एका मुलीनंच आपल्या प्रियकरावर अॅसिड हल्ला (Acid Attack on Lover) केला आहे. ही घटना आग्रा जिल्ह्यातील हरीपर्वत परिसरातील आहे. या घटनेमध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हल्ला करणारी मुलगी आणि […]
अखेर ठरलं !
महायुतीच्या काळातील घटनाक्रमाची महाविकास आघाडीच्या काळातही पुनरावृत्ती ? शिवसेना महिला आघाडीच्या सोलापूर जिल्हा प्रमुख शैला गोडसे या महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढण्यात येत असलेल्या या विधानसभा पोटनिवडणुकीत बंडाचे निशाण फडकावणार का ? राष्ट्रवादी कॉग्रेसच्या उमेदवारा विरोधात त्या आपली उमेदवारी दाखल करणार का ? याची उत्सुकता जशी मतदार संघातील मतदारांना लागली आहे तशीच उत्सुकता शिवसैनिक आणि शिवसेनेच्या वरिष्ठ […]
विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवारीवर शनिवारी होणार शिक्कामोर्तब
मागील तीन निवडणुकांच्या आकडेवारीचा फडणवीस यांनी केला अभ्यास २५२ पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत भाजपाकडून कुणाला उमेदवारी मिळणार या बाबत मतदार संघात उत्सुकता शिगेला पोहोचली असून २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत समाधान आवताडे हे तिसरा प्रबळ उमेदवार म्हणून निवडणुकीच्या मैदानात होते.या दोन्ही निवडणुकीत समाधान आवताडे यांना मंगळवेढा तालुक्यातील जनतेने क्रमांक २ ची मते दिली […]
भाजपाच्या शिक्षण संस्था आघाडी जिल्हाध्यक्ष पदी डॉ बी.पी.रोंगे यांची निवड
भाजपाच्या शिक्षण संस्था आघाडी जिल्हाध्यक्ष पदी डॉ बी.पी.रोंगे यांची निवड पंढरपूर- भारतीय जनता पार्टीच्या शिक्षण संस्था आघाडी जिल्हाध्यक्षपदी येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन रिसर्च इन्स्टिटयुटचे संस्थापक सचिव व इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य,शिक्षणतज्ञ डॉ बी.पी.रोंगे यांना भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी निवडीचे पत्र देवून जबाबदारी वाढविण्यात आली. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या पूर्वसंध्येला डॉ. रोंगे सरांची ही […]
पंढरपूर कॉग्रेस कार्यकर्त्याला कोणीच वाली राहिला नाही का ? निवेदने बघितल्यानंतरच येत आहे का जाग नेत्याना ?
पंढरपूर : स्व.आमदार भारत नाना भालके यांच्या अकस्मित निधनानंतर पंढरपूर मंगळवेढ्या मध्ये पोटनिवडणुक जाहीर झाली. परंतु जेव्हा कै.भारत नाना भालके यांचे दुर्देवी निधन झाले. त्याच वेळेच ही पोटनिवडणूक लगणार हे सत्य सर्व नेते मंडळी तसेच नागरीकाना समजलेले. या नंतर सर्व पक्ष म्हणजे बिजेपी,शिवसेना राष्ट्रवादी हे पोटनिवडणूकीच्या तयारी ला अत्यंत जोमाने लागले. अनेक ठिकाणी ज्या त्या […]
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक दिव्यांग, ऐंशी वर्षावरील 15 हजार 470 मतदार टपाली मतदानासाठी दोन मतदान केंद्रावर सुविधा निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांची माहिती
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक दिव्यांग, ऐंशी वर्षावरील 15 हजार 470 मतदार टपाली मतदानासाठी दोन मतदान केंद्रावर सुविधा निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांची माहिती पंढरपूर(25):- 252- पंढरपूर विधानसभा पोट निवडणूकसाठी १७ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. कोरोनाच्या आजाराच्या संसर्गामुळे भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ऐंशी वर्षावरील जेष्ठ नागरीक, दिव्यांग तसेच कोविड बाधित रुग्णांना टपाली मतदानाची सुविधा […]
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची जागा कॉंग्रेस पक्षाचीच – नितीन नागणे
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची जागा कॉंग्रेस पक्षाचीच – नितीन नागणे पंढरपूर – 2009 साली स्व.आमदार भारत भालके यांनी रिडालोस या आघाडीतून विजयी झालेल्या पहिल्या दिवशी कॉंग्रेसचे मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भालके यांना मुंबईला येण्यासाठी खास विमान पाठवून दिले होते. त्या दिवशी ते मुंबई येथे आल्यानंतर त्यांनी कॉंग्रेसचे सहयोगी सदस्यत्व घेतलेले होते. 2009 ते 2019 या 10 वर्षांच्या […]
इंधन स्वस्त
मुंबई : फेब्रुवारीत तब्बल १६ वेळा झालेल्या दरवाढीनंतर पेट्रोलने काही शहरात शंभरी ओलांडली होती. जागतिक कमॉडिटी बाजारातील कच्च्या तेलातील महागाईचे कारण त्यावेळी केंद्र सरकारने दिले होते. मात्र चौफेर टीकेनंतर अखेर पेट्रोलियम कंपन्या नरमल्या आहेत. क्रूड ऑइलचा भाव कमी झाल्याचे आज गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात कपात केली आहे आज देशभरात […]
परिचारक पुन्हा पक्षासाठी ‘त्याग’ करण्याच्या तयारीत !
२५२ पंढरपूर -मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून १७ एप्रिल रोजी होणाऱ्या या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉग्रेसकडून भगीरथ भालके हेच उमेदवार असतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.स्वर्गीय आमदार भारत भालके यांच्या आकस्मात निधनामुळे लागलेल्या या पोटनिवडणुकीत भालके सर्मथकांना स्व.आमदार भारत भालके यांनी थेट संर्पक आणि सहज उपलब्धता,जनतेच्या प्रश्नासाठी घेतलेली आक्रमक […]