नाशिक, 15 मे : बिल भरले नाही म्हणून नाशिकमध्ये एका खासगी हॉस्पिटलने कोरोना रुग्णाला डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित रुग्णाच्या मुलाने मदत मागितल्यानंतर तब्बल 12 तासांनी या रुग्णाची हॉस्पिटलमधून रुग्णाची सुटका करण्यात आली. घडलेली हकीकत अशी की, नाशिकच्या गंगापूर रोडवरील मेडिसिटी या हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या श्रीधर दिघोळे नामक रुग्णाच्या मुलाचा फोन आला […]
ताज्याघडामोडी
परिवहन विभागाकडून राज्यातील रूग्णवाहिकाचे दर निश्चित
प्रादेशिक परिवहन कार्यालयाने जिल्ह्यातील रुग्णवाहिकांसाठी वाहन प्रकारानुसार प्रवास भाडे निश्चित केले असून, यापुढे ५०० ते ९०० रुपये दर असेल. त्यात व्हॅन स्वरूपातील रुग्णवाहिकेसाठी दोन तासाला पाचशे रुपये दर असणार आहे. दरम्यान, करोना साथीच्या काळात रुग्णवाहिकांसाठी अवाजवी दर आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यामुळे आता या प्रकारांना आळा बसण्यास मदत होईल. करोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिक […]
सोलापुरातील नामचीन गुंडाची येरवडयात रवानगी
गेल्या काही महिन्यात सोलापूर शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सोलापूर शहर पोलीस आयुक्त कार्यालयाकडून अनेक कठोर उपाययोजना करण्यात येत आहेत.शहरातील अनेक रेकॉर्डवरील गुन्हेगारावर कठोर कारवाई करण्यात येत असून राजकीय हस्तक्षेपाची पर्वा न करता सोलापूर शहर पोलीस आपले कर्तव्य पार पाडत असल्याने शहरातील नागरिकांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली आहे.ज्या आरोपीवर गंभीर गुन्हे दाखल आहेत,अशा आरोपीना सोलापूर […]
स्फुटनिक लसीची किंमत ठरली, दोन डोससाठी मोजावे लागणार इतके रुपये
मुंबई : देशात कोरोना विषाणूचा कहर पाहताल लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी सध्या प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा प्रयत्नशील दिसत आहेत. याच धर्तीवर परदेशी लसींच्या वापरासाठीही देशात रितसर परवानगी देण्यात आली आहे. यातच रशियात निर्मिती करण्यात आलेली स्पुटनिक ही लसही आता भारताच पोहोचली आहे. किंबहुना नुकतीच या लसीची भारतातील किंमत निर्धारित करण्यात आली आहे. स्फुटनिक लसीच्या एका डोसची मूळ किंमत ही […]
रिझर्व्ह बँकेने आणखी एका बँकेचा परवाना केला रद्द, ठेवीदारांच्या पैशाचे काय होणार?
मुंबई : RBI Cancel License: भारतीय रिझर्व्ह बँकेने युनायटेड को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचा परवाना रद्द केला आहे. पश्चिम बंगालच्या बगनानमध्ये या बँकेची सध्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता आरबीआयने हे पाऊल उचलले आहे. युनायटेड सहकारी बँकेचा परवाना रद्द परवाना रद्द झाल्यानंतरच 13 मे 2021 पासून युनायटेड को-ऑपरेटिव्ह बँक लि.सर्व प्रकारच्या बँकिंग व्यवहारांवर बंदी घालण्यात आली आहे. आरबीआयने म्हटले […]
लव्ह यु जिंदगी म्हणणार्या तरुणीचा कोरोनाशी लढा अयशस्वी, रुग्णालयात मृत्यू
दिवसेंदिवस देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. एका 30 वर्षीय तरुणीला रुग्णालयात आयसीयू बेड मिळत नव्हता. तरी लव्ह यु जिंदगी म्हणत तिचा कोरोनाशी लढा सुरू होता. पण तिचा हा लढा अयशस्वी झाला असून तिचा मृत्यू झाला आहे. ट्विटरवर डॉ. मोनिका लांगेह यांनी एका 30 वर्षीय कोरोना रुग्णाचा व्हिडीओ शेअर केला होता. तिला रुग्णालयात आयसीयू बेड मिळाला […]
जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्याच्या नियुक्तीवरून उद्धव ठाकरे नाराज
जलसंपदा विभागाच्या सचिवांच्या नियुक्तीवरून मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाकडे म्हणजेच शरद पवार यांच्याकडे स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केल्याचे खात्रिलायकरित्या समजते. ‘जलसंपदा विभागाच्या कामात घाईगडबडीत निर्णय घ्यायला लावू नका,’ असे मत मुख्यमंत्री ठाकरे यांनी शरद पवारांकडे व्यक्त केल्याचे समजते. तर, मुख्यमंत्र्यांच्या एकूणच कारभाराविषयी राष्ट्रवादीकडूनही नाराजी व्यक्त केली जात असून,प्रशासनाला हाताशी धरून मुख्यमंत्री […]
माझ्या प्रेमकथेचे रहस्य लवकरच उलगडणार, करुणा धनंजय मुंडे यांच्या फेसबुक पोस्टने खळबळ
मुंबई : बीडचे पालकमंत्री आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या जोडीदार करुणा धनंजय मुंडे यांनी मोठी घोषणा केली आहे. आपली प्रेमकथा पुस्तक रुपात प्रकाशित करणार असल्याचं करुणा यांनी फेसबुक पोस्टमधून जाहीर केलं आहे. त्यामुळे करुणा यांच्या वैयक्तिक जीवनातील कुठल्या गोष्टी वाचायला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते धनंजय मुंडे यांच्यावर काही […]
आ.सावंत यांनी घेतला कोरोना उपायोजनांचा प्रशासनासमवेत आढावा
आ.सावंत यांनी घेतला कोरोना उपायोजनांचा प्रशासनासमवेत आढावा मुख्यमंत्री तळमळीने सुचना करीत असताना प्रशासनाने हलगर्जीपणा करु नये-आ.तानाजी सावंत आ.तानाजी सावंत यांच्या दौर्याने शिवसैनिकात चैतन्य राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे या कठीण काळात अतिशय तळमळीने काम करत आहेत. प्रशासन आणि राजकीय नेते यांच्यात समन्वय साधत कोरोनाच्या या दुसर्या लाटेत महाराष्ट्रातील जनतेला होणारा त्रास कमी […]
मोठी बातमी : केंद्र सरकारकडून मराठा आरक्षण संदर्भात फेरविचार याचिका दाखल
नवी दिल्ली : दिल्लीतून महाराष्ट्रासाठी एक मोठी बातमी पुढे येत आहे. केंद्र सरकारनं मराठा आरक्षण प्रकरणी फेरविचार याचिका दाखल केली आहे. १०२ व्या घटना दुरूस्ती नुसार राज्याला आरक्षण देण्याचा अधिकार आहे. राज्याचे आरक्षण देण्याचे अधिकार काढून घेतले नाही. राज्याच्या अधिकाराला बाधा पोहोचवता येणार नाही. अशी भूमिका केंद्र सरकार कोर्टात मांडणार आहे. याआधी सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण […]