गॅस दाहिनीमुळे पर्यावरण रक्षण आणि लोकांची गैरसोय दूर होणार- सभापती विक्रम शिरसट नाममात्र ५०० रुपये शुल्क आकारणार पंढरपूर नगर पालिकेने खा.राजकुमार धूत यांच्या खासदार निधीतून पंढरपुरातील वैकुंठ स्मशान भूमीत गॅस दाहिनीची उभारणी केली असून या गँस दाहिनीमुळे वृक्षतोडीस आळा बसून पर्यावरणाचे रक्षण होणार आहे त्याच बरोबर केवळ ५०० रुपये शुल्क आकारण्यात येणार असल्याने सरपण गोवऱ्या […]
ताज्याघडामोडी
आदमीले फूडसचा बुधवारी शुभारंभ
आदमीले फूडसचा बुधवारी शुभारंभ पंढरपूरातील खवय्यांना सहकुटुंब घेता येणार आस्वाद गेल्या पाच दशकांपासून आदमीले बंधूंची भेळ म्हणजे पंढरपूर शहराची एक ओळख बनली आहे.उद्योग,व्यवसाय आणि नोकरीच्या निमित्ताने पंढरपूर बाहेर गेलेले पंढपुरकर जेव्हा पंढरपुरात येतात तेव्हा आदमीले यांची भेळ खाण्यास जाणे हा आवडीचा विषयठरला आहे.त्यामुळे आदमीले हा एक ब्रँड म्हणून राज्यभरात ओळखला जाऊ लागला आहे.आणि आपल्या ग्राहकांना सहकुटुंब […]
जॅमर भेट देऊन नगर पालिका प्रशासन जबाबदारी झटकणार ?
जॅमर भेट देऊन नगर पालिका प्रशासन जबाबदारी झटकणार ? नगर पालिकेने असहकार्य केल्यास शहर वाहतूक शाखेने जॅमरचे ‘दान’ नाकारावे ! धर्मशाळा, लॉज,शॉपिंग सेंटर, मंगल कार्यालये यांचे पार्किंग स्पेस कोण खुले करणार ? पंढरपूर शहरात जागोजागी वाहतुकीस अडथळा करणाऱ्या वाहनांवर कारवाई करता यावी या उद्देशाने पंढरपूर नगर पालिकेने पंढरपूर शहर पोलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेस नुकतेच ५० जॅमर भेट दिले […]
हनुमंत देशमुख यांचा मंगळवारी सेवानिवृत्ती निमित्त नागरी सत्कार
हनुमंत देशमुख यांचा मंगळवारी सेवानिवृत्ती निमित्त नागरी सत्कार नारायण चिंचोली,ईश्वर वठार व भैरवनाथवाडी ग्रामस्थांच्या वतीने आयोजन पंढरपूर शहर व तालुका पोलीस ठाण्यासह अनेक पोलीस ठाण्यात कार्यरत असताना आपल्या कर्तव्यदक्षतेमुळे अनेक पुरस्काराचे मानकरी ठरलेले सेवानिवृत्त स.पो.नि.हनुमंत देशमुख यांचा मंगळवार दिनांक १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ठीक ६ वाजता पंढरपूर तालुक्यातील भैरवनाथडी येथे नारायण चिंचोली,ईश्वर वठार व भैरवनाथवाडी […]
कौठाळी येथे भर दिवसा अवैध वाळू वाहुतक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांची कारवाई
कौठाळी येथे भर दिवसा अवैध वाळू वाहुतक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांची कारवाई वाळू चोर पसार तर महसूलचे कर्मचारी अनभिज्ञ पंढरपूर तालुक्यातील कौठाळी येथून पुन्हा एकदा भर दिवसा वाळू चोरीची घटना उघड झाली असून या बाबत पोलिसांनी एक ट्रॅक्टर डम्पिंग ट्रॉलीसह ताब्यात घेतला आहे मात्र सदर ड्राइवर पसार झाला असून या बाबत पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात सिद्धेश्वर गोरख थोरात नेमणूक पंढरपूर ग्रामीण […]
खर्डी येथे जुगार अड्ड्यावर तालुका पोलिसांची कारवाई
खर्डी येथे जुगार अड्ड्यावर तालुका पोलिसांची कारवाई लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त ४ व्यक्ती त्याब्यात तर तिघेजण पसार पंढरपूर तालुकयातील खर्डी व परिसरात काही हॉटेल,धाबे तसेच अगदी मोकळ्या जागेतही जुगाराचे अड्डे चालविले जात असल्याची चर्चा गेल्या अनेक महिन्यापासून होताना दिसून येत होती.शुक्रवार दिनांक १४ फेब्रुवारी रोजी पंढरपूर तालुका पोलिसांनी अशाच एका जुगार खेळणाऱ्या टोळक्यावर कारवाई केली […]
मोडनिंब आणि माढा येथे लवकरच नव्याने एमआयडीसीची उभारणी
मोडनिंब आणि माढा येथे लवकरच नव्याने एमआयडीसीची उभारणी ना.अदिती तटकरे यांच्यासमवेत आ.बबनराव शिंदे आ.संजय शिंदे यांची बैठक एमआयडीसीचे अनेक अधिकारीही बैठकीस उपस्थित ऊस उत्पादन आणि साखर कारखानदारी यामुळे माढा तालुक्याच्या अर्थकारणाला गती मिळाली असतानाच आता या तालुक्यात आणखी दोन एमआयडीसी क्षेत्राची उभारणी करण्यास मुंबई येथे झालेल्या बैठकीत तत्वतः मंजुरी देण्यात आली आहे.ना. अदिती तटकरे यांच्या समवेत या […]
शरद पवार यांच्या उपस्थितीत पुणे येथेनमामि चंद्रभागा अभियानाची बैठक संपन्न
शरद पवार यांच्या उपस्थितीत पुणे येथेनमामि चंद्रभागा अभियानाची बैठक संपन्न चंद्रभागा,इंद्रायणी आणि उपनद्यांचे शुद्धीकरणासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश चंद्रभागा नदीच्या उपनद्यांच्या शुद्धीकरणासाठी महाराष्ट्र शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या ‘नमामि चंद्रभागा’ अभियानासंदर्भात साखर संकुल, पुणे येथे राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सह महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. […]
पंढरपूरातून दहा दिवसात ४ मोटारसायकलची चोरी
पंढरपूरातून दहा दिवसात ४ मोटारसायकलची चोरी वाहनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण गेल्या काही दिवसात पंढरपूर शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात चोऱ्यांचे सत्र सुरु असून गेल्या दहा दिवसात सरासरी दरदिवशी एक चोरीचा प्रकार घडत आहे,टाकळी रोड परिसरात चोरटयांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र पळविले तर पंढरपुरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे पाकीट चोरीची प्रकार घडला आहे.त्यामुळे पंढरपूर शहरात चोरांवर पोलिसांचा वचक राहिला […]
पंढरपूरच्या महिलेस लुबाडणाऱ्या फेसबुक फ्रेंड ‘मॉडेलचा’ पंढरपूर शहर पोलिसांनी केला पर्दाफाश
पंढरपूरच्या महिलेस लुबाडणाऱ्या फेसबुक फ्रेंड ‘मॉडेलचा’ पंढरपूर शहर पोलिसांनी केला पर्दाफाश मुलाने आईस फेसबुक अकाउंट काढून दिले आणि बनावट फ्रेंडने घातला लाखोंचा गंडा सोशल मीडिया कनेक्टिव्हिटी बाबत केवायसी बंधनकारक करण्याचे सूतोवाच केंद्रीय गृह विभागाने नुकतेच केले होते.यास प्रचंड विरोध होऊ लागल्याने सरकारचा असा कुठलाही विचार नसल्याचे स्पष्टीकरण नुकतेच केंद्र सरकारने दिले असले तरी फेसबुक,व्हाट्स अप सारख्या सोशल […]