ताज्याघडामोडी

 प्रभाग क्रमांक चार मध्ये तीन हायमास्ट दिव्याचे उद्घाटन

 प्रभाग क्रमांक चार मध्ये तीन हायमास्ट दिव्याचे उद्घाटन  पंढरपूर शहरामध्ये दलित वस्ती योजने अंतर्गत प्रभाग क्रमांक 4 197 ब अण्णाभाऊ साठे नगर व्यास नारायण झोपडपट्टी येथे सोलापूर जिल्ह्याचे आमदार मा प्रशांतराव परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली व नगरसेवक विक्रम शिरसट यांच्या प्रयत्नातून चार हायमास्ट दिव्या चे उद्घाटन करण्यात आले या प्रभागांमधील नागरिकांची नगरसेवकाकडे मागणी केली असता विक्रम […]

ताज्याघडामोडी

कर्मयोगी पॉलिटेक्निक कॉलेजच्या प्रथम वर्ष फॅसिलिटेशन सेंटरमध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रियेस सुरवात

कर्मयोगी पॉलिटेक्निक कॉलेजच्या प्रथम वर्ष फॅसिलिटेशन सेंटरमध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रियेस सुरवात.  शेळवे ता. पंढरपूर येथील श्री. पांडूरंग प्रतिष्ठान संचलित, कर्मयोगी पॉलिटेक्निक कॉलेजच्या प्रथम वर्ष डिप्लोमा प्रवेशासाठी फॅसिलिटेशन सेंटर क्र. 6447 ची मान्यता मिळाली असून सोमवार दि १० ऑगस्ट २०२० पासून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, कागदपत्रे पडताळणी, छाननी व नोंदणी आदी प्रक्रिया सुरू झाली आहे. ही […]

ताज्याघडामोडी

विना अनुदानित शिक्षकांच्या पगारासाठीच्या निधी वितरणास मंजुरी- आ. दत्तात्रय सावंत

विना अनुदानित शिक्षकांच्या पगारासाठीच्या निधी वितरणास मंजुरी- आ. दत्तात्रय सावंत राज्यातील २०टक्के अनुदानित शाळा व तुकड्यांवरील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वाढीव २०टक्के अनुदानासाठी तसेच १३सप्टेंबर२०१९ला पात्र झालेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांवरील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना २०टक्के अनुदान देण्यासाठी ३५० कोटी रुपये निधी वितरण करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती मा आ दत्तात्रय […]

ताज्याघडामोडी

सिध्देवाडी येथे मनसे नेते दिलीप धोञे यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना जीवनावश्यक वस्तूचे वाटप

सिध्देवाडी येथे मनसे नेते दिलीप धोञे यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना जीवनावश्यक वस्तूचे वाटप   मगरवाडी – मोहोळ तालुक्यातील सिध्देवाडी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप बापू धोञे यांच्या वाढदिवसानिमित्त मोहोळ तालुक्यातील दाजी शिंदे मिञ मंडाच्या वतीने गरीब व गरजू कुटुंबालाना जीवनावश्यक वस्तू तांदूळ, साखर, तेल ,दाळे, पोहे ,शेंगदाणे, गहू ,साबण इत्यादी वस्तुचे वाटप करण्यात आले. सोलापूर […]

ताज्याघडामोडी

स्वेरीच्या डिप्लोमा इंजिनिअरिंगमध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रियेला सुरवात

स्वेरीच्या डिप्लोमा इंजिनिअरिंगमध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रियेला सुरवात     पंढरपूरः  गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निकला प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेसाठी फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी.) क्र. ६४३७ ची मान्यता मिळाली असून सोमवार (दि १० ऑगस्ट २०२०) पासून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, कागदपत्रे पडताळणी, छाननी व नोंदणी आदी प्रक्रिया सुरू झाली असून ही प्रक्रिया मंगळवार, […]

ताज्याघडामोडी

स्वेरी परिवाराकडून लाॅकडाऊनमध्ये वृक्षारोपण करून सामाजिक बांधिलकीची जपणूक

स्वेरी परिवाराकडून लाॅकडाऊनमध्ये वृक्षारोपण करून सामाजिक बांधिलकीची जपणूक    पंढरपूर: महाराष्ट्र शासनाचा सामाजिक वनीकरण विभाग व तंत्रशिक्षण विभाग, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र’ हे अभियान सध्या सुरू आहे. या अभियानांतर्गत श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित अभियांत्रिकी पदवी व पदविका तसेच फार्मसी पदवी व पदविका ही चारही महाविद्यालये उत्स्फूर्तपणे सहभागी होत […]

ताज्याघडामोडी

युवकांचे प्रेरणास्थान,कर्तृत्ववान युवा उद्योजक अभिजीत पाटील

युवकांचे प्रेरणास्थान,कर्तृत्ववान युवा उद्योजक अभिजीत पाटील स्वराज्यावर चाल करुन जेव्हा अफझल खान आला होता तेव्हा त्याने स्वराज्यातील बहुजनांचे श्रध्दास्थान असलेल्या पंढरीतील विठ्ठल मंदीराव आघात करण्याचा डाव रचला होता पण पण पांडुरंगाचे निस्सिम भक्त असलेल्या भीमेच्या तीरावरील देवगाव म्हणजेच देगाव येथील भक्तांनी या संकटावर मात केली आणि याची देवगाव म्हणजेच देगावची इतिहासात नोंद झाली. त्याच देगावच्या […]

ताज्याघडामोडी

महाराष्ट्र बँकेच्या शाखा व्यवस्थापकावर आणि कृषिअधिकाऱ्यावर कारवाई करा 

महाराष्ट्र बँकेच्या शाखा व्यवस्थापकावर आणि कृषिअधिकाऱ्यावर कारवाई करा  बळीराजा शेतकरी संघटनेची निवेदनाद्वारे मागणी  पीककर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक करू नका,केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा शेतकऱ्यांना लाभ द्या, किसान क्रेडिट कार्ड,पशुधन खरेदी कर्ज याबाबत चौकशीसाठी गेलेल्या शेतकऱ्यांना देण्यात अपमानास्पद वागणूक देण्याऱ्या बँक ऑफ महाराष्ट्र पंढरपूर शाखेचे व्यवस्थापक व कृषी अधिकारी झिरपे यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशा आशयाची मागणी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने प्रांताधिकाऱ्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.       […]

ताज्याघडामोडी

जीवन आधार फौंडेशन रेस्क्यू फोर्सच्या वतीने निराधारांना अन्नदान

जीवन आधार फौंडेशन रेस्क्यू फोर्सच्या वतीने निराधारांना अन्नदान जीवन आधार फौंडेशन रेस्क्यू फोर्स महाराष्ट्र राज्यच्या वतीने पंढरपुरातील गरजू निराधार आश्रितांना संस्थापक अध्यक्ष शंकर पोवार व कोकण प्रांत महिला अध्यक्ष मनीषा चोंणकर मॅडम यांच्या मार्गदर्शना  बेघर निवास पत्रा शेड पंढरपूर व तसेच दत्त घाट अन्नदान करण्यात आले.       या कठीण काळात गरीब गरजू निराधार लोकांना अन्नदानाची गरज लक्षात घेऊन एक कर्तव्य म्हणून जीवन […]

ताज्याघडामोडी

नामवंत कीर्तनकार दयाघन महाराज यांनी सांभाळ केलेल्या अल्पवयीन मुलाचे अपहरण ?

नामवंत कीर्तनकार दयाघन महाराज यांनी सांभाळ केलेल्या अल्पवयीन मुलाचे अपहरण ? पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल पंढरपूर येथील नामानंद महाराज यांचे पिठाधिकारी व नामवंत कीर्तनकार दयाघन महाराज यांनी बालपणापासून पुत्रवत संगोपन केलेल्या अल्पवयीन मुलाचे कोणीतरी अपहरण केले असल्याच्या आशयाची फिर्याद दयानंद नामानंद बिल्ले (वय56धंदा -किर्तन भजन रा नामानंद सेवाधाम मठ ,दाळेगल्ली पंढरपुर) यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. […]